Пікірлер
@subhadramahila751
@subhadramahila751 2 сағат бұрын
आपण सगळे भाऊ मिळून खाऊ
@shahajiPandharinathKale
@shahajiPandharinathKale 3 сағат бұрын
जो राजा अनितीतून धन जमा करून खैराती वाटतो ते राज्य कधीच सुखी होऊ शकत नाही
@गावकातडका
@गावकातडका 3 сағат бұрын
खोट्या गोष्टी फारवर्ड केला तर गुना मग किरीट सोम्या ने प्रताप सरनाईक यांच्या वर केला गुना खोटा होता त्यांना जेल मध्ये टाका, संजय राठोड चे गुणे पण खोटे होते ना चित्र वाघ ला जेल मध्ये टाका, साधारण लोकांना अंदर टाकण्याचे धमक्या देऊ नका
@redghostgaming1504
@redghostgaming1504 10 сағат бұрын
😂
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 11 сағат бұрын
way bad zalelya anyaygrast anshkalin berojgarana panch wis hajar rupaye berojgari. bhatta denababat. mahamahim rajypal mukhymantryana. panchwis saptenbar wisshe chowis la tahsildaran marfat pathwile tin mahinyacha kalawadhi hounhi shapath ghetlelya mantryani samany prashanacha adnynani kay karwae keli wa. kase uttar. aprapt aahe
@hmdabir
@hmdabir 11 сағат бұрын
श्री विठ्ठल
@akashkharat8670
@akashkharat8670 11 сағат бұрын
महाराष्ट्राच्या अभ्यासू नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब🎉🎉
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 12 сағат бұрын
रेट कमी करावे
@mukundkulkarni7027
@mukundkulkarni7027 13 сағат бұрын
फारच बोधप्रद आहे
@balathite5491
@balathite5491 13 сағат бұрын
युरी फोर ऑफ महाराष्ट्र ने घंटा दिलाय तुम्हाला
@balathite5491
@balathite5491 13 сағат бұрын
राम सातपुते फालतू माणूस नाटक करू नका
@vidyadharsonvane2403
@vidyadharsonvane2403 13 сағат бұрын
दाजी ला पन पगार मिळणार😂😂😂😂
@Pandharinath12
@Pandharinath12 15 сағат бұрын
योग्य आहे,,,, चूक काय नाय
@SunilAnuse-y3m
@SunilAnuse-y3m 20 сағат бұрын
दुहेरी समांतर् पाईप् ळाईने कधी चालू कारणात् येंनर् आहेत्.उजनी तिल् पाणी जपून वापरा.
@Vvkkkgg9582
@Vvkkkgg9582 20 сағат бұрын
देवा भाऊ ग्रेट
@yogeshjadhav-hw2qz
@yogeshjadhav-hw2qz 21 сағат бұрын
याच्यानुसार ओबीसी म्हणजे पंकज भुजबळ ,समीर भुजबळ आणि तो स्वतः
@GousQureshi-o5t
@GousQureshi-o5t 21 сағат бұрын
भाजपा सरकार मे नितीन गडकरी जैसे ईमानदार मंत्री शोबा नही देता गडकरी साहब को छोड़ कर सभी भाजपा वाले एक नंबर के झुटे और चोर है
@subhashzanje3780
@subhashzanje3780 22 сағат бұрын
तीथेच मोजायला हवे. आणि तीथे च माझे मत कोणाला गेले म्हणजे मतदान चालू मोजणी पण सोबत रोजचे रडगाणे बंद होईल. Vvपड छानच आहे. पुढे जाऊन मोजणी सोबत अशी आशा करूया
@MohanLal-nn1xm
@MohanLal-nn1xm 23 сағат бұрын
A great leader pranitiji. Lioness and future of congress.
@machidrapawar1477
@machidrapawar1477 Күн бұрын
Obc ही ढाल तुमी शेवट पर्यंत सत्ते पासून दूर राहू शकत नाही 😢😢
@sachinsadekar176
@sachinsadekar176 Күн бұрын
तुझ नुकसान होतय, ओबीसी च नाही छगन 😡🤮🤮🤮🤮🤮🤮🤮
@kadamrushikesh2103
@kadamrushikesh2103 Күн бұрын
आरे बाबा नो शेतकरी प्रश्नांना विषयी चर्चा करा.....
@diliprane9758
@diliprane9758 Күн бұрын
😊😊😊😊 अरे सगळेजण बोलून त्यांचं नाव खराब करत आहे
@diliprane9758
@diliprane9758 Күн бұрын
😊😊😊😊 अरे सगळेजण बोलून त्यांचं नाव खराब करत आहे
@hemantnikam2912
@hemantnikam2912 Күн бұрын
बीड मधील दादागिरी चालु आहे त्याचं काय सरपंचाचा खुन केला
@amargaikwad3154
@amargaikwad3154 Күн бұрын
साहेब, सध्या मुदा बीड मधल्या आरोपी चा आहे. त्यांना लवकरात लवकर कशी शिक्षा होईल हे बघा.
@nileshghule9020
@nileshghule9020 Күн бұрын
आता तुझं नुकसानाच बग ऑबीसी ची काळजी करू नको
@parmeshewarswami5337
@parmeshewarswami5337 Күн бұрын
म्हणजे तुम्ही किहीही करा वारे लोकशाही.
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 Күн бұрын
जशी प्रजा तसा राजा आता 5वर्ष मागील 10वर्श्या प्रमाणे भोगत रहा काहीही प्रगती झाली नाही आणि होणार नाही आता अशीच स्वप्न पहा उड्डाणपूल विमानसेवा आणि रोज पाणी पुरवठा
@Ni3.975
@Ni3.975 Күн бұрын
जनतेला कळू द्या
@harigare7359
@harigare7359 Күн бұрын
ओबीसीच नुकसान कधीही होनार नाहीं.नुकसान फक्त तुमच होनार आहे 😅
@dgmalshikare1645
@dgmalshikare1645 Күн бұрын
दोन्ही खासदार एक नंबर गडकरी साहेब व ओमराजे
@rajendra2862
@rajendra2862 Күн бұрын
स्वताच बघा नका प्रत्येक वेळी obc च भांडवल करु नका कोणत्याच obc वर अन्याय नाही
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 4 сағат бұрын
Swarthasathi history paha
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 Күн бұрын
OBC च नुकसान नाही. छग्याच नुकसान होतय
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 4 сағат бұрын
Matalabi
@bharatbhagwat
@bharatbhagwat Күн бұрын
सोलापूर काय आहे ? कुठे आहे ? काय आहे तिथे ?
@HaridasMane-q6i
@HaridasMane-q6i Күн бұрын
साहेब आपला उमेदवार हा फार मोठा दलाल आहे रामभाऊ ज्याची लायकी ग्रामपंचायत सदस्य व्हायचे नाही त्याच रामभाऊ ला मोहिते पाटलांनी आमदार केलं कदाचित 2024 ला तुम्ही सर्व ताकद लावली परंतु हे बांडगुळ पडलं मोदी प्रचाराला आले तरी पण रामभाऊ आणि रंजीत सिंह निंबाळकर आयुष्यात नंतर कधीच निवडून येणार नाही सोलापूर जिल्ह्यात लिहून ठेवा शब्द आहे आपला
@sagarspatil8356
@sagarspatil8356 Күн бұрын
रामला बीडला घेऊन जा साहेब