Пікірлер
@komarkomarooo9984
@komarkomarooo9984 42 минут бұрын
Kahan hia dev lok
@RamnathMiri-f9s
@RamnathMiri-f9s Сағат бұрын
Namo buddha
@vinodgodghate5972
@vinodgodghate5972 Сағат бұрын
Good Subject Chosen , Rahul
@kapilwankhade7634
@kapilwankhade7634 Сағат бұрын
Namo buddhay
@harshika2768
@harshika2768 2 сағат бұрын
This Is Such pure Informative I Learned Alot From Buddhism
@ShaluGolait
@ShaluGolait 2 сағат бұрын
great analysis gawai sir
@keshavpagarejaibhim8297
@keshavpagarejaibhim8297 2 сағат бұрын
Namobudhay jaybhim Jay savidhan Jay Bharat Satya mev jayate
@vilasgatkal2674
@vilasgatkal2674 3 сағат бұрын
5/6 व्या शतकापर्यंत थेरवाद (हियान) शाखेचे प्राबल्य होते, 16 व्या शतका पर्यंत हळू हळू यांचे पतन होत गेले, (हियान चा अपभ्रंश हीनयान, पुढे हीनयान चा अपभ्रंश हिंदू) याउलट महायान हे उत्तरोत्तर अधिक प्रबळ होत गेले. बुद्ध यांच्या पेक्षा बोधिसत्व यांचे महत्त्व वाढले. पुढे जावून वज्रयान व तंत्रयान या बुद्ध शाखा उभ्या ठाकल्या. पूर्व, ईशान्य व आग्नेय कडील बहुतांश देशांत: चीन, तिबेट, कोरिया, जपान, मंगोल, मलेशिया, इंडोेनेशिया, फिलिपाईन्स ई. ई. बुध धर्माचा प्रसार केला गेला. गणेश म्हणून ज्या देवतेची अर्चना आपण करतो त्या देवतेला तेथील लोक एलिफंटा हेडेड बुद्ध असे संबोधतात. 7व्या शतकात मुहम्मद बिन कासिम (अरबी मुस्लिम) याने सिंध प्रांतावर आक्रमण करून स्वतःच्या अधिपत्याखाली आणला.. याच शतकाच्या दरम्यान इराण येथून पारसी समाज शरणार्थी म्हणून भारतात यायला सुरवात झाली कारण अरब यांचे त्यांच्या वरील आक्रमण.... 8/9 व्या शतकात मच्छिंद्रनाथ यांनी सहजयान शाखेची (नाथ संप्रदाय) स्थापना केली. 9/10 व्या शतकात शंकराचार्य यांनी अद्वैतवाद मांडला, परंतु त्यांना प्रच्छन्न बुध असे संबोधले जायचे, शून्यवादाचा सिद्धांत मांडणारे नागार्जुन या बुद्ध-विद्वानाचेच मत त्यांनी पुन्हा मांडले. शैव पंथाचे जनक अशी त्यांची ओळख सांगण्यात येते... 11 व्या शतकात रामानुज यांनी द्वैतवादाचा सिद्धांत मांडला आणि वैष्णव पंथाचा पाया रचला, याच काळात देवनागरी लिपी अस्तित्वात आली. 12 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात इराणी मुस्लिम राजवटीने दिल्ली काबीज केली; कुतुबउद्दीन एबक (तुर्की) महमद घोरी याचा गुलाम, हा पहिला दिल्लीचा सुलतान ठरला. याच दशकात नालंदा बुद्ध विद्यापीठ आगीत भस्मसात करण्यात आले.... 