Buy a Term Plan & Get Online Discounts Up to 10%👇 tinyurl.com/5frb8tmh
@shabbirsutar60524 ай бұрын
फार सुंदर माहिती. 👌👌
@dilipssawane773912 күн бұрын
Khub badhiya
@sachinshinde-nl5nh3 ай бұрын
तुमच्या ऑनलाइनच्या नादामध्ये सर्व जनता घरी बसली आहे ऑनलाइन वाले श्रीमंत केले आणि बाकी जनता गरीबच आहे
@sambhajiveer30324 ай бұрын
सुंदर ❤
@vaibhavbhalerao27704 ай бұрын
खूप छान आहे 😊
@MahendraAdsil3 ай бұрын
छान व्हिडिओ
@SHIVSHAMBHU-x2i24 күн бұрын
श्रीमंत होण्यासाठी लोकांना लुबाडाव लागत....🙏 आणि दुसऱ्यांना लुबाडून आजपर्यंत कुणीही समाधानी आयुष्य जगू शकला नाही....! त्यामुळे श्रीमंतीच्या लालचीत न पडता....आहे त्यात समाधानी जागा....!🙏 सगळेच श्रीमंत हे सुखी व समाधानी नाहीत....!
@nitinwaghundepatilwaghunde93804 ай бұрын
ɴɪᴄᴇ ꜱɪʀ
@sunilsawant26854 ай бұрын
Swarojgar Jay Gurudev Good motivation 🎉
@SmilingChocolateStrawber-cc4fr2 ай бұрын
👌👌👍💯
@nareshpedamkar23184 ай бұрын
👍👍👍👍👍👍
@shankarlohar36703 ай бұрын
Thx, sir🙏
@naganathgaikwad88133 ай бұрын
Nice 👍
@sandhyakadam70634 ай бұрын
Thanks
@omkar0372 ай бұрын
मध्यम वर्गीय माणूस आणि त्याचे कुटुंबीय फक्त बाकीच्या लोकांना कमी लेखू शकतात आणि त्यांच्या पेक्षा जास्त आर्थिक विकास झालेली लोक त्यांना आजिबात खपत नाही आणि त्या लोकांकडून शिकून घेण्या पेक्षा त्यांचं मनोबल तोडण्या बद्दल व त्यांच्या वर सतत पाळक ठेवण्या सतत नवीन नवीन पर्याय शोधतात आणि परमेश्वरा समोर रड गाणं गाऊन म्हणत बसतात आम्ही काय कोणाचं वाईट केलं प्रेतक गोष्ट फक्त समाजात मोठेपणा मिळावा म्हणून करत राहतात आणि एखाद्या सरळ मार्गाने आणि साध्या पद्धतीने राहणाऱ्या व्यक्ती ची थट्टा उडवतात आणि त्याच्या बद्दल अफवा पसरवतात सगळ्यात मादर्चोद पैदास म्हणजे मध्यम वर्गियच
@vilaskadam147912 күн бұрын
गुतवनुक कोबे करारवी
@healthyinstantreceipes76454 ай бұрын
Nice
@mr.akashwasnik70404 ай бұрын
🎉
@sandeeppatil36304 ай бұрын
🙏
@sanketraut21373 ай бұрын
Video editing kontya app varun kele sir
@ShahanPan3 ай бұрын
Videoscribe
@sanketraut21373 ай бұрын
@@ShahanPan paid software ahe ka
@hiramanjzadhav23963 ай бұрын
माणूस पैश्यानी श्रीमंत नसतो, माणूस मनानं श्रीमंत असतो, पैसेवाला माणूस निवळ कंजूस असतो, तर मनाने श्रीमंत माणूस निर्मल मनाचा असतो
@rohankokate17113 ай бұрын
माफ करा साहेब परंतु माणूस हा पैशाने च श्रीमंत होतो. कारण जीवनातील सर्व समस्याचे दुःखाचे मूळ हे पैशाची कमतरता आहे. आणि मनाची श्रीमंती ही समोरच्या व्यक्ती वर अवलंबून असते आणि श्रीमंत माणूस कंजूस नसतो तर त्याला माहित असते कि आपला पैसा कुठं आणि कसा खर्च करायचा आहे. श्रीमंत माणूस हा विनाकारण खर्च करत नाही. त्यामुळे तो इतरांना कंजूस वाटतो. आणि मनाची निर्मळता ही ज्याच्या त्याच्या स्वभावाचा भाग आहे. त्यात श्रीमंत माणूस आणि मनाने श्रीमंत माणूस याचा काही संबंध नसतो. 🙏
@avinashsonawane69522 ай бұрын
हे बोलायला सोपं आहे पण पैश्या शिवाय आजकाल काहीच नाही,माणसाला किंमत त्याच्याकडे असलेल्या पैशा मूळे आहे! पैसा सर्व काही आहे,डॉक्टर कडे गेल्यावर कळत👈
@omkar0372 ай бұрын
तुझ्या मनाची श्रीमंतीसाठी आणि ह्या गलिच्छ समाजात मोठेपणा मिळावा म्हणून पुढच्या पिढी साठी काहीच ठेऊ नकोस तुझी पुढची पिढी रस्त्यावर केळी विकेल कोणाची तरी गुलामी करेल आणि तुझ्या असल्या विचारांमुळे घेतलेल्या निर्णयांची चांगल्या पद्धतीत कौतुक करेल 🥴🙏🏻