Пікірлер
@nikitagondchawar1143
@nikitagondchawar1143 19 минут бұрын
Chala Mumbai 😊
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 12 минут бұрын
@@nikitagondchawar1143 अगदी बरोबर
@anabiafarhasheikh8458
@anabiafarhasheikh8458 57 минут бұрын
Me CTET qualified aahe tr... Mala tait denya sathi konti process krayechi aawshykta aahe..
@ganeshmankar6193
@ganeshmankar6193 Сағат бұрын
Sir non crimilier mudat 31 March 2025 roji sampanar aahe te chalel ka ki Navin kadhave lagel
@saritamore5308
@saritamore5308 Сағат бұрын
मुंबई ठिकाणी आजुन लाडकी बहीण भत्ता मिळाला दिला नाही
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द Сағат бұрын
Sarita tai लवकर मिळावा भत्ता
@saritamore5308
@saritamore5308 Сағат бұрын
@गुरुजन-न7द cl मध्ये ही वाढ झाली पाहिजे 25 तरी मिळाल्या पाहिजे,आजारपणाची ही सुट्टी मिळाली पाहिजे
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द Сағат бұрын
@saritamore5308 agdi barobar sarita tai... वैद्यकीय रजा मिळणे अत्यंत गरजेचे आहे
@poonamtidke4478
@poonamtidke4478 2 сағат бұрын
नवीन asha सेविका भरती केव्हा hoil sir
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द Сағат бұрын
Poonam tai... September २०२५
@madhurihire4814
@madhurihire4814 2 сағат бұрын
sarkari karmchari Kara....
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द Сағат бұрын
Agdi barobar Madhuri tai
@JyotsnaKhodke-v4d
@JyotsnaKhodke-v4d 2 сағат бұрын
Please sanga sir self certified karayala chance milel ka
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द Сағат бұрын
Ha
@darwingadpayale8175
@darwingadpayale8175 3 сағат бұрын
Ase aamhi harijan
@gangappabirajdar9894
@gangappabirajdar9894 4 сағат бұрын
भरती प्रक्रिया विषय , एकदाच पूर्ण करावी
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 3 сағат бұрын
अगदी बरोबर बोलले भाऊ
@nm-lz8tr
@nm-lz8tr 4 сағат бұрын
शिक्षण मंत्री मा ना दादासाहेब भुशे साहेब ह्यांच्या नेतृत्वाखाली पीढील पाच वर्षांत जिल्हा परिषद सरकारी सर शाळा फारच उच पातळीवर जातील व खुपच गुणवत्ता वाढेल आणि इंग्रजी शाळांना जो तेव फुटला आहे तो बंद होईल व परत संपूर्ण विध्यार्थी जिल्हा परिषद शाळेकडे वळतील असा विश्वास वाटू लागला आहे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक जेवडे गुणवत्ता धारक आहेत ते इंग्रजी शाळेतील शिक्षक नाहीत ते दहावी बारावी किंवा डीएड बीएड केलेले आहेत मात्र जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे टीएटी टेट परीक्षेमधूंन रागातून निवड झालेले आहेत पण त्यांना शासनानी ईतर कामे लाऊन मुलांना शिकवण्यासाठी टायम मीळू देत नाहीत त्यामुळे गुणवत्ता कमी होत आहे पण मा दादासाहेब भुशे हे अभ्यास पुर्व निर्णय घेत आहेत त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषद शाळेला खुप महत्व वाडणार आहे
@rajatdinkwar7664
@rajatdinkwar7664 4 сағат бұрын
गोंदिया वरून आम्ही येत आहोत
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 4 сағат бұрын
खूपच छान भाऊ
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 4 сағат бұрын
खूप धन्यवाद
@mahendrabhivsan8109
@mahendrabhivsan8109 4 сағат бұрын
आम्ही नाशिक कर पन येणार आहोत तुम्ही पन या
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 4 сағат бұрын
खूप छान महेंद्र भाऊ
@dipakdane2107
@dipakdane2107 5 сағат бұрын
मी औरंगाबाद कर चलो मुबंई
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 4 сағат бұрын
खूप छान
@hemlatabhoyar
@hemlatabhoyar 5 сағат бұрын