13 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात जल्लुद्दिन खिलजी (तुर्की -अफगाणी वंश) याने दिल्ली काबीज केली..... 14 व्या शतकातील 3 ऱ्या दशका पासून तुघलक घराणे दिल्ली वर राज्य करू लागले. 1398 या वर्षी तैमूर (उझबेकिस्तान) या मुस्लिम शासकाने दिल्ली लुटली. दिल्लीस्थित देवळातील इराणी पुरोहित गानी गोरता याने फारसी भाषेत या तैमूरला शाप दिला. दिल्लीतील हा इराणी पुरोहित समुदाय खिलजी बरोबर भारतात आला होता, यांचा कुराण वर ही चांगला अभ्यास होता. तैमूर याने पुन्हा इराण मध्ये त्यांना वसविण्यासाठी मदत करण्याचा शब्द दिला, परंतु या समुदायाने परत जाण्यास नकार दिला, त्यांचे बस्तान इथे व्यवस्थित बसले होते..... याच शतकात बुद्धधम्म/धर्म यावर मोठ्या प्रमाणावर प्रहार करण्यात आला, इराण सदृश्य वर्ण व्यवस्था लादण्यात आली, समाजातील काही घटकांना शूद्र आणि अंत्यज ठरविले गेले तर काहींना उच्च वर्णीय पक्तीत बसविले. या व्यवस्थेला कंटाळून तैमूरच्या साक्षीने मोठ्या समुदायाने मुस्लिमधर्म स्वीकारला, यांना पसमंदा मुस्लिम असे संबोधतात. याच शतकात अवेस्ता या पारशी धर्म ग्रंथाचे संकलन करण्यात आले, यांची मान्यता आहे की हा धर्मग्रंथ ई. सण पूर्व 15 व्या शतकात अस्तित्वात होता व धर्म संस्थापक जरथुष्त्र हे होते. परंतु हे संस्थापक ई. सण पूर्व 6व्या शतकात होवून गेले असे इतिहास सांगतो. विस्तास्प या इराणी राजाने प्रथम पारशी धर्म स्वीकारला. बुद्ध आणि महावीर यांच्याच काळात... 15व्या शतकात (1415) सय्यद घराणे (मुहम्मद पैगंबर यांचे वंशज) यांनी तुघलक घराण्या कडून दिल्लीची सत्ता हस्तगत केली. 1451 यावर्षी लोदी घराणे (अफगाणी) दिल्लीच्या तख्तावर रूढ झाले. याच शतकात आजची क्लासिकल संस्कृत पूर्णत्वास आली..... याच शतकात ऋग्वेद लेखी स्वरूपात अस्तित्वात आले. अवेस्ता व ऋग्वेद यात बरेच साम्य आहे, मान्यता आहे की ऋग्वेद ई.सण पूर्व 15व्या शतकात रचले गेले, मौखिकरूपाने अस्तित्वात होते. 16 व्या शतकात(1526) मुघल मुस्लिम बाबर (तुर्क, आई कडून मुघलांचा वंशज, तैमूर याचा नातू), याने मुस्लिम शासक लोदी याचा पराभव करून दिल्ली सल्तनत काबीज केली... 17 व्या शतकात शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेब याच्या हयातीत स्वराज्य निर्माण केले, 1674 या वर्षी राज्याभिषेक झाला...हा बादशाह या बाबरचाच वंशज होता...
