Пікірлер
@HarshvardhanChakor
@HarshvardhanChakor Сағат бұрын
जब हमे कोई भाव ना दे izzat ना दे किंमत ना दे हमे इनॉर करे तो उस वक्त हमे सिर्फ एक काम कारणा चाहिये ओ काम है पैसा कमाना चाहिये
@sunilshinde9693
@sunilshinde9693 2 сағат бұрын
खूप छान माहिती 👌👌🌹🌹🌹🌹
@neelamkonnur1162
@neelamkonnur1162 5 сағат бұрын
Khup chhan sangitale ahet
@SaritaKamble-xs3yb
@SaritaKamble-xs3yb 5 сағат бұрын
Pan jya vyakhimadhe aapla jjv gutala asel tar
@Artoflife-c1d
@Artoflife-c1d 6 сағат бұрын
माझ्या बाबतीत उलट आहे. समोरचा व्यक्ती खोड करतो आणि गुपचुप बसतो आणि विचारलं की दरवाजा लावून घेणे किंवा घडलेल्या प्रसंग काय आहे किंवा कोण करत आहे हे न सांगता विचारलेल्या प्रश्नांची टाळाटाळ करतो जेणे करून त्याचा हा उद्देश असतो की त्याच्यावर शाब्दिक हल्ला व्हावा व ते खूप सोज्वळ आहेत आणि आम्ही भांडखोर हे त्यांना सिद्ध करायचे असते आणि आपणच त्यांच्याशी संपर्क टाळला किंवा आमच्या घरातील गोष्टी त्यांना कळल्या नाहीत किंवा प्रयत्न करून देखील आमचं उत्पन्नाचं साधन त्यांना कळले नाही आणि जेव्हा घरातील शांतता त्यांना बेचैन करते तेव्हा ते त्यांच्या कामाला लागत ( खोड्या करण्याच्या) आणि ते त्यात अयशस्वी झाले तर इतरांना जोडीला घेतात आमच्या बद्दल निगेटिव्ह वातावरण तयार करण्यासाठी म्हणून अशा लोकांना टाळलेलंच बरं असतं कारण आपलं चांगलं त्यांना बघवत नसतं आणि आपल्याला होणाऱ्या त्रासापासून त्यांना आनंदच मिळत असतो.
@vinodnikam6279
@vinodnikam6279 6 сағат бұрын
Financial planning kaise karche video banava sir
@Omchavan1994
@Omchavan1994 9 сағат бұрын
खुपच छान माहिती ती पण एकदम सोप्या शब्दांमध्ये...
@vijay9638
@vijay9638 11 сағат бұрын
LIC एजंट होण्यासाठी Video बनवा
@vijay9638
@vijay9638 11 сағат бұрын
सर मला घरात कोण किंमत देत नाही आणि समाजात कोण किंमत देणार ॽ
@vitnorvishal7220
@vitnorvishal7220 11 сағат бұрын
😂भावा टेंशन घेऊ अशीच लोक काही तरी नवीन करतात
@bharatmetha6937
@bharatmetha6937 11 сағат бұрын
खूप छान माहिती दिली
@bharatmetha6937
@bharatmetha6937 11 сағат бұрын
Mutual funds information needed
@NAPTE.
@NAPTE. 20 сағат бұрын
❤❤
@rupaliingle5460
@rupaliingle5460 21 сағат бұрын
Thankiu
@satishpuranik5918
@satishpuranik5918 22 сағат бұрын
राहुल सर धन्यवाद
@sahebraonikam1755
@sahebraonikam1755 22 сағат бұрын
सुंदर
@pradippatil8381
@pradippatil8381 23 сағат бұрын
खुप छान ऐपीसोड आहे😊
@pradippatil8381
@pradippatil8381 23 сағат бұрын
खुप छान ऐपीसोड आहे😊
@pranalipotkule7614
@pranalipotkule7614 23 сағат бұрын
Khar ahe...
@vaibhavmadavi585
@vaibhavmadavi585 23 сағат бұрын
राहुल सर as a man thinking book Summary dya किंवा think and grow rich..... Please 👏👏👏👏
@Atharvshinde-nnl
@Atharvshinde-nnl Күн бұрын
माझ्यावर 40 लाख कर्ज आहे 16 रुपये टक्क्याने महिना ₹60हजाराचा हप्ता आहे मी काय करू मला काही समजत नाही माझं इन्कम आहे 30,000 प्रत्येक महिन्याच्या हप्त्याला नवीन कर्ज करावा लागतो मला सोनू तर ठेवून हप्ता भरायचा किंवा सावकाराकडून कर्ज घेऊन हप्ता भरायचा अशी माझी परिस्थिती आहे बिगर व्याजी कोन पैसे देता का मला मी इमानदारीने महिन्याला हप्ता देईल पण एक रुपयाही व्याज नको व्याज म्हणजे जीवाला फाशी झाली आहे या कर्जाची असं वाटते की आत्महत्या करावी पण आत्महत्या करून परत लेकरा बाळावर दिवस येतील म्हणून जसा असेल तसं आलेल्या दिवसाला तोंड देतो😢
@abhayhate1937
@abhayhate1937 Күн бұрын
Kahi tari navin goshti shikane jase ki sangit vadya/gayan, driving, tailoring etc. Ya mule vichar divert hotat ani depression madhun baher yene sope hote.