दादा तुम्हचा विडिओ मला खूप आवडते
@hemlatabhoyar
@hemlatabhoyar 5 сағат бұрын
दादा आम्हाला हर महिन्याला मानधन मिळत नाहीत 3/3 महिन्याने मिळते 3 महिन्यांपर्यंत घर कस चलवायच
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 5 сағат бұрын
हेमलता ताई आपण त्या संदर्भामध्ये सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहोत
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 5 сағат бұрын
प्रोत्साहन भत्ता साठी निधी उपलब्ध असताना देखील जर तो वितरित होत नसेल तर कुठेतरी ही अडचणीची बाब आहे
@rupaliwankhede8911
@rupaliwankhede8911 5 сағат бұрын
दादा प्रोत्साहन भक्ताची₹1000 केव्हा मिळणार आहेत
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 5 сағат бұрын
रूपालीताई, 😊 वित्त खात्यातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये जीआर देखील निघालेला आहे. निधी वितरित होणे बाकी आहे
@rupaliwankhede8911
@rupaliwankhede8911 5 сағат бұрын
दादा प्रसन्न दत्ताचे ₹1000 केव्हा मिळणार आहेत
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 5 сағат бұрын
लवकरच मिळणार आहेत ताई आता
@sandipguthe9152
@sandipguthe9152 5 сағат бұрын
*तिसरी TAIT एका वर्षा नंतरच
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 4 сағат бұрын
@@sandipguthe9152 हो साधारणता एवढा वेळ लागू शकते
@shubhammagadalwar8505
@shubhammagadalwar8505 2 сағат бұрын
@@गुरुजन-न7द अहो याचिका दाखल करणार आहेत रयत वाले
@Mangesh-Sonawane
@Mangesh-Sonawane 5 сағат бұрын
**Bakiche 50% lokani kye karave sir**
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 4 сағат бұрын
सर्वांच्या दृष्टीने सकारात्मक विचार होईल अशी मागणी आपण माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे करणार आहोत
@prakashchandankhede1331
@prakashchandankhede1331 5 сағат бұрын
Sir mi CTET second peper pass zali hai tr mi yenari Tait deta yenar ka
@SonuRaut-gr1nu
@SonuRaut-gr1nu 5 сағат бұрын
Yavtmal pn yenar sir
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 4 сағат бұрын
खूपच छान राऊत भाऊ
@vishalzore7601
@vishalzore7601 5 сағат бұрын
सर मदतनीस भरती स्टे उठला काय नक्की
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 5 сағат бұрын
सांगली जिल्ह्यामध्ये मदतनीस भरती झाली आहे
@vishalzore7601
@vishalzore7601 4 сағат бұрын
@गुरुजन-न7द सर मदतनीस भरतीला स्टे होता पूर्ण महाराष्ट्र भर भरती मग कधी चालू झाली. कृपया सविस्तर माहिती द्यावी
@marthapereira347
@marthapereira347 5 сағат бұрын
आम्ही 40 वर्ष काम केलं आता आमच वय 61 आहे आम्हाला काय
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 5 сағат бұрын
ताई वयाच्या 61 व्या वर्षी खरं पाहिलं तर रिटायर झाल्यानंतर शासनाकडून पेन्शन देणे अपरिहार्य आहे... परंतु तसं होताना दिसत नाही आहे. आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत की अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना ग्रॅज्युटी चे पैसे मिळावे व पेन्शन मिळावे.
@anitapatil5212
@anitapatil5212 6 сағат бұрын
खूप छान दादा खुप गोळ अशी बातमी दिली पण जेव्हा पर्यंत हातात भेटत नाही तेव्हा पर्यंत काहीच खरे नाही
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 5 сағат бұрын
अगदी बरोबर बोलल्या अनिता ताई तुम्ही
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 5 сағат бұрын
शासन जी आर पारित करून देखील वेळेवर निधी उपलब्ध करून देत नाही
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 5 сағат бұрын
यामुळे खूप अडचण निर्माण होते
@bapufugat3946
@bapufugat3946 6 сағат бұрын
चाटा मारू नको.
