आपली मागणी योग्य आहे. त्यानुसार सर्वांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे.
@chandrabhandhule53492 ай бұрын
सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 20 लाख उपदान मिळणे योग्य आहे.
@Sugriv-mp8si2 ай бұрын
सातवा वेतन लागू झाल्यापासून सर्व सेवकांना याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी माझी सहमती आहे. शासनाने सर्वांना समानता ठेवावी.
@subhashjoshi3742 ай бұрын
Joshi s.s
@sahebraojadhav58362 ай бұрын
सातवा वेतन आयोग लागू झाला तेंव्हा पासून सर्वांना लाभ मिळाला पाहिजे.
@surekhachaudhari64352 ай бұрын
Satva aayog laglya pasun sarvana milava.
@mariapagare96062 ай бұрын
Ho Sir....सातवा vetan आयोग लागू झाल्यापासून मिळाले पाहिजे
@ninadkorde81342 ай бұрын
मी जून २४ ल निवृत्त झालो.सदर बदल ७व्या वेतन आयोग लागल्यापासून सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणे आवश्यक आहे
@dattatraygaikwad17162 ай бұрын
1/1/2016 पासून लागू करावा.नाही तर कोर्टात जावे लागेल.
@laxmanpawar8061Ай бұрын
1.1.16.pasun lagu Kara nahi tar cortath jave lagnar.
@anantnikalje81122 ай бұрын
ज्या अर्थी सातवा वेतन आयोग 2016 पासून अमलात आलेला आहे त्याअर्थी वित्त विभागाच्या दिनांक 10/10/2024 शासन निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा 2016 पासूनच करण्यात यावी जेणे करून सर्वांना सम न्याय मिळेल अशी विनंती आहे
@madanmaske65842 ай бұрын
शासनाने अस नाही करायला पाहिजे. सर्वांना समान न्याय द्यावां से.नी. झालेले ही कर्म.आहेत 01,01,2016 पासून GR काढावा ही विनंती.
@syedmohib7742 ай бұрын
Yes
@syedmohib7742 ай бұрын
GR kardwa hi paheje
@piyusalve58002 ай бұрын
सगळ्यांना च मिळायला हवा कारण सातव्या वेतन आयोगाच्या नुसार पेंशन मंजूर केली आहे
@laxmanpawar8061Ай бұрын
Yes@@piyusalve5800
@sukhdevgaikwad49912 ай бұрын
दि.1/1/2016 नंतर सेवा निवृत्त झालेल्या सर्व कर्मचारी बंधुनी एकत्र येवून सेवा निवृत्ती उपदाना बाबत शासनाने केलेल्या अन्याय बाबत न्यायालयात दाद मागावी लागेल.
@RGJadhav-u8y2 ай бұрын
हा नियम १/१/२०१६ पासूनच लागू झाला पाहिजे तरच म्हणता येईल की केंद्राप्रमाणे राज्याला लागू. कोर्टात जाणे क्रमप्राप्त आहे
@भक्तीरंग-ग8ब2 ай бұрын
आम्हाला हा लाभ मिळालाच पाहिजे आम्हाला सातवा वेतन आयोग मिळाला आहे तर हा पण मिळायलाच पाहिजे
@rameshbagul19022 ай бұрын
सातव्या आयोगात मागणी होती, अगदी बरोबर आहे. वीस लाख उपदान मिळालाच पाहिजे सरांच्या मतास सहमत आहोत.
@dakramawasare1092 ай бұрын
कायदे व नियमानुसार जेव्हा वेतन आयोग लागू केला जातो तेव्हापासून सर्व लाभ दिले जातात, परंतु महा. शासनाने ह्या ठिकाणी दुजाभाव करून सरकारने स्वतः वरच निवडणुकीच्या काळात संकट ओढवून घेतले आहे.
