अगदी बरोबर, रब्बी चे कोणतेही पीक असो वाढीसाठी चांगली थंडी आणि पक्वतेच्या काळात उबदार वातावरण असेल तर उत्पन्नही वाढते आणि उत्पन्नाची क्वालिटी सुद्धा उत्तम असते.
@rajaramghule51802 күн бұрын
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद...
@Utkrishi2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, पहिला भाग सुद्धा बघावा ही विनंती
@gokulkhule283 күн бұрын
एवढी खत.... आणि इतकी महागातली औषध मारल्यावर साहजिकच कांदा चांगला होणारच.... कमीत कमी खर्चात कांदा उत्पादन घेऊन दाखवा
@dipaksalve43954 күн бұрын
किंमत किती आहे ?
@Utkrishi4 күн бұрын
व्हीडिओत किंमत नमूद केलेली आहे.
@nitinsalunkhe98004 күн бұрын
तु काही सांगू नको तुझ्या जन्माआधी आम्ही कांदा लावंतोय तु गप्प बस
@Utkrishi4 күн бұрын
आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.., आपला कांदा लगावडीचा दांडगा अनुभव असल्याने आपण सर्व शेतकऱ्यांसाठी तुमच्या यशस्वी आणि अमाप कांदा उत्पादनातील बारकावे सांगण्यासाठी इच्छुक दिसता आहात, आपण कमेंटच्या माध्यमातून आपली प्रचंड कांदा उत्पादनातील गुपीतं इतरांना सांगालच ही अपेक्षा..! धन्यवाद.
@abasargar73015 күн бұрын
झक्कास भावा
@Utkrishi4 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद..!
@vitthalawate19455 күн бұрын
छान माहिती
@Utkrishi4 күн бұрын
धन्यवाद..!
@seemapawar88456 күн бұрын
मॅडमचा no. मिळेल का
@Utkrishi4 күн бұрын
कविता हापसे 8888981529 संध्याकाळी ८ नंतर कॉल करावा.
@keshavbiradar78316 күн бұрын
90t
@chanchalborade91866 күн бұрын
यापेक्षा हि आम्ही जास्त ग्रोथ करतो
@santoshjadhav56546 күн бұрын
Costly ànd not perfect
@Kailas1108 күн бұрын
Don't use Water Soluble fertilizer for onion if you want to store onion.
@Kailas1108 күн бұрын
Too costly Management 😅
@Kailas1108 күн бұрын
Too costly 😅
@sharfarajsayyad48838 күн бұрын
खूपच छान माहिती दिली
@yuvisuryawanshi745810 күн бұрын
खुप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद आमचा पण दर वर्षी कांदा एकरी 18 टन + निघतो.
@sudamkumbhar5833Күн бұрын
Tumcha mobile number sanga
@Utkrishi10 күн бұрын
या व्हीडिओचा दूसरा एपिसोड पब्लिश झाला आहे, अजून बघितला नसेल तर आवर्जून बघा kzbin.info/www/bejne/qHebnoCXZ6yjaMUsi=LLjeBgj0GlAInZwV
@Utkrishi10 күн бұрын
आपण अजून पहिला एपिसोड बघितला नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून बघू शकता. kzbin.info/www/bejne/oaPRgoWllp52hrcsi=Xx7DEqPT1QO_oNkv
@sandipwani259410 күн бұрын
❤❤❤
@JanaPhalke-yk6te10 күн бұрын
❤❤mast
@tushbachhav276010 күн бұрын
इतका confusion vdo 😡
@sandiprautofficial40610 күн бұрын
Quanalphose फवारणी साठी वापरू शकतो का कांद्याला
@imraninamdar26349 күн бұрын
हो चालते थ्रीप्स साठी
@GokulKadam-z5i4 күн бұрын
Ho
@sunilmore908510 күн бұрын
हे आपलं मॅनेजमेन्ट खुप खर्चीक आहे ' दिड बँग 10,26 आणि दोन बॅग 8 21 हे खुप जास्त एक एक बॅग रासायनिक खतांचा भडीमार जमीन नापिक बनवणार
@SalmanShaikh-yd3vh11 күн бұрын
😊
@RakeshBalvade11 күн бұрын
Pani kiti divsani dyave aani hard water aasel tar thya sathi kay karave ya var 1 video banva.pani cha ph kasa balance karava ?
@RakeshBalvade11 күн бұрын
Tumche phone var margdarshan bhetal ka?
@yogeshkolase470411 күн бұрын
Sulphur mde calcium chalt ky
@Agriculture204611 күн бұрын
Diploma var pesticides fertilizer ch licence bhetatat ka
@Utkrishi11 күн бұрын
हो मिळतं, पण डिप्लोमा रेग्युलर असावा. YCM नको.
@shreekantchudhari453911 күн бұрын
Nice information
@Utkrishi11 күн бұрын
धन्यवाद…!
@NishaBarahate-pp2iw11 күн бұрын
Uttam mahiti
@RecordVideo-z8j11 күн бұрын
❤❤❤❤
@vaishnaviraut472511 күн бұрын
❤❤❤❤
@ग्रेटमराठी-ड3ष11 күн бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती, पहिल्या एपिसोड अन ह्या एपिसोड मध्ये कांद्यात फार प्रगती झाली आहे…!
