❣️Maharashtra's Fastest Growing Agricultural KZbin Channel💝
नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि आपल्या चॅनेल सोबत जुळलेल्या सर्व मित्र - मैत्रिनींनो,
प्रथमतः मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आणि या चॅनेल बद्दल थोडं सांगू इच्छितो. मित्रांनो हा एक छोटासा प्रयत्न आहे खेड्या गावात राहणाऱ्या बळीराजाला आणि कृषी क्षेत्रातील उत्सुक जनतेला उपयोगी अश्या कृषी क्षेत्राशी निगडित योजना आणि नवीन माहिती पुरवण्याचा.
मित्रांनो तुम्हीसुद्धा जर या मोहिमेत सहभागी होऊ इच्छित असाल तर आजच आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांना हक्काचं व्यासपीठ तयार करून घ्या. धन्यवाद...!
✅ Business Enquiry Email -
[email protected]🌱जय🌾जवान🌱जय🥀किसान🍁
🌱🌹आपल्या चॅनेलची वैशिष्ट्ये🌹🌱
★ दररोज सकाळी चालु पिकांचे बाजार भाव
★ दररोज संध्याकाळी सुद्धा चालू पिकांचे बाजारभाव
★ शेतीविषयी फायदेशीर बातम्या सगळ्यात आधी आपल्या चॅनल वर
★ आठवड्यातुन एकदा हवामान अंदाज
★ आठवड्यातुन एकदा कृषी सल्ला
आणि बरंच काही...❤️
धन्यवाद!!🐦
𝟭.𝟳𝟲𝗠 𝘀𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲𝗿𝘀 • 𝟳𝟬𝟬 𝘃𝗶𝗱𝗲𝗼𝘀