फार दिवसांनी बुवांचा आवज ऐकायला मिळाला... मन प्रसन्न झाले...
@yadavbalasaheb319615 күн бұрын
बंडुबुवा चे गाणे ऐकले की मला स्वतःला खूप आनंद होतो
@keshavsalunke822618 күн бұрын
Surekh Gayan....
@mahadevthorat200426 күн бұрын
मी रोज बंडूबुवाच्या आवाजातील गोड अभंग ऐकतो..ऐकता ऐकता कधी झोप लागते हे कळत नाही..
@ManeshMisalАй бұрын
ईश्वर देनगीं कोणाला पण मिळत नसते
@user-wp7ru7mf7wАй бұрын
Veri nice
@uttamshingare2699Ай бұрын
रवि दादा नमस्कार आपल्या मुळेच हे ऐकायला मिळाले आभार
@uttamshingare2699Ай бұрын
ईश्वरी देणे
@uttamshingare2699Ай бұрын
अजुन नविन ऐकवत रहा
@uttamshingare2699Ай бұрын
एकच बुवा बंडू बुवा नमस्कार
@uttamshingare2699Ай бұрын
तबलजी नमस्कार
@uttamshingare2699Ай бұрын
ओरिजिनल voice
@uttamshingare2699Ай бұрын
अप्रतिम तबला सुंदर vajtoy नमस्कार
@saritataigolegavakaraАй бұрын
खूप छान
@saritataigolegavakaraАй бұрын
खूप छान खूप छान
@shivajimalghe77662 ай бұрын
❤
@balasahebjadhav61342 ай бұрын
Very nice & very very sweet voice of bandubuaji❤❤
@prakashvichare42442 ай бұрын
ते " टाळी वाजवावी गुढी उभारावी " हा अभंग खरच भंग न पावणारा आहे.
@shivajishinde10032 ай бұрын
आळंदी मध्ये अनेक वेळा समोरासमोर बसून भजने ऐकलेली आहे
@suvernakhilare57043 ай бұрын
खुप छान आहे 😊❤❤
@user-so8wz8ru8x3 ай бұрын
धन्यवाद
@sarjeravtaur8803 ай бұрын
❤❤❤
@gopalashelke57284 ай бұрын
गायन सम्राट बंडोबा गोळेगावकर धन्यवाद स्वर्गाचे नाव उशीर झाला व्हिडिओ
@jagtapnivas17364 ай бұрын
वा काय आवाज राव ❤
@devidasnathe97174 ай бұрын
❤
@SantMahima-ek1tn5 ай бұрын
राम कृष्ण हरी
@user-so8wz8ru8x5 ай бұрын
राम कृष्ण हरी
@user-to7lc2eq8y5 ай бұрын
बुवा यांनी दिलेले हे अतिसुंदर संगीताच्या जोडीने दिलेले स्वरदान ऐकून मन तृप्त होत. आज ते आपल्यात नाहीत. ते असते तर अजून छान भक्तीसंगीत ऐकण्यास मिळाले असते. बंडू बुवांना भावपूर्ण श्रध्दांजली.
@krushnathsutar10922 ай бұрын
स्वर ताल आपण असल्याचा भास होतो
@ravisirsath7895 ай бұрын
एवढं शांत गायन केले की भारी वाटतं हो बाबा.. असच गायन करत जा..
@user-gf6hw2go5t5 ай бұрын
खूप छान
@dattarengle46875 ай бұрын
असा आवाज पुन्हा होणे नाही बंडू बुवा गोळेगाव महाराज❤❤❤❤❤
@prabhakarkulkarni11155 ай бұрын
खुपच छान आवाज ह्रर्मोनियम तबला साथ सुंदर धन्यवाद जयहरी