@shrikantgosavi29052 ай бұрын
1/1/2016 पासून लागू झाला पाहीजे कारण आयोगा सोबतच लागू केले जानता
@bharatlalsuryawanshi3412 ай бұрын
1.1 2016 pasun govt. ne lagu karava
@pjkale88662 ай бұрын
1 सप्टेंबर 2024 अगोदर जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहे त्यांचा काय गुन्हा आहे. त्यांच्यावर अन्याय का.. खरे तर पूर्वलक्षी प्रभावाने 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून उत्पादनाची रक्कम 20 लाख रुपये वाढविण्यात यावी.
@indumatishinde55252 ай бұрын
Sir खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ताबडतोब या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी असे वाटते
@sukhdevgaikwad49912 ай бұрын
हा निर्णय दि.1/1/2016 पासून लागू झाला पाहिजे .आता या निर्णय विरुद्ध न्यायालयात आव्हान दिले जावे.
Saatvan vetan 1 January 2016 pasun laagu karnayat aala aahe...tya paarshav bhumi var 1 January 2016 pasun laagu hone garjeche aahe
@shivajiwaghmode69982 ай бұрын
शासन दि.1.1.2016 पासुन म्हणजे 7वा वेतन लागु झाल्यापासुन 14लाखावरुन 20लाख उपदानाची रक्कम देण्यापासुन शासन पळ काढत आहे .20लाख उपदानाची रक्कम दि. 1.09. 2024पासुन सेवा निवृत होणार्या कर्मचाऱ्यांना देणार असलेचे या व्हीडीओ वरुन दिसते .वास्तवीक पाहता 7वा वेतन लागु झाल्या पासुन उपदानाची रक्कम देय्य असली पाहीजे यासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल .असे वाटते
@grgchannel7493Ай бұрын
हा निर्णय१ जानेवारी२०१६ पासून लागू करावा. कोणावरही अन्याय करू नये.
@Prakash-u6f2 ай бұрын
अगदी बरोबर आहे माझी सुधा सहमती आहे. कारण मी देखील सातवा वेतन आयोग घेऊन सेवा निवृत्त झालो आहे. हा आपल्यावर अंन्याय आहे
@ashoksalve72392 ай бұрын
सदर निर्णय हा दि. १.१.२०१६ या तारखेपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे आवश्यक आहे. यापूर्वीचा ₹१४ लाख देण्याचा निर्णयही असाच चालू दिनांकापासून घेतला होता. त्यासाठी नंतर न्यायालयात दाद मागितल्यानंतर तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला.
@dattatraymhatre95362 ай бұрын
सातव्या वेतन आयोगानुसार जे कर्मचारी १/१/२०१६ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना मिळालाच पाहिजे
@umakantbiradar72852 ай бұрын
सातवा वेतन आयोग जेव्हापासून लागू झाला तेव्हापासून म्हणजे जानेवारी 2016 पासून हा शासन निर्णय लागू झाला पाहिजे.
@ganpatraoambhurenxm10752 ай бұрын
साहेब,२०१६ ला सहावा नाही तर सातवा वेतन लागला होता.
@rajeshdewalkar52462 ай бұрын
आरे भाऊ हा जी आर कोणत्याही तारखेपासून लागू झाला तरी 99.99% कर्मचा-यांना याचा काहीही फायदा नाही.20 लाख सेवा उपदान मिळण्यासाठी 130000 रू बेसिक व 32 वर्ष सेवा पाहिजे ..
@sudhasangoram71052 ай бұрын
@@rajeshdewalkar5246
@kakasahebsuryawanshi84312 ай бұрын
1/1/16 पासून पूर्व लक्षीप्रभावाने लागू करण्यात आले पाहिजे.
