Пікірлер
@meenasuryatal2050
@meenasuryatal2050 Сағат бұрын
करोना काळातील 18 महिन्याचे एरियस एरियस कधी मिळणार तेसागा
@sunandapawar9331
@sunandapawar9331 2 сағат бұрын
सेवा निवृत्तीच वय वर्ष 60 लवकर करावे
@virajpathak8381
@virajpathak8381 2 сағат бұрын
Central pramane state pension ers 7 th pay nusar Grajuty G R kevha nighel te sanga
@pramodbora2597
@pramodbora2597 3 сағат бұрын
Very late...it is routine process...
@ushalodhavat6771
@ushalodhavat6771 3 сағат бұрын
सेवानिवृत्त वय 60 चा निर्णय घेणार असेल तर त्याचा लाभ आर्थिक वर्ष एप्रिल 2024 पासूनच लागू करण्यात यावा
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 21 сағат бұрын
साहेब सेवा निवृत्त होऊन सहा वर्षे उलटून गेलीत सातव्या वेतन आयोगाचे दोनच हप्ते मिळाले तिसरा चौथा पाचवा हप्ता अद्याप मिळालेले नाहीत
@ishtiaqueshaikh2237
@ishtiaqueshaikh2237 23 сағат бұрын
साहेब निवृत्त माध्यमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग ५वा हप्ता अद्याप मिळालेला नाही उस्मानाबाद जिल्हा अनुदान असून निवृत्त शिक्षकांना सातवा वेतन ५वा हप्ता कधी मिळणार लक्ष वेधावे नम्र विनंती
@GRshikshan
@GRshikshan 23 сағат бұрын
Surely sir
@anjanaharke7757
@anjanaharke7757 Күн бұрын
ज्यांना रिटायर्ड होऊन वर्षे झालेली आहे त्यांचे काय
@dashrathsonawane6864
@dashrathsonawane6864 Күн бұрын
आणि कर्मचारी यान काय
@virajpathak8381
@virajpathak8381 Күн бұрын
Central pramane state pension ers la 7 th pay nusar Grajuty g r kadha
@navneetsuslade
@navneetsuslade Күн бұрын
शासनाचे तिजोरीत ठणठण गोपाळा त्यात हे शासन उधळपट्टी खोर उलट कर्मचारी अधिकारी यांनी यांचे चोजले पुरवीणेसाठी संपूर्ण पगार बहाल केला तरी ते नाही म्हणणार नाहीत उलट त्यांचे भत्ते वाढवून घेतील
@pawanfune8416
@pawanfune8416 Күн бұрын
संपूर्ण माहिती द्या.. माध्यमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग मध्ये किती रक्कम मिळणार.. पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा.. अजून पर्यंत पाहिलाच हफ्ता आला नाही..
@sudhir.gawande
@sudhir.gawande 2 күн бұрын
खाजगी महाविद्यालयात नौकरी करणारे कर्मचारी ई पी एफ धारक यांच्या साठी काय आहे
@khalilsheikh5349
@khalilsheikh5349 2 күн бұрын
DA lagu kara 18 month
@shirishrojekar4394
@shirishrojekar4394 2 күн бұрын
come to the point and shorty inform
@sujatashivshikhare555
@sujatashivshikhare555 3 күн бұрын
सातारा विभाग एक ही हप्ता मिळालेला नाही विचारणा केली तरी माहिती व्यवस्थित सांगत नाहीत.
@pandurangkatkar1116
@pandurangkatkar1116 3 күн бұрын
साहेब तुमच्याशी मला पत्र लिहून संपर्क साधायचा आहे
@GRshikshan
@GRshikshan 3 күн бұрын
M K KHOT मु.पो. साई कॉलनी गल्ली नं.१, गारगोटी ता. भुदरगड जि. कोल्हापूर पिन -416209
@vilasmane2128
@vilasmane2128 3 күн бұрын
Mahitipurn. Mahiti ahe
@pandurangkatkar1116
@pandurangkatkar1116 3 күн бұрын
सर्व मला पत्राद्रारे संपर्क साधावयाचा आहे
@LaxmanPanchal-lq6it
@LaxmanPanchal-lq6it 3 күн бұрын
BEST
@virajpathak8381
@virajpathak8381 3 күн бұрын
Central pramane state pension ers la 7 th pay nusar Grajuty GR kevha
@ishtiaqueshaikh2237
@ishtiaqueshaikh2237 3 күн бұрын
छान माहिती आहे
@ishtiaqueshaikh2237
@ishtiaqueshaikh2237 4 күн бұрын
पत्रक निघतात परंतु जिल्हा पातळीवर कार्यवाही होत नाही बजेट नाही असं बोललं जातं उस्मानाबाद जिल्हा लक्ष वेधलया बदल आभारी
@shankarkshatriya3946
@shankarkshatriya3946 4 күн бұрын
फरक कधी कधीपासून मिळणार आहे हे समजून सांगा
@virajpathak8381
@virajpathak8381 5 күн бұрын
Central pramane state pension ers la 7 th pay nusar Grajuty kevha milal te sanga
@hemlatadeshpande4594
@hemlatadeshpande4594 5 күн бұрын
मला दुसरा तिसरा हप्ता मिळाला नाही तो जिवंतपणी मिळावा यासाठी प्रयत्न केले तर फा र चांगले होईल
@sunitapethkar4955
@sunitapethkar4955 5 күн бұрын
मला तिसरा व चौथा हप्ता मिळाला नाही तो कधी मिळेल
@pandurangpawar3255
@pandurangpawar3255 5 күн бұрын
अहमदनगर जिल्ह्यातील सेवानिवृत्त काही कर्मचाऱ्यांना अद्याप सातव्या वेतन आयोगाच्या पाचवा हप्ता मिळाला नाही.
