तुम्ही आणि हे सरकार, सरकारी सेवावृत्ती पेन्शन धारकांना लाभ मिळणार असे नेहमी संभोधता याचा फायदा ज्या आमदारान खासदारांना होणार नाही का जर होणार असेल तर मग फक्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या नावाने जनतेपुढे आणू नये
@uddhavraut66153 ай бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन
@digambarnarwade66083 ай бұрын
अहो दादा अजून आम्हाला 3.4.व.5. हप्ता मिळाला नाही आम्ही पेन्सनर टीचर आहोत न प. मेहकर. बुलढाणा सावळा गोंधळ आहे कामावरील टीचर नी नगदी हप्ते घेतले अशा शुक्राचार्य लोकांना सजा द्या
@jaganbahiram93283 ай бұрын
सर्व दारिद्रय रेषेखालील व गरीब विद्यमान आमदार, खासदारांना आर्थिक लाभ किती मंजूर झाला ते सांगा साहेब.
@AtharvKhot-v8i3 ай бұрын
Good news sirji
@pranavff14953 ай бұрын
निवृत्त कर्मचार्यांना घरभाडे भत्ता अनुज्ञेय आहे का? दुसरा मुद्दा असा की आमदार खासदारांना पाच वर्षांच्या ईमानदार सेवेनंतर किती निवृत्तीवेतन मिळते? आणि पाच पाच वर्षांच्या कितीही टर्म्स झाल्या तरी एकच की जेवढ्या टर्म्स झाल्या तेवढ्या वेगवेगळ्या पेन्शनस् मिळतात?
@IsakShaikh-u4e3 ай бұрын
वाढवलेली ग्रॅज्युटी पेन्शन धारकांना कधी मिळणार, कोणी सांगेल का
@ravindragawai89293 ай бұрын
मा भाऊ साहेब आपणास विनंती की पेंशन धारक मधून एक आमदार ची निवड ही निवडणूक करून करण्यात यावी म्हणजे पेंशन धारक यांचे प्रश्न मार्गी लागतील
@yogeshpanse41513 ай бұрын
जर केंद्राने HRA वाढ दिली आहे तर हे का नाही देत ?
@ishtiaqueshaikh22373 ай бұрын
छान माहिती दिली आहे आभारी आहे
@rajnimodi82183 ай бұрын
सातव्या वेतन आयोगाचे थकीत हफ्ते मागच्याच महिन्यात मिळणार होते? मग कोणतं मांजर आडवं आलं?
@shaikhumar77813 ай бұрын
पेंशनर ला इन्कमटैक्स लागतो का सर?
@vijaykumarkadam53723 ай бұрын
Aamdar khasdarana milat nahi ka
@suchitakulkarni10032 ай бұрын
Eps ९५ pantion kadhi surunkatnar
@PradipGote-q8s3 ай бұрын
जीआर सेंड करा
@gajanankulkarni32623 ай бұрын
वेतनवाढ सरसकट सर्वांची जल्ला नसून कांही कर्मचाऱ्यांची जानेवारी पण आहे.
@SHRADDHATAMHANKAR-n3l3 ай бұрын
मी सहायक शिक्षिका म्हणून निवृत्त झाले.😊
@GRshikshan3 ай бұрын
60,000 च्या दरम्यान असेल
@parth.s.gaming32273 ай бұрын
Karmchari babat nehmich sangital jate ,pan Aadarniy Modi ji saheb Yanni khaddar yanna ji be simar pention dili he bare nahi
@VishnuSarode-ti2cv3 ай бұрын
पेन्शन विक्री 12 वर्षें झाली का?
@rahultamgadge12443 ай бұрын
सर पेंशनर ची मृत्यु झाल्यावर त्यांच्या पत्नीला काय लाभ मिलतो. ग्राज़वेटी, एरियस, फॅमिली पेंशन
@GRshikshan3 ай бұрын
Family pension
@virajpathak83813 ай бұрын
Central pramane state pension pensioners la 7th pay nusar grajuty kevha milel te sanga
@bhagwanpatil24683 ай бұрын
पेशंनधारकाचा जीआर अजून निघाला नाही.
@chandrakantyeola37993 ай бұрын
ग्रॅज्युएटी ची मर्यादा वाढविली किंवा नाही ते कळवा
@rangnathekhande13473 ай бұрын
बजेट आता पर्यंत दिलेले नाही
@narayanpawar76063 ай бұрын
अंशराशिराण 15वर्षे वरून 12 वर्षे करण्यात आलेला आहे का?
@tahewazkhan49063 ай бұрын
Pension vikri cha GR kadha !!!!!!
@PralhadKhirodkar3 ай бұрын
Very good news 🎉🎉 for us
@vimalnagarkar60453 ай бұрын
Mi A nm aarogy sevila2009madhe rityar zale ajun jhapte milale nanhi maze ege75 aahe
@SHRADDHATAMHANKAR-n3l3 ай бұрын
माझा 7व्या वेतन वाढीचा हप्ता नक्की किती आहे हे कळत नाही.