😢😢😢😢😢😢 काय आवाज आहे मन प्रसन्न करणारा खरया वारकरी चाली आहेत 😢❤❤❤
@NamdeoDorugade11 ай бұрын
बुवा यांनी दिलेले हे अतिसुंदर संगीताच्या जोडीने दिलेले स्वरदान ऐकून मन तृप्त होत. आज ते आपल्यात नाहीत. ते असते तर अजून छान भक्तीसंगीत ऐकण्यास मिळाले असते. बंडू बुवांना भावपूर्ण श्रध्दांजली.
@krushnathsutar10929 ай бұрын
स्वर ताल आपण असल्याचा भास होतो
@hojagebalshriram51892 ай бұрын
आज सकाळी महाराजांनी गायन केलेल्या सुंदर अभंग गौळणी ऐकून मन तृप्त झाले. सरस्वती चा वरदहस्त होता महाराज ाच्या वर. लक्ष्मीपूजनाच्या निमीत्ताने ऐकून भावविभोर झालो. ❤❤❤❤❤
@digambarkakde25962 ай бұрын
माझ्या गावाजवळच आमच्या पंचक्रोशीतील गोळेगाव हे गोदावरीच्या तीरावर आहे तेथेच स्वर्गवासी बंडोबा गोळेगावकर यांचा जन्म झाला आणि त्यांच्या खूप लवकर तुम्ही गेलात महाराज आज वारकरी संप्रदायाला खरंच तुमची गरज आहे तुमच्यासारखे गायक पुन्हा होणे शक्य नाही वारकरी संप्रदायात रिकामी झालेली पोकळी कधीच भरून निघणे शक्य नाही तुमचा आवाज कायम आमच्या कानात गुंजतोय भावपूर्ण श्रद्धांजली महाराज 👏👏
@bhauraogodse52764 ай бұрын
अप्रतिम माऊली......भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🌷🌷
@tushargund425 Жыл бұрын
असे गायक पुन्हा होणे नाही खूप गोड गळ्याची गाणं कोकिळा गुरुवर्य बंडूबुवा गोळेगावकर आम्ही मुकलो हा आवाज ऐकायला भावपूर्ण श्रद्धांजली गुरुजी😭😭😭😭😭