तुम्ही माहिती चांगली देत आहात. असेच माहिती शेतकऱ्यांना देत रहा. येणार्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी अश्या योजनांचा वर्षाव करत आहेत.
@chandrakantsahastrbuddhe87205 ай бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब तुमच्या सरकारने सर्व सामान्य जनतेला महागाई पासून दिलासा दिला.
@AnilP-xz7wy4 ай бұрын
Okay ❤❤❤
@gangadharjadhav23655 ай бұрын
नीवडनुक आहे सोयाबीन भाव ❤ 🎉🎉 😂😂
@भाऊसाहेबलंगोटेपाटील4 ай бұрын
अनेक अशिक्षित लोकांना शेत जमीन नाही त्यामुळे ते एमआयडीसीत रोजंदारीवर तुटपुंजा पगारावर काम करतात त्यांच्यासाठी एखादी लाडका कामगार योजना काढावी
@GhanshamVaishnav5 ай бұрын
कर्ज माफी कधी होणार आहे
@savitabadhe86395 ай бұрын
योजना देऊन जनतेला भिकारी बनवतात. जनतेला रोजगार ,नोकरी उपलब्ध करा.कितीतरी बेरोजगार पडले आहेत.
@GovindNikam-ku8od4 ай бұрын
कायमचा पर्याय काढा बेकारीकमी करा राष्ट्राचा विकास महत्वाचे आहे
@dhingana2645 ай бұрын
If you Can't give money in terms of vote directly then give it throw schemes, Schemes are not offence under Indian Penal Laws. Major Question Stil remains Untouched - what about employment for youth? If you are not capable to give salary to youth then from which pocket you are Funding Schemes?
@rakhmajishinde47135 ай бұрын
सगले लाडके केले त्याच बरोबर जरागे पाटील लाडका करा म्हनजे तुम्ही सत्ते पासुन दुर जाणार नाही त