कोमल ताई महागायिका आहेत याचा मला खूप अभिमान आहे खूप छान गायले गीत
@sds19998 күн бұрын
शाहीर नंदकुमार जी आपले कार्यक्रम खूप छान असतात सिस्टीम जबरदस्त आहे खूप मोठा कार्यक्रम आहे आपले कौतुक अभिनंदन व आभार
@ज्ञानेश्वरखैरनार-प3ब9 күн бұрын
Very very good Tai 👌👍🙏🙏
@shamravbabar9 күн бұрын
❤ छान ❤
@ज्ञानेश्वरखैरनार-प3ब9 күн бұрын
Very very nice shahir 👌👍
@saleemkalip10 күн бұрын
👌👌👌👌🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌹
@sds199910 күн бұрын
शाहीर नंदकुमार जी आपले कार्यक्रम खूप छान असतात आपले कार्यक्रम मी नियमित पहातो अप्रतिम गायन ताई आपले नृत्यांगना बद्दल काय बोलू भन्नाट
@sampatchorat292111 күн бұрын
खुप सुंदर.गायन
@sds199912 күн бұрын
अप्रतिम गायन ताई आपले खूप छान
@saleemkalip12 күн бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@sds199913 күн бұрын
शाहीर नंदकुमार जी आपले कार्यक्रम खूप छान असतात कोमल ताई महागायिका आहेत याचा मला खूप अभिमान आहे कोमल ताई सारखा हिरा आपल्या घरात आहे हे तुमचे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील रसिका च भाग्य आहे परळी चा कार्यक्रम अप्रतिम सादरीकरण
@bandopantjadhav974914 күн бұрын
Very nice 👍👍
@sds199914 күн бұрын
अप्रतिम कार्यक्रम ताई आपले खूप छान
@savitabankar594215 күн бұрын
खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप सुंदर आहे तुमचा नाद करायचा नाही गाण्याच्या मला तुम्ही खूप आवडता मी तुमची दररोज गाणी बघते मला खूप आवडतात 👍👍👍👍👍👍👍👍
@sds199915 күн бұрын
नंदकुमार जी आपले सर्व कार्यक्रम खूप छान असतात आपले कार्यक्रम म्हणजे कोमल ताई अप्रतिम गायन नृत्यांगना बद्दल काय बोलू भन्नाट Parali चा कार्यक्रम हा खूप अप्रतिम झाला
@sakharamchavan463815 күн бұрын
शाहीर जय लहूजी
@ज्ञानेश्वरखैरनार-प3ब15 күн бұрын
Nice shahir 👌👍
@yashvardhanudanshive591915 күн бұрын
Shahir Jay Lahuji Jay Bhim
@NathuMangade21 күн бұрын
सर्वात लहान कलाकाराचे सादरीकरण छान आहे स्पेशल thanks
@NathuMangade21 күн бұрын
कृपया अश्या अनेक गवळणी असतील लोड करा सादरीकरण छान आहे पहायला ही छान वाटते
@चंद्रकांतजाधव-फ2प23 күн бұрын
खुप छान
@sds199923 күн бұрын
शाहीर नंदकुमार जी आपले कार्यक्रम ताई आपले कार्यक्रम खूप छान असतात
@sangeetagharat363524 күн бұрын
💐💐🙏🙏🙏👌👌👌👌👍👍✌️✌️
@sds199927 күн бұрын
जयभीम दादा Parali येथे संपन्न झाला हा कार्यक्रम खूप छान
@VaishnaviRathod-p6r27 күн бұрын
Nice
@ज्ञानेश्वरखैरनार-प3ब27 күн бұрын
Very good shahir 👌👍
@sds199927 күн бұрын
आनंद दादा व कोमल ताई यांच्या कार्यक्रम ची झलक खूप छान वाटली अप्रतिम व दर्जेदार कार्यक्रम परळी चा
@sds199927 күн бұрын
शाहीर नंदकुमार जी आपले खूप कौतुक अभिनंदन अप्रतिम गायन दादा कार्यक्रम खूप आवडीने मी पाहत असतो
@savitabankar594228 күн бұрын
खूप सुंदर डान्स कोमल ताई ❤❤❤❤
@AanantHate28 күн бұрын
आवाज बरोबर येत नाही
@satishkadam6845Ай бұрын
समाज कल्याण मंत्री असताना समाजाचे किती काम केले हे आम्हाला माहित आहे. निवडणुकीसाठी हा मुद्दा उपस्थित करत आहेत. त्यामुळे या व्यक्तीचा खरा चेहरा वेगळा आहे. याची जाणीव ठेव ही विनंती.
@zambaregorakshnath9533Ай бұрын
लय भारी
@sangeetagharat3635Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
@sangeetagharat3635Ай бұрын
🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌👍👍👍
@vilasujgare3056Ай бұрын
शाहीर नंदकिशोर पाटोळे जय भीम
@NileshIngole-zr9lpАй бұрын
छान धन्यवाद आमच्याकडून
@NathuMangadeАй бұрын
अशीच अजून एक सुंदर गौळण युटुब ला टाकावी छान वाटेल पहायला