@vilasgatkal2674
@vilasgatkal2674 3 сағат бұрын
जम्बुदीपचा (भारत) ज्ञात इतिहास कळतो तो ई. सण पूर्व 6 व्या शतकापासून, समणसंस्कृती: मुख्यत्वाने सांख्य (कपिल), बुद्ध, बुद्धिस्ट-जैन, आजीवक (गोशाल), चार्वाक/लोकायण (कांबळी) ई. दर्शण, प्रकृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी, ईश्वर-आत्मा या तत्वांना न मानणारी.(या तत्वांवर बुद्ध टिप्पणी न करता महत्व देतात प्राकृतिक-सामाजिक नीतीनियमावर आधारित व्यवस्था: सम्यक आचार-विचार यावर तर जैन फक्त आत्मा मानत) वैज्ञानिक अधिष्ठान असल्यामुळे बुद्ध-धम्माचे चलन अधिक होते. त्याकाळी पाली व अर्ध मागधी भाषा आणि धम्म (बंभी/ब्राम्ही) व अन्य काही लिपी अस्तित्वात होत्या.... समाज मुख्यतः 3 भागात विभागलेला: कृषक, पशुपालक व कारागीर, या समाज घटकामधून तत्वज्ञानी, निरीक्षक-गुप्तचर, प्रशासक व सैनिक निवडले जात. तत्वज्ञानी हे दोन भागात विभागलेले, एक बमण (विद्वान) आणि दुसरा समण (भिक्षू), हे देशोदेशी भ्रमण करत, समाजाला सम्यक आचार-विचारांचे महत्त्व काय याबद्दल उपदेश करीत असत.... ई. सण पूर्वकाळात 6-5 व्या शतकांत पर्शियन साम्राज्याने (अनुक्रमे सायरस द्वितीय व डेरीयस) भारताच्या काही भागावर आक्रमण केले.... ई. सण पूर्व 4थ्या शतकात बुधधम्म विभागला गेला, पहिला थेरवाद (हियान) शाखा: गोतमबुध महामानव म्हणून मान्यता, फक्त यांच्या आचार विचारावर अंमल करीत, अरिहंत यांनाही मानाचे स्थान तर...दुसरा महसंघिक-चैत्यवादी शाखा, बुद्ध यांज प्रमाणेच बोधिसत्व यांनाही मान्यता, काळानुरूप परिवर्तनीय आचार विचार सरणी, परंतु अरिहंत यांना विशेष दर्जा नव्हता.... याच शतकात, अलेक्झांडर/सिंकदर या ग्रीक सम्राटाने भारतावर आक्रमण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, सीमांत प्रदेशातूनच त्याला पाठी फिरावे लागले; असे असले तरी पर्शियन साम्राज्य आणि भारताच्या काही सीमांत प्रदेशावर ग्रीक यांचेच अधिपत्य होते. अलेक्झांडर नंतर सेनापती सेल्युकस निकेटर यांच्या हाती या भागाचा राज्य कारभार आला. युद्धात चंद्रगुप्त मौर्य यांनी सेलुकस यांना परास्त केले, राजकीय समीकरण: सेलुकसकन्या व चंद्रगुप्त विवाहबद्ध, रोटीबेटी व्यवहार या दोन्ही संस्कृतीत सुरू होतात, या समुदायालाच आपण इंडो-ग्रीक असे संबोधतो. असोक या मौर्य चक्रवर्ती सम्राटाने तर इराणचा काही भाग इंडो- ग्रीकाकडून युद्धात जिंकून घेतला, याच काळात इराण, इराक, इजिप्त, सीरिया, तुर्कस्थान, श्रीलंका, म्यानमार ई. देशात बुद्ध धम्म पोहचला होता. मौर्य सम्राट बृहद्रथ यांच्या आकस्मित निधना नंतर इंडो-ग्रीकांनी उत्तर भारतावर आक्रमण केले व त्यांचे साम्राज्य प्रस्थापित केले.... सिथिअन(शक) यांनी या इंडो-ग्रीकांना परास्त करत पर्शिया व उत्तर भारत त्यांच्या अधिपत्याखाली आणला, तदनंतर पर्थियन यांनी सिथिअन समुदायाचा बऱ्याच भागात बीमोड केला. यानंतर कुशाण यांनी सीथियन व पर्थीयन यांना परास्त करत भव्य साम्राज्य