@nisartadvi7552 ай бұрын
होय, दि. २०१६ पासून देय व्हायला पाहिजे. कारण मागणी ही सातवा वेतन आयोग २०१६ पासून लागू झाला आहे. ही दुरुस्ती झालीच पाहिजे 🙏🙏🙏
@ashokawale172619 күн бұрын
❤
@dattatrayakadam62572 ай бұрын
आचार संहिता लागू व्हायच्या अगोदर जर शासनाकडे पाठपुरावा केला तर कोर्टात जायची गरज भासणार नाही कारण आता शासन कोणतीही वाजवी मागणी मान्य करण्याच्या मूड मध्ये आहे
@santoshvaij76242 ай бұрын
सदरची मागणी योग्य आहे सेवानिवृत्ती धारकांना याचा लाभ मिळालाच पाहिजे
@ustadsayyedqutubuddinsayye15692 ай бұрын
Yes it,s all time correct it should be implemented from 1 January 2016.
@shivajijadhav76122 ай бұрын
सातव्या आयोगानुसार 1/1/2016 सेवानिवृत्तींना लाभ मिळालाच पाहिजे
@snehakerimani15472 ай бұрын
Yes you r correct sir .hum aap ke saath hai
@pandurangchoudhari42672 ай бұрын
आमची ही मागणी 7 वा वेतन आयोग लागू होत असल्यापासून आहे. म्हणून 1.1.2016 पासून हा GR applicable होणे आवश्यक आहे
@parmeshwarsherkhane47152 ай бұрын
हा निर्णय दि1/1/2016पासून लागु झाला पाहिजे आता या निर्णय विरुदध न्यायालयात आव्हान दिले पाहिजे
@sayajijadhav.35782 ай бұрын
जानेवारी 2016पासून सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यांचा लाभ मिळाला पाहिजे ्
शासनाने निर्णय घेताना विचार करून घेतलेला दिसुन येत नाही.दि.१/०१/२०१६ पासुन ग्रज्युइटीचा लाभ मिळणे आवश्यक आहे.ज्यानी सेवेत असताना कसलाही विचार न करता पुर्ण आयुष्य शासनाच्या सेवेत घालविले, त्यांच्या हितासाठी शासनाने कटु निर्णय घेवु नये, असे माझे वैयक्तिक मत आहे.
@ndpatil57602 ай бұрын
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सातव्या वेतन आयोगात निवरुत झालेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळायलाच पाहिजे
@ramshinde35042 ай бұрын
1/1/016पासूननवीन 20 लाख रुपये उप दान रक्कमसातव्या वेतन आयोगानुसारलागू करावी सम ण्याची हक्का प्रमाणे योग्य आहे
@suryakantkamble67532 ай бұрын
छान माहित दिली, धन्यवाद,
@kishansuryawanshi93442 ай бұрын
Gratuity amount of rs20 lakh should be given to those who have retired from 1st Jan 2016 this GR should be revised otherwize it is necessary to go to court to demand justice
@sachintilak15782 ай бұрын
👍 आपली मागणी रास्त आहे.
@balasahebjeve41342 ай бұрын
जे कर्मचारी 1/1/2016 नंतर व ज्याना आयोग लागू झाला त्यांना सदरील लाभ दिला पाहिजे. मग ते क्लास वन असू कि क्लास 2,3,4 यांना मिळाला पाहिजे.
@hemlatamarathe1450Сағат бұрын
आपली मागणी योग्य आहे साहेब 👍
@ramachandrapatil30422 ай бұрын
सातवा वेतन आयोग 1जानेवारी 2016पासून लागू झाला आहे.महाराष्ट्रात सध्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांना पगार मिळत आहे. त्यामुळे या कालावधी त उपदान वाढीबद्दल घेतलेला निर्णयाची अंमलबजावणी 1/12/2016 पासून करणे आवश्यक आहे. कारण 7 वी वेतन आयोग प्रणाली सध्या सुरू म्हटल्यानंतर 2016 पासूनच हा नियम लागू व्हावा. अन समान न्याय तत्त्वानुसार योग्य व रास्त आहे. सर्वांना समान न्याय समान लाभ हे धोरण सरकार राबवेल अशी आशा करूया.नाहीतर ये रे मागल्या चांगल्या म्हणत लढा देणे क्रमप्राप्त आहे.
