खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप सुंदर आहे तुमचा नाद करायचा नाही गाण्याच्या मला तुम्ही खूप आवडता मी तुमची दररोज गाणी बघते मला खूप आवडतात 👍👍👍👍👍👍👍👍
@sds199915 күн бұрын
नंदकुमार जी आपले सर्व कार्यक्रम खूप छान असतात आपले कार्यक्रम म्हणजे कोमल ताई अप्रतिम गायन नृत्यांगना बद्दल काय बोलू भन्नाट Parali चा कार्यक्रम हा खूप अप्रतिम झाला