प्रस्थापित केले, कनिष्क हा कुशाण राजा सम्राट अशोक यांच्या प्रमाणेच प्रसिद्ध आहे. नंतर आले हूण, काही भागा पुरतेच मर्यादित राहिले. हे आक्रमणकारी व यांच्याबरोबर आलेले अन्य समुदाय: सुमेरियन, इजीप्तशियन, इराणी, तुर्की, ज्यू ई. तसेच या व्यतिरिक्त काही विदेशी समुदाय हि वेळोवेळी येत गेले, यातील बहुतेक इथेच स्थायिक झाले, या पैकी बहुतेकांनी बुधधम्म स्वीकारला.... कुशाणानी 4 थ्या बुद्ध संगतीत महासंघिक या शाखेला बरोबर घेवून महायान ही एक नवीन बुद्ध शाखा अस्तित्वात आणली. बुद्ध यांना ईश्वरी स्वरूप दिले गेले, विदेशी समुदयांच्या देवता यांनाही मान्यता. महत्वाचे बोधीसत्व हे अवलोकितेश्र्वर बुद्ध (पद्-मपाणी), स्त्री-पुरुष या दोन्ही रुपात, यांना 108 नावे होती, यांच्या शरीरातील विविध अवयावतून या सर्व देवता यांचा जन्म झाला अशी मान्यता: उदा. ब्रम्हा, विष्णू, महेश, शिव, रुद्र, नीळकंठेश्र्वर, अर्धनारेश्र्वर, विश्वनाथ, इंद्र, वरुण, काली, लक्ष्मी व महालक्ष्मी ई. या सर्व ई. सणाच्या पहिल्या शतकात व त्या आधी घडलेल्या घटना. याच काळात या विदेशी मंडळीच्या भाषेचा प्रभाव पडून पाली भाषेचे रूपांतर हायब्रीड बुद्धिस्ट संस्कृत भाषेत झाले. (आजची क्लासिकल संस्कृत हिचेच अद्यावत रूप)
@gautamgpra6971
@gautamgpra6971 4 сағат бұрын
नमो बुद्धाय जय भीम जय संविधान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@virendergautam7349
@virendergautam7349 4 сағат бұрын
👍👍👍👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏
@KPSingh-so2xn
@KPSingh-so2xn 5 сағат бұрын
सबका मंगल हो
@kalpanasaindane5142
@kalpanasaindane5142 5 сағат бұрын
Thanks a lot Rahul, you are doing good job, research and you are rewriting Buddhism in original form
@RahulDongre12
@RahulDongre12 5 сағат бұрын
❤❤❤
@ladedhananjaya691
@ladedhananjaya691 7 сағат бұрын
Buddhism is hardly a religion, but more a science having components of economics, philosophy, social science, cosmology, psychology, and sociology and anthropology and philonthrophy... Look for any solution you find in Buddhism .
@damodharmokhi2290
@damodharmokhi2290 8 сағат бұрын
Namo budhya
@Wisdom_cultures
@Wisdom_cultures 13 сағат бұрын
❤️🙏🪷🌹🌻🏵😘🌼
@fakeer13
@fakeer13 14 сағат бұрын
bakwas
@vishnuadangale6480
@vishnuadangale6480 14 сағат бұрын
Namo Budhhay
@ZONAMBIRUA
@ZONAMBIRUA 15 сағат бұрын
Very Nice n Exclusive knowledge n information about Buddhism. ! Great Sirji
@ravindrapakhale6359
@ravindrapakhale6359 15 сағат бұрын
नमो बुध्दाय जय भिम साधू साधू साधू
@ayushs-ki6pk
@ayushs-ki6pk 16 сағат бұрын
Namo Buddha
@pradipjawle9223
@pradipjawle9223 16 сағат бұрын
कार्यक्रम मराठी मध्ये ठेवा कारण सर यांना चांगल्या प्रकारचे व्यक्त होता येईल.
