Пікірлер
@Nandvanshi_world307
@Nandvanshi_world307 Күн бұрын
Jivaji maahle❤🧡🙏
@sagarpawar9757
@sagarpawar9757 3 күн бұрын
निश्चितच आपण जितके इतिहास सांगतात ना तितके खूप थोर आहात!!! आपणास आई भवानी उदंड आयुष्य देवो 🙌🚩
@5D_is_Reality
@5D_is_Reality 3 күн бұрын
Battle आज पण चालू आहे, गचाळ भ्रष्टाचाराविरुद्ध !
@pavanramane
@pavanramane 5 күн бұрын
Shappath Mi Payje Hoto Tewwha Zinkun Dila Asta 🥹🙏🏽🚩👑🚩🙏🏽❤️‍🔥
@mohandevkar9060
@mohandevkar9060 7 күн бұрын
❤❤❤❤
@VaibhavSalunkhe-g3w
@VaibhavSalunkhe-g3w 7 күн бұрын
वेलोर किल्ला बरेच दिवस वेढा घालून, सुद्धा हाती येईना म्हणून ,किल्ले वेलोर जवळील टेकड्यांवर साजरा आणि गोजरा हे किल्ले बांधून तोफांचा भडिमार करून, किल्लेदारास शरण जाण्यास भाग पाडले, व दुर्गम भुईकोट किल्ला ताब्यात घेतला, इ. स. १६७७ पासून इ. स. १७०४ पर्यंत ,ताब्यात होता, इ. स. १७०५ मोगलांनी जिंकला.
@balwantraut644
@balwantraut644 10 күн бұрын
Very good information.
@vasudevabhyankar1949
@vasudevabhyankar1949 11 күн бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ki jay
@Nandvanshi_world307
@Nandvanshi_world307 13 күн бұрын
Jai dada jiva ji mahale 💪🕉
@sadanandbodas2447
@sadanandbodas2447 14 күн бұрын
जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏
@ashokladi7938
@ashokladi7938 15 күн бұрын
हा व्हिडिओ पहा ताना फार वाईट वाटलें 😊 संभाजीराजे यांनी वेदना कशा सहन केले असणार,
@vaibhavmalode3406
@vaibhavmalode3406 17 күн бұрын
जय शिवराय 💯🚩❤️
@bapusahebsonawane2599
@bapusahebsonawane2599 18 күн бұрын
Intresting information
@PrateekKamble-m8w
@PrateekKamble-m8w 20 күн бұрын
Jay shivaray
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 21 күн бұрын
चिमाजी ना 🎉🎉🎉🎉
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 21 күн бұрын
लोकांना कळु धा खरा ईतिहास
@madhusudandeval8448
@madhusudandeval8448 23 күн бұрын
पेशवे ना ना बदनाम करणेसाठी एकमैव मराठा सम्राट ला बदनाम केले त मराठा समाजाने.पेशवे सांगोला कराराने ताकदवान झाले.पण तो करार राजाराम महाराजानी कला. ज्या सम्राटाचै पुतळे गावोगाव हवेत.त्या ऐवजी ब्रिटिश समर्थित संस्थानिकाचेबसले.स्वाभिमानी इतिहास लोक विसरले.
@India-or2so
@India-or2so 25 күн бұрын
महाराज शिवाजी राजे 🙏🙏🙏🙏🙏
@santoshrokade9906
@santoshrokade9906 27 күн бұрын
सुरत लुटली म्हणू नका, नाहीतर तुमचा व्हिडिओ फडणवीस ब्यान , बरखास्त करतील
@VitthalKadam-it9wv
@VitthalKadam-it9wv 28 күн бұрын
बॅकग्राऊंड म्युझिक बदल
@VitthalKadam-it9wv
@VitthalKadam-it9wv 28 күн бұрын
मी तर मजाक करायलो
@madhusudandeval8448
@madhusudandeval8448 28 күн бұрын
बीड च्या मोहितेना नातेवाईक ,म्हणुन शहाजी राजानी सुपेचे वतन दिले ्पण शिवाजी राजानी खालसा केले.
