१/१/२०१६ पासून उपदान कायदेशीर व नियमानुसार मिळणे आवश्यक आहे, असे मध्येच उपदान वाढविणे ते सुद्धा सातव्या वेतन आयोगानुसार मग मागील आठ वर्षांत सेवानिवृत्त झालेल्यांनी काही पाप केले आहे का? वेतन आयोग दर दहा वर्षांनी लागू होत असते मग आम्ही सद्यस्थितीतील सातव्या आयोगानुसार सेवानिवृत्त आहोत वाढीव उपदान मिळालेच पाहिजे.
@RanjanaKadam-g3g2 күн бұрын
ahi asel ani ase astana flat vikaycha ahe mg kai
@pratimavalanju19392 күн бұрын
सहमत आहे
@sukhadevkadam7902 күн бұрын
मे 2023 सेवानिवृत्त लाभ मिळणार का
@madhukarbhurke17182 күн бұрын
मी मधुकर भुर्के, सेवा निवृत्त 31, ऑक्टोबर 2016. Almost 37 वर्ष एकाच संस्थे मध्ये कार्यरत होतो. NIBM (नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ बँक मॅनेजमेंट ), पुणे under RBI, but ऑटोनोमस बॉडी. Gratuity फक्त 10 लाख मिळाली. बाकी सर्व योग्य मिळाले अगदी same day. तरी मला याचा फायदा मिळू शकतो का?
@pranjalishinde9722 күн бұрын
Khup chan mahiti deli sir tumhi
@sudhakarlonkar44442 күн бұрын
जानेवारी 2016 पासून द्यायला पाहिजे
@sureshpatil34883 күн бұрын
आपली मागणी रस्ता असून मी त्या सहमत आहे
@navnathgaikwad77433 күн бұрын
गुंठेवारीचे प्लॉट 7/12 वर नोंद करण्याची प्रक्रिया कृपया सांगा
@shivajiraoshinde43833 күн бұрын
Yes I am agree
@anilkharat37863 күн бұрын
7वा वेतन आयोग 1/1/2016ला लागू झाल्यापासून उपदानाची रक्कम मिळाली पाहिजे, शासननिर्णय सप्टेंबर 2024पासून पुढे हा निर्णय अगोदर सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यावर अन्याय करणारा वाटतो..
@bhimraokhadse5583 күн бұрын
Mala updan daaha lakh milale maazi ritarment 30 jun 2017
@bhimraokhadse5583 күн бұрын
Yes lam mr b s khadse office forest service Sanjay Gandhi park borivali mumbai
@vijaysalve10184 күн бұрын
Equality for all employees sevenpay
@devanandmahaveer64354 күн бұрын
All employees are equal so according to seventh pay commission every one mut get this benefit.
@dnyanobarandive55934 күн бұрын
सातवा वेतन आयोग सुरु झालेपासून हा जी आर लागू झाला पाहिजे म्हणजे सर्वाना नाय मिळेल
@umeshshelar40404 күн бұрын
सर नमस्कार.मझ फ्लॅट च परवा रजिस्ट्रेशन आहे ,तर मग मला adv. ने 7 % स्टॅम्प ड्युटी भरायला सांगितली आहे तर मग हे बरोबर आहे का.
@RavikantKulkarni-k8c4 күн бұрын
अतिशय उत्तम प्रकारे तुकडेबंदी कायद्याची माहिती दिली. धन्यवाद! १५ आक्टोंबर २०२४ पूर्वी नऊ ते दहा गुंठे खरेदीचा करार केला असेल तर तो खरेदी करता येईल काय? आणि सातबारा दप्तरी नोंद होईल काय? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती करतो.
@babandaivalkar86075 күн бұрын
सहमती आहे एकदम बरोबर
@vijaybedke15345 күн бұрын
असा अर्धवट जी.आर. कशाला व कुणी काढला आहे, आणि कोणी मागितला, अन् संघटनेचे कशाला स्विकारला आहे ,यात पूर्व लक्षी प्रभावाने त्वरित लागू करण्यात यावे असे परिपत्रक काढून टाका वे असे संघटनेचे नेते यांनी प्रयत्न करावे त या साठी सर्व सेवा निवृत्त कर्मचारी यांची मिटिंग घेऊन प्रश्न लावून द्यावा , असे मला वाटते
@BhagwatNagargoje-hl7gi6 күн бұрын
आपली मागणी योग्य आहे,दि.१/१/२०१६ पासून हा शासन निर्णय लागू होणे गरजेचे आहे
@parkar202sbgmal.com.6 күн бұрын
1/1/2016 पासून 20 लाख उपदान मिळाले पाहिजे.