@SRParkare
@SRParkare Күн бұрын
💥✨ नमो बुध्दाय ✨💥
@SRParkare
@SRParkare Күн бұрын
Namo buddhay 🙏🙏🙏🙏🙏
@saurabhgedits9219
@saurabhgedits9219 Күн бұрын
dada tumcha number patva bolaycha mala tumhlala
@ShahanPan
@ShahanPan Күн бұрын
[email protected] hya id var mail kara
@vijay9638
@vijay9638 Күн бұрын
इलेक्ट्रिक कार आणि बाईक रिपेयर वर्क शॉप
@gayatrikolhe244
@gayatrikolhe244 Күн бұрын
Mi kitihi busy asli tari maz dokyat hajar vichar yetat ch ,,,, negative pahile yetat,,,khup control karte mi,pan yetatch,,,,,tasech pratyek vyaki olkicha maran pavla ,,ani mala to ek vela tari nahi disla,ase zalech nahi,,,,,,mi itki busy asunhi mala mumma chi roj athvan yete 😢😢 miss u mumma 😢😢😭😭
@kiransalunkhe2366
@kiransalunkhe2366 Күн бұрын
तुम्ही च कमवा व्हिडीओ बनवण्या पेशा लोकांना येडे नका बनवू
@PrakashNarkhede-b9o
@PrakashNarkhede-b9o Күн бұрын
Good
@PrabhakarsonavneSonavne
@PrabhakarsonavneSonavne Күн бұрын
Paisa.purte.Prem.Aaste.Kunihi.Manapasun.Prem.Karat.Nahi.Sarva.Bayaka.Matlabi.Swarthi.Aahead.No.2.LAnna.Zalelya.First.Wife.Pramanik.AAstar.
@jiteshwankhade3447
@jiteshwankhade3447 2 күн бұрын
Pune
@rupaliramanna1562
@rupaliramanna1562 2 күн бұрын
Sir make video on SIP
@PSSHINDE-ff2kt
@PSSHINDE-ff2kt 2 күн бұрын
मला खरं प्रेम करणारी मुलगी मिळाली तर मी तिला कधीच धोका देणार नाही महादेवाची शपथ घेऊन सांगतो जय शिवराय जय शंभुराजे जय महाकाल
@pramodbamborde3569
@pramodbamborde3569 2 күн бұрын
अप्रतिम 🙏❣️
@RavindraMane-pc9uk
@RavindraMane-pc9uk 3 күн бұрын
Thank you sir
@vaibhavmadavi585
@vaibhavmadavi585 3 күн бұрын
Rahul sir think and grow Rich varti video banva
@prabhughodake6913
@prabhughodake6913 3 күн бұрын
@pradeepkarlekar1997
@pradeepkarlekar1997 3 күн бұрын
छान माहिती दिलीत पण मार्केट वर जात असेल तेम्हा हीच strategi वापरायची का?
@swapnilraut9569
@swapnilraut9569 3 күн бұрын
सर खूप राग येतो..त्या वेळी समजत नाही काय करू असे वाटत की मारून टाकावं..😢😢
@sarangdhande9107
@sarangdhande9107 3 күн бұрын
ठिक आहे 😊
@GeeteshDhakate
@GeeteshDhakate 3 күн бұрын
Thank you sir
@rajendarsomvanshi1466
@rajendarsomvanshi1466 3 күн бұрын
छान माहिती दिली आपना स मनापासुन धन्यवाद 🙏🙏जय महाकाल
@bapuraowaghmare3062
@bapuraowaghmare3062 3 күн бұрын
पुस्तकाची लिस्ट पाठविणे
@chandrakantchougale2526
@chandrakantchougale2526 3 күн бұрын
Thanks for sharing valuble information.... Pl. Keep it up...❤
@Omya413
@Omya413 3 күн бұрын
खुप छान
@abhishekbande6429
@abhishekbande6429 3 күн бұрын
छान..
@sushilshingavi5703
@sushilshingavi5703 3 күн бұрын
🙏🙏🙏👌👌👌
@PriyaRaut-w3p
@PriyaRaut-w3p 3 күн бұрын
❤❤❤❤❤
@SuhasiniBaraskar
@SuhasiniBaraskar 3 күн бұрын
❤🎉😢😢😢😢😢
@RameshorTathe
@RameshorTathe 3 күн бұрын
सर खूप छान विडियो
@RameshorTathe
@RameshorTathe 3 күн бұрын
आमचे शिक्षक आमच्या शाळेतून गेले म्हणून खूप रडू येत आहे काय कराव सर