@shahurajjadhav43942 ай бұрын
सेवा उपदानाचे सुत्र बदलाने गरजेचे आहे तरच वीस लाख येते
@PawarBhivaji19 күн бұрын
Thank You Sir absolutely Right Demand 🎉💐💐🙏🙏
@yogawithbhausahebthorat1412 ай бұрын
आपली मागणी बरोबरच आहे, सर्वांनी एजुटीने हा लढा लढलाच पाहिजे.,
@ritik-gd8dh2 ай бұрын
Magni karta ldhawe
@jyotishinde66442 ай бұрын
आपली मागणी योग्य आहे. सहमत आहे. 🙏🙏
@vahidashaikh60842 ай бұрын
Yes 1/1/2016पासुनच
@jayankvlogs10242 ай бұрын
Yes , 01/01/2016 पासूनच
@vrushaliredij99762 ай бұрын
01 जानेवारी 1916 पासून सेवानिवृत्त झालेल्या सर्वांनाच याचा लाभ झाला पाहिजे. यासाठी आमचा पाठींबा आहे.
@alishashaikh30222 ай бұрын
साहेब खूप सुंदर माहिती दिली आम्ही yes
@vinayakdhole2252 ай бұрын
१ जाने 2016 पासून लागू करावा सर्व सेवानिवृत्त संघटनांनी एकत्र येऊन या बाबत कोर्टात धाव घेतली पाहिजे जो खर्च होईल तो आम्ही सर्व सेवानिवृत 1 कर्मचारी द्यायला तयार आहोत शासन निर्णय बदलला पाहिजे
@vishnukamble82482 ай бұрын
1/ 1/ 2016 पासून लागू करावा. पूर्वलक्षी प्रभावाने. सातव्या आयोगातील सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना. समान न्याय प्रवृत्ती ने 1 जानेवारी 2016 पासून लागू करावा व तशी मागणी व्हावी ही नम्र विनंती.
@khalilahmedmulla80182 ай бұрын
o1 जाने. 2016 पासून सेवानिवृत झालेल्या सर्वांनाच याचा लाभ मिळावा. यासाठी आमचा आपणास पाठिंबा आहे.
@sanjaoruzario8062 ай бұрын
आपली मागणी योग्य आहे आणि २० लाख उपदान आम्हाला मिळालेच पाहिजे. आपल्या कार्याला शुभेच्छा. अन्यायाचा निषेध व्हायलाच हवा. धन्यवाद.
@rohidassomvanshi13622 ай бұрын
सदरची मागणी रास्त योग्य आहे.
@sheelasutar592 ай бұрын
आम्ही सहमत आहोत . मी 2016 मे मध्ये निवृत्ती झाली आहे आम्हाला लागू करण्यात यावा आधी शासन मग न्यायालय अगदी बरोबर. 👌👌
@prashantpathak60212 ай бұрын
I agree with all
@SurendraSawant-jx2wl2 ай бұрын
ह्या जी.आर. cha फायदा वर्ग एक आणि दोन chya अधिकारी वर्गाना होणार आहे.
@vasantpatil79592 ай бұрын
1/1/2016पासून निवृत्त झालेल्या सर्वाना हा निर्णय लागू झाला पाहिजे. नाहीतर न्यायालयात जावे लागेल. नियम हा सर्वाना समान असतो.मग भेदभाव कसा?
@AshokSamant-k9w2 ай бұрын
Yes,GR,must from 2016,agree
@vijaybedke15342 ай бұрын
हा शासनाचा निर्णय सरसकट सर्व सेवा निवृत्त कर्मचारी यांना दिनांक १/१/२०१६ लागू करण्याचा निर्णय घ्यावा असे वाटते
@jyotisuryawanshi5875Күн бұрын
आपली मागणी योग्य आहे
@rajkumaraundhkar20062 ай бұрын
बरोबर आहे.सहमत आहे.
