व्हिडिओ आवडला तर Subscribe करायला विसरू नका, आपल्याला लवकरात लवकर 100K Subs पूर्ण करायचे आहेत, कृपया साथ द्या. जय शिवराय 🚩
@madhavnagargoje2036 Жыл бұрын
खुप छान माहिती देतात दादा धन्यवाद
@hindavitravals2845 Жыл бұрын
सरसेनापती सरलष्कर सरनौबत आनंदराव मानकोजी दहातोंडे यांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩⚔️
@mahendrajadhav311 Жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज यांचा इतिहास इतका पराक्रमी आहे की पुढील येणारी पिढी ला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🚩🚩
@poojabutkar98 Жыл бұрын
Etihas asach jagrut theva, jai bhavani jai shivaji jai maharashtra