@Utkrishi11 күн бұрын
दोन्ही एपिसोड बघितल्याबद्दल धन्यवाद…, आपले याच पिकाचे अजूनही एपीसोड येणार आहेत ते सुद्धा नक्की बघा…!
@AnilBWagh11 күн бұрын
एवढा खर्च करून असा कांदा काय भाव जाणार आहे 🤔🤔🤔यापेक्षा खूप कमी खर्चात माझा 30-32दिवसाचा कांदा दुप्पट जोमदार आहे 🙏🙏एक पण पत्ती पिवळी नहीं 🙏🙏एकदम खतरनाक आहे 👍👍हा खर्च करू करून मारणार आहे 🤣🤣🤣🤗
@kalyanchavan510212 күн бұрын
खूप छान माहिती दिली भैया खूप खूप धन्यवाद
@Utkrishi12 күн бұрын
मनापासून धन्यवाद दादा…!
@rganjare6813 күн бұрын
इक्विटी ग्रँड मिळत नाही आहे हे खर आहे का सर
@prashantpawar447013 күн бұрын
मागीलवर्षी होता का गहू
@amarphad463614 күн бұрын
पटपाण्याने कंद्याची साइज़ होत nahi
@bharatpichare894514 күн бұрын
खूप छान व खरी माहिती दिली आहे धन्यवाद धुकं आल्यावर काय करावे
@Utkrishi14 күн бұрын
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद, येत्या 2 3 दिवसात याच शेतकऱ्यासोबत याच पिकातले पुढचे नियोजन असणारा एपिसोड येत आहे, नक्की बघा, त्यात ही बाब कव्हर केलेली असेल…
@Utkrishi10 күн бұрын
दूसरा एपिसोड पब्लिश जल आहे, अवश्य बघा. त्यात आपण धुके व्यवस्थापन सुद्धा समजून घेतलेले आहे.
@ग्रेटमराठी-ड3ष15 күн бұрын
ट्रेकटर जोरात पळवला तर बी नीट पडतं का?
@Utkrishi14 күн бұрын
ट्रॅक्टर कितीही जोरात पळवला तरी चाकाला असणाऱ्या गियर मुळे बियाण्याचे अंतर एकसारखेच पडते, पण ट्रॅक्टर पळवल्यामुळे बाकी चे नुकसान होऊ शकते, जसं की सारे/बेड/गादीवाफा नीट न पडणे, पेरनियंत्र जास्त वरून चालणं इ. त्यामुळं शक्यतो एका योग्य वेगावरच ट्रॅक्टर चालवावा जेणेकरून पेरणी योग्य होईल.
@dattatrayshelke672815 күн бұрын
किंमत किती आहे
@Utkrishi15 күн бұрын
व्हिडीओ मध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे तिथं संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता…
@giranavaibhavshetifarm796416 күн бұрын
खरं आहे दादा..
@mihirandgrisha831217 күн бұрын
मला स्पष्ट बोलणारे लोक आवडतात
@KaranKale-t5d17 күн бұрын
❤❤❤❤ योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद❤❤❤❤
@ग्रेटमराठी-ड3ष18 күн бұрын
खरंच खूप सुंदर व्हिडीओ बनवलाय, मी बऱ्याच लोकांचे लाईट ट्रॅप फेल गेलेले बघितले आणि सक्सेस झालेले पण बघितले, ह्या व्हिडिओतून खूप महत्त्वाची माहिती सांगितली, ट्रॅप कुठं लावायचे, पिकांपासून उंची, चालू बंद करण्याचा टाईम, हे खरंच महत्वाचा आहे, नाहीतर नुसती ट्रॅप वाल्या कंपनीची भरती, कंपन्यांच चुकीचं नाहीय पण हे वापरायची नीट पद्धत माहीत असायला पाहिजे, ह्या व्हिडिओतून खरंच ट्रॅप बद्दल सगळी आणि महत्वाची माहिती सांगितली, ट्रॅप मिळणार म्हणून नाही पण सगळ्या शेतकऱ्यांनी लाईट ट्रॅप लावायच्या आधी हा व्हिडिय नक्की बघावा, बाकीच्या ट्रॅप बद्दल पण व्हिडीओ करावा ही विंनती धन्यवाद
@Utkrishi17 күн бұрын
धन्यवाद
@sadashivnavghane535718 күн бұрын
मला या लाईट ट्रॅप बद्दल आधी काही च माहिती नव्हती, पण ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओत माहिती सांगितली त्याने कळलं का आपण वावरात किती चुकीचे आणि भरपूर औषधं मारत होतो, अश्या नवीन गोष्टींची वावरत खरंच गरज आहे, आणि हे सगळ्या गावाने किंवा वस्तीने मिळून केलं तर औषधांचा वापर कमी होईन, अन तसं व्हायला पण पायजे, व्हिडिओत खूप मस्त माहिती सांगितली, एक कीड 2 हजर अंड देती, हे मुद्दा खूप भारी, मी पण आता हा ट्रॅप लावनर आहे.