@mahadevpatne32352 ай бұрын
बरोबर सर
@Godse-le6je2 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर
@anaghajoshi81642 ай бұрын
अगदी योग्य आहे ,सर्वांनी या मागणीला पाठींबा द्यायलाच हवा सर मी सहमत आहे
@vijaykumarpandharpatte10542 ай бұрын
आम्ही सर्व आपल्या मतांशी सहमत आहोत. अन्यायासाठी जरूर तो लढा देऊया.
@HansaGautam-y4w2 ай бұрын
I'm with you sir.
@sadhanashinde99242 ай бұрын
धन्यवाद सर मोलाची माहिती दिली.
@sadhanashinde99242 ай бұрын
सहमत
@shivprakashkanojia48442 ай бұрын
सातवा वेतन आयोग लागू 1/1/2016 आहे उपदान 20 लाख ही तेंव्हा पासुन लागु झाली पाहिजे त्यासाठी कोर्ट जावे लागेल, नाही तर मतदान वर बहिष्कार जय हिन्द जय महाराष्ट्र जय भारत वंदेमातरम
@vikas.2472 ай бұрын
निवडणुकीच्या तोंडावर काढलेल्या शासन निर्णयाची अमलबजावणी तरी होईल?आणि हा निर्णय मागील दोन वर्षात घ्यायला काय अडचण येत होती नाहीतर थकीत रक्कम सरकार कधीही वेळेवर देत नाहीत
@rajendrasuryawanshi93492 ай бұрын
सातवा वेतन आयोगाचा लाभ घेणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना म्हणजेच 2016 पासून लागू व्हायला पाहिजे
@nagoraokadam44442 ай бұрын
१/१/२०१६ पासुन लागु झाला पाहिजे नाहीतर सेवानिवृत्त कर्मचार्यावर अन्याय होतो😢😢😢😢😢😢😮
@sujatakhadilkar13282 ай бұрын
Yes agreed. The gratuity limit should be revised & implemented from 1.1.2016, i.e. from 7th pay.
@shaikhbismilla2176Ай бұрын
I will be able to your work
@dadabhosale62252 ай бұрын
या निर्णयाविरुद्ध न्यायालयात सर्वांनी जायला हवे.
@eknathbathe64422 ай бұрын
१ जानेवारी २०१६ पासुन शासनाने निर्णय कर्मचाया साठी लागू करण्यात यावा
@arunsaurkar56162 ай бұрын
ही मागणी योग्य आहे. साताव आयोगा नुसार पागार घेणाऱ्या सर्व कर्मच्यारांचे सेवानिवृत्त उपादान 14 लाखा वरून 20 लाख होणे गरजेचे आहे. जे कर्मचारी 1/1/2016 नंतर सेवानिवृत्त झाले आहे त्यांना हा लाभ मिळालाच पाहिजे. लाभ न मिळणे हा अन्याय आहे. .
@vinodramteke749422 күн бұрын
खुप छान माहिती 👍👍
@SurekhaVispute2 ай бұрын
I agry with you
@rameshshelke19442 ай бұрын
Yes agree.
@ARYAN-ov4yv2 ай бұрын
सातव्या वेतन आयोगात रिटायर झालेल्या सर्व ,सरकारी कर्मचाऱ्यांना उपदान रक्कम फरकासह मिळाली पाहिजे.
@ashokpatil93752 ай бұрын
सातवा वेतन आयोग लागू होणाऱ्या सर्व कर्मचारीवर्ग यांना दि 01/01/2016 ला व नंतर निवृत्ती वेतन धारकांना हा G R लागू झाला पाहिजे आणि पूर्व लक्षीत प्रभावाने ही उपदानाची रक्कम ₹ 2000000/- वीस लाख मिळाले पाहिजे त.
@VS-tt5hl2 күн бұрын
Agdi barobar aahe sir maza yes aahe.
@subhashchavan65542 ай бұрын
Yesh.i.am.agree.