@atulmore21877 күн бұрын
सर एखादा शेतकरी नाही परंतु त्याला शेत जमीन घ्यावयाची आहे त्यासाठी लागणारा शेतकरी दाखला कसा बनवायचा दुसरा मार्ग काय आहे त्यासंदर्भात व्हिडिओ बनवावा ही आपणास विनंती!
@lakshmanchauhan28019 күн бұрын
एकदम रास्त मागणी आहे आम्ही सहमत आहोत
@laxshmanshelar66609 күн бұрын
निर्णय अपलोड करावा साहेब कृपया
@sunilapte838610 күн бұрын
Thanks 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishalswami14210 күн бұрын
Act banaychya adhi ya adhyaksh ch vapar karun, niyamitikaran karta yeil ka sir.
@sadashivsolunke324610 күн бұрын
जर वडिलांच्या नावाने शेत जमीन असेल आणि त्यांनी विकली असेल तर अश्या परिस्थितीत त्यांच्या मुलांना शेतजमीन विकत घेता येऊ शकते का
@arvindadsul43110 күн бұрын
साहेब माझी आई 9/03/1977 साली वारली.मुंबई मध्ये वारली. तिचे कोणतेच रेकॉर्ड भेटत नाही. मला तिचा मृत्यू चा दाखला पाहिजे आहे. मला तो दाखला कसा भेटेल. आणि कोठे भेटेल. याची माहिती पाहिजे.
@javedshaikh51310 күн бұрын
GR PDF
@sureshballal569611 күн бұрын
नमस्कार. ३ गुंठे प्लॉट ५%भरून नियमित करता येईल का ? ७/१२ वर या व्यवहाराची नोंद होईल का ? माहिती द्यावी. धन्यवाद.
@gurupatil196611 күн бұрын
Guntewari chalu kara saheb
@gyandarpan463811 күн бұрын
अधिकृत म्हणजे काय? कृपयायावर सविस्तर व्हिडिओ बनवा🙏
@shamimpatel535311 күн бұрын
हा नियम २०१६ पासून लागू असल्या मुळे सर्व सातव्याआयोग चा निवृत्ती वेतन धारकाला मिळाला पाहिजे
@rameshkheole459012 күн бұрын
Sir, सामुहिक खरेदीची आपसी वाटणी प्रमाणे वेगळे करता येईल काय साहेब 🙏
@rameshdeokar33612 күн бұрын
1.1.16 पासून दयालाच पाहिजे
@anilsankat771312 күн бұрын
आम्ही सम्मलीत आहे
@preritahardas627012 күн бұрын
सातवा वेतन आयोग केव्हा पासून लागू झाला तेव्हापासून म्हणजे 2016 पासून लागू करण्यात यावा
सातवा वेतन आयोग चालू झाल्यापासून 20 लाख रू. करण्यात यावी.
@BalasahebKamabale13 күн бұрын
भ्रष्टाचार मुक्त्यार पत्र केल्यास रजिस्टर होते तर शासन च मतत्रींच नटक करून घेतात
@BalasahebKamabale13 күн бұрын
थोडक्यात सांगा ऐरंडाच गुराळ बंद करा
@prakashrajgure212813 күн бұрын
शासन कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यात भेदभाव करतात व विनाकारण कोणताही दोष नसताना त्यांना न्यायालयात पाठवतात व त्यांचा वेळ पैसा व मानसिक अशांती देतात. वास्तविक पाहता सातवा वेतन लागू झाले त्या दिनांकापासून म्हणजे १-१-२०१६ चे नंतर निवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणे बंधनकारक आहे आवश्यक आहे. कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यात भेदभाव करण्याचा अधिकार शासनास निश्चितच नाही.
@abhishalagawali813413 күн бұрын
आपण अगोदर आपला बेसिक 85000 आहे का हे पहावे. सर्वप्रथम हा निकाल सर्वांसाठी लागू करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्याबरोबरच 1/1/ 2016 पासून लागू करण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
@shalushrirao782113 күн бұрын
Yes, asistant teacher S. V. Banarase chhaganrao bujbal vidyalaya kanzara31/02/2024 retaird date