@harshdevkar1661
@harshdevkar1661 6 сағат бұрын
Amhi Hingoli kar yetoy
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 4 сағат бұрын
अतिशय उत्कृष्ट काम केलं देवकर भाऊ
@jayeshpatil3010
@jayeshpatil3010 6 сағат бұрын
आम्ही जळगाव कर येणार आहोत तुम्ही पण या नक्की
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 4 сағат бұрын
जयेश भाऊ एक नंबर
@nileshsathe3139
@nileshsathe3139 13 сағат бұрын
कमी पैशात सरकार ला मनुष्यबळ मिळत असेल तर सरकार तरी कशाला नाही म्हणणार ? कालावधी व पैसे वाढवून मागितल्या पेक्षा भरती काढायला सांगा किंवा आहे त्या जागी कायम करण्याची मागणी करायला हवी । डोकं असेल तर विचार करावा
@VaibhavPatil-hn1xh
@VaibhavPatil-hn1xh Сағат бұрын
आपण केस टाकावी डायरेक्ट एन्ट्री दिली तर हा इतर अभ्यास करणाऱ्या मुलानं वर अन्याय होईल
@AnitaGharat-e2r
@AnitaGharat-e2r 13 сағат бұрын
Sar agodar pen shil chalu kara
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 11 сағат бұрын
अगदी बरोबर अनिता ताई
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 11 сағат бұрын
आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत
@chetanshelke6160
@chetanshelke6160 13 сағат бұрын
सर्व joind jhalelyana nyay bhetla pahij
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 11 сағат бұрын
Agdi barobar chetan bhau
@chetanshelke6160
@chetanshelke6160 13 сағат бұрын
Sir sarvanchanch kalavachi vadhla pajij
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 11 сағат бұрын
Agdi barobar bhau
@AMGONDAAIWALE
@AMGONDAAIWALE 14 сағат бұрын
Sir merit 6 te 8 sc English kay asu shakel.
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 4 сағат бұрын
@@AMGONDAAIWALE आपल्याला कोणती शाळा मिळणार आहे. त्या शाळेमधील विद्यार्थ्यांनी दिलेल्या पासून ते क्रमानुसार आणि त्यांच्या मार्क नुसार मेरिट ठरला जाईल.
@AnitaKawde-n2q
@AnitaKawde-n2q 14 сағат бұрын
खूपच छान म्हटले बाळा तू स्त्रियांबद्दल खूप अभिमान आहे मला माझी मुलगी अशीच सासरी गेलेली आहे खरंच हो हुंडाबळी साठी कमी झाले पाहिजेत घरच्या सासर त्यामुळे मुली काही करून घेतात जेव्हा आई-वडिलांना खूप खूप खूप खूप छान छोटीशी चिऊताई तुझा मला खूप अभिमान आहे❤❤❤
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 11 сағат бұрын
Thnak you anita tai
@ArchanaKumbhar-nu1zk
@ArchanaKumbhar-nu1zk 14 сағат бұрын
आमची बरोबरी आशांशी कोणीही करू नये कारण त्यांच्यात आणि आमच्यात खूप खूप फरक आहे कारण आम्हाला वेळेचे बंधन आहे किशोरी पासून 6 वर्षे वयाच्या मुलांपर्यंत अंगणवाडी वेळ झाल्यानंतरही आम्हाला काम करावे लागते त्यांच्या पेक्षा दुप्पट काम आम्हाला आहे अशी तुलना होते म्हणून आम्ही नाराज आहोत नमस्कार
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 11 сағат бұрын
Okay tai
@kavitakhairnar4017
@kavitakhairnar4017 15 сағат бұрын
बिंदू नामावली कोणत्या वर्षांपर्यंत तयार केली आहे
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 4 сағат бұрын
@@kavitakhairnar4017 मागच्या वर्षीच्या संच मान्यता नुसार
@rohiniparkhe1952
@rohiniparkhe1952 15 сағат бұрын
Amhi mumbai che amhi pn lagech yenar tithe
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 11 сағат бұрын
खूप छान रोहिणी ताई
@gajukoli5337
@gajukoli5337 15 сағат бұрын
चलो मुंबई , जळगांवकर
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 15 сағат бұрын
हळू या... आरामात
@SapanaDantrao
@SapanaDantrao 15 сағат бұрын
अंगणवाडी सेविका आशा सेविका यांना पेन्शन मिळाली पाहिजे
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 15 сағат бұрын
Agdi barobar tai
@pravinumbarkar7033
@pravinumbarkar7033 15 сағат бұрын
आम्ही वर्धा वरून येत आहो चलो मुंबई 👍👍
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 15 сағат бұрын
खूप छान
@vrundapitre
@vrundapitre 15 сағат бұрын
60च्या फुडच्याच काय
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 15 сағат бұрын
Vrunda tai... त्यांना लाभ नाही मिळणार
@sushmakamble1517
@sushmakamble1517 15 сағат бұрын
Kalavadi vadla pajie sir🙏🙏
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 15 сағат бұрын
पूर्ण प्रयत्न करणार ताई
@Natyaa.ani.soham.