@srcreation...6571
@srcreation...6571 16 сағат бұрын
साखरखेर्डा गांवची आन बान शान आमचे काका वामन हौसाजी गवई
@amarjatambakhe5852
@amarjatambakhe5852 17 сағат бұрын
Khup chan prakare Aghidham pitak samajawon sagitalyabadal vandami aayaji sadhu sadhu sadhu🙏🙏🙏
@विसिपी
@विसिपी 17 сағат бұрын
नमो बुद्धाय
@anilwankhade2894
@anilwankhade2894 18 сағат бұрын
जय भीम नमोबुध्दाय
@निसर्गमाझासोबती
@निसर्गमाझासोबती 18 сағат бұрын
धन्यवाद सरजी आपण खुप सुंदर शब्दांत बुध्दाच्या अर्थशास्त्रा बद्दल माहिती दिली..... बुध्दाच एक वेगळं रुप आम्हाला तुमच्या माहिती मुळे मिळाले 🙏🙏🙏🙏🙏
@pravinsawant626
@pravinsawant626 18 сағат бұрын
Namo budhhay .lekin aaj ka jamana alag hai
@aishwaryasingh-wp9dx
@aishwaryasingh-wp9dx 18 сағат бұрын
🙏🙏🇮🇳🇮🇳
@dattatrayramteke8065
@dattatrayramteke8065 18 сағат бұрын
आर्थशत्रा चागल्या प्रकारे मांडणी करण्यात आली आहे. धन्यवाद जयभिम
@sanjayrana-ep6tm
@sanjayrana-ep6tm 19 сағат бұрын
Buddham Sharanam gachhami
@ashokkumar-b7y
@ashokkumar-b7y 20 сағат бұрын
Only china grew up as this way
@vivekKumar-pt6gb
@vivekKumar-pt6gb 21 сағат бұрын
Bahut sahi kaha hai apne
@nandlalprasadyadav6109
@nandlalprasadyadav6109 22 сағат бұрын
नमो बुद्धाय
@ashokkumar-b7y
@ashokkumar-b7y 23 сағат бұрын
Buddha is great philospher
@ashokkumar-b7y
@ashokkumar-b7y 23 сағат бұрын
Namo buddhai
@AchyutaJena-ct1bp
@AchyutaJena-ct1bp 23 сағат бұрын
Namo. Buddhay
@purshotammohod5223
@purshotammohod5223 23 сағат бұрын
Chanakya Arthashatra ke Samane Boudha che Arthashtra Samajik parivartanala Anusarun aahe. Thanks Res .Gawai Sir.
@pandurangarao8814
@pandurangarao8814 Күн бұрын
Sir this knowledge is excellent and must reach to many Many people
@pandurangarao8814
@pandurangarao8814 Күн бұрын
That why morality is centre of man.not God.
@RoshanLal-p9g
@RoshanLal-p9g Күн бұрын
good,sar,ji
@nirmalkalbande1969
@nirmalkalbande1969 Күн бұрын
जगाला बुद्ध अर्थशास्त्राची गरज आहे. आणि आदरणीय सरांनी आज ओळख करून दिली, सर आंबेडकरी थोर विचारवंत असून कितीतरी पुस्तकं त्यांची प्रकाशित आहे.त्यांच्या कार्याला सलाम 🙏
@Katale4825
@Katale4825 Күн бұрын
यह शक्तियां सिर्फ वही है जो भगवान ने हमे बताया वैसे भगवान सर्वशक्ति मान थे
@sagarraut7711
@sagarraut7711 Күн бұрын
excellent Information
@devidasmetange9351
@devidasmetange9351 Күн бұрын
जगाला नवीन बुद्धअर्थशास्त्राची ओळख गवई सरांनी करून दिली आहे खूप खूप धन्यवाद सर
@devidasmetange9351
@devidasmetange9351 Күн бұрын
बहोत बढिया. अभ्यासपूर्ण वास्तव मांडणी केली सर
@GVRs..UNIVERSE
@GVRs..UNIVERSE Күн бұрын
NAMO BUDHAYA JAI BHEEM
@kundasonule8277
@kundasonule8277 Күн бұрын
खूप छान सर.सहज आणि सोपी मांडणी.जयभीम .
@VilasVK-i3j
@VilasVK-i3j Күн бұрын
नमो अमिताभ बुद्धा... नमो दीपांकर बुद्धा... नमो शाक्य मुनि गौतम बुद्धा.. नमो मैत्रेय बुद्धा.. ओम मनी पद्मे हुम... सनातन धम्म की जय हो। और नमो 27 बुद्धाज... जय भीम...!
@buddhavihar969
@buddhavihar969 Күн бұрын
Amazing 🫡🫡🫡