@ishtiaqueshaikh2237
@ishtiaqueshaikh2237 5 күн бұрын
उस्मानाबाद जिल्हा अद्याप निवृत्त माध्यमिक शिक्षकांना सातवा वेतन ५वा हप्ता मिळालेले नाही
@haridassakhare4886
@haridassakhare4886 5 күн бұрын
Nahi milale
@dilippande8677
@dilippande8677 6 күн бұрын
ओपिएस भिक नाही ,,,कर्मचारी चा अधिकार,आहे हक्क आहे,,,
@user-st8cs3op9x
@user-st8cs3op9x 6 күн бұрын
Only ops
@sudhirsalunke1712
@sudhirsalunke1712 6 күн бұрын
This news is only to gain VOTESOFTHE GOVT.,EMPLOYEES PERHAPS THE 1995 PENSIONERSARE THE ENEMIES OF THE GOVERNESS. THIS Attitude has tobe taken very sincerely by the pensioners by not VOTING THE DICTATORIAL ❤RULERS *&THEIRASSOCIATES AT❤LARGE.?
@prabhakarahireahire3482
@prabhakarahireahire3482 7 күн бұрын
पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी कर्मचाऱ्यांना दिली पाहिजे
@rashtrapalkamble5680
@rashtrapalkamble5680 7 күн бұрын
एकच मिशन, जुनी पेंशन!🤗🤗😃😃👩‍👩‍👦👨‍👩‍👧‍👧👱👳👌
@ramakantjadhav8899
@ramakantjadhav8899 7 күн бұрын
फक्त जुनी पेन्शन
@ishtiaqueshaikh2237
@ishtiaqueshaikh2237 7 күн бұрын
निवृत्त माध्यमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग ५वा अद्याप मिळालेले नाही लक्ष वेधावे ही नम्र विनंती उस्मानाबाद जिल्हा
@krishnajiashtekar1685
@krishnajiashtekar1685 7 күн бұрын
😊
@mukundraochandanshive9646
@mukundraochandanshive9646 7 күн бұрын
केंद्रात प्रमाणे graduity चां फरक अकरा लाख रुपये कधी मिळणार आहे . थापा मारू नये समोर निवडणुका जवळ आल्या आहेत हे लक्षात ठेवा .
@shantaramwaghmare3261
@shantaramwaghmare3261 8 күн бұрын
मी मे 2023 ला सेवानिवृत्त झालो, मला अर्जित रज्जा रोखीकरणाचा लाभ मिळाला नाही, तो मला मिळेल का?
@bapuraowankhade83
@bapuraowankhade83 8 күн бұрын
वय वर्षे 60 करावे आणी कामाचे 33 वषे करून अशी अट ठेवावी जो लवकर लागला त्याला 33 वर्षाच्या वर्तीनोकरी चाली आहे
@narayanbiradar8298
@narayanbiradar8298 8 күн бұрын
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे बारीक नि लक्ष देण्यात यावे 🙏🏻🙏🏻
@RiyazKhan-yq2zo
@RiyazKhan-yq2zo 8 күн бұрын
मला वाटते फक्त घोषणा, घोषणा घोषणा......... अजित दादा पवार वित्त मंत्री असे पर्यंत हे शक्य नाहीच.
@icdspaithan147
@icdspaithan147 8 күн бұрын
OPS कधीपासुन ठोईल
@shrirambhujade
@shrirambhujade 10 күн бұрын
Shriram.BHUJADE malegaon namaste
@BhalchandraMane-y9h
@BhalchandraMane-y9h 10 күн бұрын
In
@girishkshirsagar9741
@girishkshirsagar9741 11 күн бұрын
आणि ती बातमी देखील G.R.शिक्षण विभागाने Utube वरील माध्यमातून दिली होती, हे देखील नमूद करण्यात येत आहे.
@girishkshirsagar9741
@girishkshirsagar9741 11 күн бұрын
तरी आपण देखील त्या बाबतीत सरकारकडे पडताळणी करून घ्यावी, आणि तसा खुलासा अगर उत्तर द्यावे ही विनंती.
@girishkshirsagar9741
@girishkshirsagar9741 11 күн бұрын
या पुर्वी देखील अशीच प्रतिक्रिया माध्यमातून दिली होती ,आणि ती प्रतिक्रिया सरकारकडे गेली अणि फेब्रुवारी 2024 च्या मंत्री मंडळ बैठकीत त्यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली अणि त्यामुळे बर्‍याच कर्मचारी यांना फायदा होईल असे कळले आणि सरकारकडून शासन निर्णय निघाला असे सांगितले गेले परंतु सरकारी कार्यालयात तपास केल्यानंतर असा कुठलाही शासन निर्णय आला नाही किंवा प्राप्त झाला नाही असे कळले, आणि संपर्क नंबर कळविणे बाबतीत विनंती केली पण दुर्दैवाने संपर्क नंबर मिळाला नाही, आपण जर संपर्क नंबर कळविणे म्हणजे त्या बातमी आपल्या कडे पाठवून देण्यात येईल.
@DadabhauAmbatkar
@DadabhauAmbatkar 12 күн бұрын
2:16