विषय: मनरेगा सिंचन विहीर ठराव बाबत महोदय उपरोक्त संदर्भीय विषयांवर आपणास विनंती करतो की मला माझ्या शेतात मनरेगा योजना अंतर्गत सिंचन विहिर घ्याचि आहे तर मला ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य विहिरिचा ठराव देत नाही व विहिरिच्या अर्जाव सही शिक्क़ा सुद्दा देत नहीं ग्रामसेवक ,रोजगार सेवक पैशाची मांगनी करतात. कमी जास्त 50 ते 70 हजार रु दे आगोदर नाही तर चलल्या जा डबल येउ नको असे उत्तरे देतात आणि तुज्याआ कङून काय होते कर. तूला कोणत्या आधी कार्यकडे जायचे जा आसे महंतात तर मि कोनाला दात या न्याय मांगू तुम्हिच सांगा सर.ग्रामसेवक व रोजगार सेवाकचे नाव आसे
@maheshbhosale6720Ай бұрын
Bhau online application EGS horticulture nit chalat nhi Me khup diwasa pasun try kartoy form bharayla tr hot nhi kay karave
@UtkrishiАй бұрын
app अपडेट चेक करून घ्या, किंवा तुमचा मोबाइल app साठी Compatible आहे का तेही चेक करा.
@vishalmaule6162Ай бұрын
भाऊ खूप दिवस झाले ऑनलाईन अर्ज करून. पण विहीर मंजूर झाली नाही😂😂