@rahulkamble55942 ай бұрын
सहमत आहे
@vijaykumarpandharpatte10542 ай бұрын
सात लाख उपदानांची रक्कम सातव्या वेतन आयोग घेतलेल्या लोकांना मिळाली, तसेच चौदा लाख उपदानसुद्धा मिळाले. मग वीस लाख उपदान रक्कमही त्याच न्यायाने मिळणे आवश्यक आहे. ती मिळालीच पाहिजे या मतांचा मी एक आहे.
@amrutpatil32662 ай бұрын
सातव्या वेतन आयोगाच्या काळात सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वाढीव लाभ मिळालाच पाहिजे .
@vimalmane90802 ай бұрын
2016 पासून हा लाभ मिळाला पाहिजे 7 वा वेतन आयोग २०१६ ला मिळाला समान न्याय होणे गरजेचे आहे
@PrakashSonawane-sc2sf2 ай бұрын
हा निर्णय 1/1/2016 पासून लागु झालाच पाहिजे त्यासाठी सर्व संघटनानी लढून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, आम्ही प्रयत्न करणार आहोत, जय महाराष्ट्र
@sudamkale24382 ай бұрын
शासनाने 7 वेतन आयोगा पासुन सर्व अधिकारी कर्मचारी यांना हा जीआर लागु करणे आवश्यक होते त्यामुळे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्यावर खर्च अन्याय झाला आहे
@mahendrapundkar1122 ай бұрын
काही पदांकरिता मा बक्षी समिती चा शासन निर्णय अस्पष्ट असून तो सुध्दा 1.1.2016 पासून लागू असल्याचे स्पष्ट आदेश नाहीत ,त्यामुळे आमच्या वर अन्याय झालेला आहे .कृपया सदर शासन निर्णयाबाबत व्हिडीओ द्वारे माहिती द्यावी
@rajendrawankhede354622 күн бұрын
आपली मागणी बरोबर आहे सर ..
@nandkumarkadam58142 ай бұрын
Go ahead.
@prakashaher7413 күн бұрын
होय आपली मागणी योग्य आहे.. आम्ही आपल्या बरोबर आहोत
@shalushrirao78212 ай бұрын
Yes I am agree with you
@devanandmahaveer6435Ай бұрын
All employees are equal so according to seventh pay commission every one mut get this benefit.
@dautkhatadvi90632 ай бұрын
सहमत आहोत.
@krishff19642 ай бұрын
सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हापासून म्हणजे जानेवारी 2016 हा शासन निर्णय लागू झाला पाहिजे
@sangitapisal1081Ай бұрын
सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचऱ्यांना उपदान रक्कम मिळाली पाहिजे यासाठी माझी सहमती आहे.
@SurekhaVispute2 ай бұрын
जर 1/1/2016 पासून नियम सांगताहेत तर 2016पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा तो नियम लागू करायला पाहिजे. नाहीतर त्याच्यावर अन्याय होईल.
@arunsutar57732 ай бұрын
सातवा वेतन आयोगाच्या तारखेपासून लागू करण्यात आला त्या तारखेपासून सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना 10:30 लाखावरून 20 लाखापर्यंत सेवकांना ग्रॅज्युटी रक्कम अदा करण्यात यावी ही नम्र विनंती
@arunsutar57732 ай бұрын
10:30 चुकून झालेला आहे तेथे 14 लाखावरून वीस लाखापर्यंत
@jaiprakashpatil822 ай бұрын
हा नियम सहाव्या आयोगातील सेवानिवृत्तमा का लागू केला काऊ सजाकत नाहीं याचा खुलासा करावा ही विनंती.
@shantaramdayal95692 ай бұрын
हा शासन निर्णय 1/1/2016पासून निवृत्त झालेल्या सर्व सेवकांना असला पाहीजे
@mukundkamble3508Ай бұрын
सातवा वेतन आयोग लागु झाल्या पासून सेवा निवृर्ती झालेल्या सव॔ कर्मचार्यानां 20 लाख उपदान मिळाला पाहीजे नाहीतर न्यायालयात दाद मागावी लागेल 👍👍