@OmDevkate-cp3qd
@OmDevkate-cp3qd Ай бұрын
Hatkar 🔥🗡️
@OmDevkate-cp3qd
@OmDevkate-cp3qd Ай бұрын
Hatkar jat maji pan ahe maja jatichi history khup lokaana aaj pan mahit nahi ti mahit karun dili pahije
@OmDevkate-cp3qd
@OmDevkate-cp3qd Ай бұрын
Ghup chan sir mahiti ahe hatkar samajavishai ajun mahiti bhetal ka
@vijaybhosle3625
@vijaybhosle3625 Ай бұрын
खूपच छान. प्रेरणादायी, मार्गदर्शक. 🙏🏽🙏🏽👌🏽
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 Ай бұрын
महाराजांना अजून आयुष्य लाभले असते तर औरंगजेबाला महाराष्ट्र कधीच बघता सुद्धा आला नसता. इंग्रजांची सुद्धा भारताकडे बघण्याची हिम्मत झाली नसती, एवढी जबरदस्त दहशत छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली होत, जय शिवराय 🚩🙏
@amudesai6793
@amudesai6793 Ай бұрын
जय शिवराय 🙏🏻🚩
@hambirraodeshmukh6073
@hambirraodeshmukh6073 Ай бұрын
Prataprap Gujarat yanchenanter Anandrao makani he nao yete Bahlolkhan cha parabhav kela mhnun pn he Anandrao makaji kon hote kahi thikani Nimbalkar yancha ullekh yeto te history mabhe unknown aahet. Tyavar ekada video aala tr bare hoyil
@atmaramjadhav8227
@atmaramjadhav8227 Ай бұрын
शेर का बच्चा छावा
@jayashrijadhav2552
@jayashrijadhav2552 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@kamleshgurjar9000
@kamleshgurjar9000 Ай бұрын
वीर गूजॅर प्रताप राव गूजॅर ला मूजरा माझा
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 Ай бұрын
Extensive and excellent! 👏👍
@vaibhavpathare1466
@vaibhavpathare1466 Ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ जय शिवराय जय शंभु राजे...हांबिर मामा धन्य तुमची निष्ठा
@nileshshingade3576
@nileshshingade3576 Ай бұрын
शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचं आठवावा प्रताप शिव रायाचा आठवावा साक्षेप भू मंडळी 350 वर्ष होऊन गेले तरी शिवाजी महाराज चे नावं विचार आम्हा मावल्यांच हृदयात मनात अग्र स्थानी कायम राहणार रयतेचे राजे नीतीवंत ज्ञानवंत विचारवंत धुरंधर अशे शिवाजी महाराज होतें आणि आज रांडा zawnara गंडा भाई लंड बाबुराव सर्व्हिसिंग योजना भिकरचोट विषारी झहीर ली मनुवादी भडवे दल ले हिजरी गु सांडस गटार हुन गटार पाप अनीती अंध कार अज्ञान असत्य बेइमानी हेर फेरी विकृति पशू तुल्य पना च वेळ काळ खरेच कुठून कुठे कशी ही अधोगती माणूस ते पशु बनण्याचा प्रवास होतों ज्ञान विचार शक्ति साद साद विवेक बुद्धी न्याय माणुसकी सत्य दृष्टी च नाश होतो आणि सत्ता खुर्ची पैसा हेचं साधन होतें पूर्णतः पापं आज जी अवस्था आहे 2014 पासून या देशात असल्या विषारी झहीर ली पापं अंध कार अज्ञान माय वेळ काळ आधी ही मानवते वर मानव समाज वर येऊं न गेले आणि शेवटी या विषारी जहरी ली मनुवादी भडवे दल ले हिजरी हे घण गु सांडस ही जाऊन पुन्हा या देशात मानवता संविधान लोकशाही सत्य न्याय माणुसकी प्रस्थापित होणार आज च जरी किती ही पापं विषारी झहीर ली वेळ काळ असलं
@bhausahebsankpal3822
@bhausahebsankpal3822 Ай бұрын
Sunder, chan
@vsp9569
@vsp9569 2 ай бұрын
Jai bhavani jai shivrai 🚩🚩🚩
@vsp9569
@vsp9569 2 ай бұрын
Chatrpati Shivaji maharaj ki jai🚩🚩🚩🚩🙏
@DnyaneshwarPatil-u4n
@DnyaneshwarPatil-u4n 2 ай бұрын
शिवराय राजा n सारखा राजाच जन्माला च येऊ शकतं नाही
@PrasantSinde
@PrasantSinde 2 ай бұрын
वीर नेमाजीराजे शिंदे यांना त्रिवार मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय जय धर्माई
@सरीवरसर
@सरीवरसर 2 ай бұрын
Thodkyat idira Gandhi hotya
@OmparkashSathe
@OmparkashSathe 2 ай бұрын
🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ सेनापती संताजी घोरपडे यांना मणाचा मुजरा 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ छनाजी जाधव यांना माणाचा मुजरा 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏🙏
@balwantraut644
@balwantraut644 2 ай бұрын
Valuable information, thank you.
@styleforeverygirl
@styleforeverygirl 2 ай бұрын
Gopikabai was particularly frustrated on Sardar Gupte and his family. She made Narayan Rao insult Sardar Gupte, the hero of attock. Later on, Nana Fadnavis declared Sardar Gupte a traitor. Gopikabai was in agreement with him. Sardar Gupte's family was harrassed and tortured.
@pramodugale5607
@pramodugale5607 2 ай бұрын
अतिशय सुंदर
@rajumhetar2492
@rajumhetar2492 2 ай бұрын
👍🙏
@Akshay-Malthane
@Akshay-Malthane 2 ай бұрын
Ek tr tu hindi bol nh tr marathi bol
@Akshay-Malthane
@Akshay-Malthane 2 ай бұрын
Story 10%, bakchodi 90%
@OmkarGujar
@OmkarGujar 2 ай бұрын
व्हिडिओ खूप आधी सादर झाला होता, तेव्हा आमची सुरुवातच होती, तुम्ही नवीन ( Recent )व्हिडिओ सुद्धा एकदा बघा, मला अपेक्षा आहे तुम्हाला नक्की आवडेल. जय महाराष्ट्र जय शिवराय
@santoshjedhe3223
@santoshjedhe3223 2 ай бұрын
वीर कान्होजी जेधे यांच्या पराक्रमावर मानाचा मुजरा. कान्होजी जेधे हे श्याण्णव कुळी मराठा होते काय किंवा कसे याबद्दल उल्लेख कुठे मिळू शकतो ?