@Natyaa.ani.soham. 15 сағат бұрын
पेन्शन, मिळाली, पाहिजे, संत, रिटायर झाल्यावर, कसे जगावे, पेन्शन, लवकर, मंजुर, करा
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 15 сағат бұрын
Agdi barobar tai
@riteshdhobale1735
@riteshdhobale1735 15 сағат бұрын
अमरावती,नागपूर, वर्धा...मधून येणार आहोत...🙏🙏🙏🙏🙏🙏चलो मुंबई...अभी नही तो कभी नहीं...माझे सर्व महाराष्ट्रातल्या सर्व युवा प्रशिक्षणार्थी यांचे खूप खूप आभार...आणि गुरुजन सर आम्ही गरीब युवा तुमचे उपकार कधीच विसरणार नाही सर... धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 15 сағат бұрын
खूप छान
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 15 сағат бұрын
Apn purn praytn karu
@ग्रामपंचायतकार्यालयमिनघरी
@ग्रामपंचायतकार्यालयमिनघरी 15 сағат бұрын
आम्ही चंद्रपूरकर पण येत अहो
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 15 сағат бұрын
Chan
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 15 сағат бұрын
गाडी हळू आणा
@shubhammagadalwar8505
@shubhammagadalwar8505 15 сағат бұрын
कोणत्या महिन्यात होऊ शकते तिसरी टेट
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 15 сағат бұрын
शिक्षक भरती चा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर
@kavitakhairnar4017
@kavitakhairnar4017 15 сағат бұрын
दुसरा टप्पा केव्हा होणार आहे ​@@गुरुजन-न7द
@shubhammagadalwar8505
@shubhammagadalwar8505 6 сағат бұрын
मी तुम्हाला कोणत्या महिन्यात होईल असे विचारला
@prakashchandankhede1331
@prakashchandankhede1331 5 сағат бұрын
Sir mi CTET second peper pass zali ahe tr mi yenari Tait deta yeil ka
@RAJJATSHAIKH-eh9sf
@RAJJATSHAIKH-eh9sf 5 сағат бұрын
June नंतर ​@@shubhammagadalwar8505
@roshanrathod9678
@roshanrathod9678 15 сағат бұрын
आम्ही वाशिमकर येणार आहोत तुम्ही पण या नक्कीच
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 15 сағат бұрын
Chhan
@sunitadarandale4426
@sunitadarandale4426 15 сағат бұрын
वेतन झालंच पाहिजे पेन्सिल मिळाली पाहिजे
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 15 сағат бұрын
Agdi barobar sunita tai
@ShubhangiMandhare-uq1np
@ShubhangiMandhare-uq1np 16 сағат бұрын
Chalo Mumbai
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 16 сағат бұрын
अगदी बरोबर बोलल्या शुभांगी ताई तुम्ही
@mujahedmirza-t9j
@mujahedmirza-t9j 16 сағат бұрын
Very nice information Res.Sir
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 16 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@mangeshkagne5333
@mangeshkagne5333 16 сағат бұрын
आम्ही हिंगोली कर येणार आहोत
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 16 сағат бұрын
क्या बात है मंगेश भाऊ
@गुरुजन-न7द
@गुरुजन-न7द 16 сағат бұрын
खूप छान