आशा वर्कर व अंगणवाडीताईंना सामाजिक सुरक्षा व पेन्शन लागू झाली पाहिजे
@गुरुजन-न7द24 күн бұрын
१००%✓✓✓✓✓✓
@Vishaldjgaikwad1122 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर खुप खुप धन्यवाद❤❤
@गुरुजन-न7द21 күн бұрын
@@Vishaldjgaikwad11 thank you gaikwad tai
@PremilaWankar22 күн бұрын
October November December महिने झाले पण पेमेंट झाले नाही दर महिन्याला आशाचे मानधन जमा व्हायला पाहिजे
@गुरुजन-न7द22 күн бұрын
Agdi barobar
@ShilaGhubade-b6d23 күн бұрын
दादा मदतनीस यांना पण सेविका येवडे पगार zhal पाहिजे.
@गुरुजन-न7द23 күн бұрын
कमीत कमी वीस हजार रुपये तरी पगार पाहिजे मदतनीस ताईला
@Ujwala-r3s24 күн бұрын
अस किती वाढ दिले आहे सरकार सेविके एवढेच काम असतात नुस्ती माहितीच देत असतात मदतनीसान शाळा उघडणे ते बंद होऊ पर्यत धावपळ असते मदतनीसाच सेविका एका ठिकाणी बसुन महिती देते त्याच्या बरोबर नै मदतनीसाना पण पगार देईला पाहिजे
@गुरुजन-न7द24 күн бұрын
अगदी बरोबर बोलले ताई तुम्ही
@zcxipas654823 күн бұрын
मदतनीस ची तरी पोस्ट भेटली हे उपकार समजा , सेविका तर आधीच होत्या, मदतनीस नवीन लागले, इंग्लिश स्कूल ल करा , किती काम करवून घेतात, किती torcher, किती पैसा देतत ते कळेल , easily भेटल की त्याची किंमत नसते, परवडत नसेल तर इंग्रजी शाळा जाऊन शिकवा, म्हणजे त्यनी खूप पगार wadwun देतात,
@anjalibidwe491420 күн бұрын
सगळ्या मदतनीस प्रामाणिक काम करत नाही, काही जणी खुप कामचुकार पणा करतात
@MandodhariKathar-hi4rd21 күн бұрын
अगदीखुपमहत्वाचीमाहीतीसागत आहेसरधन्यंवाद आहे
@गुरुजन-न7द18 күн бұрын
@@MandodhariKathar-hi4rd thank you tai
@Jks_8023 күн бұрын
दादा आम्हाला पैन्शन ची फार गरज आहे मानधन नको पेन्शन हवे
@गुरुजन-न7द21 күн бұрын
@@Jks_80 १००%✓✓✓
@ChandrakalaMendhe14 күн бұрын
पेन्शन पाहिजे फार गरजेचे आहे
@गुरुजन-न7द14 күн бұрын
Agdi barobar
@JyotiAdsul-u9p24 күн бұрын
मदतनीसना कमीतकमी 15000हजार तरी मानधन पाहिजेत
@गुरुजन-न7द24 күн бұрын
अगदी बरोबर बोलला ताई तुम्ही
@bhagyashreedupargude285421 күн бұрын
सेविका बसून फहक्त मदतनीस ना राबून घेतात... आणि क्रेडिट सगळं स्वतःला घेतात... सगळ्यात जास्त्त हाल मदतनीसचे हात
@VilashBhaware22 күн бұрын
Asha worker yana pension मिळाले पाहिजे 💐💐🙏🙏
@गुरुजन-न7द22 күн бұрын
Agdi barobar Bhaware tai
@pushpaharde807220 күн бұрын
खूप छान
@गुरुजन-न7द19 күн бұрын
Thank you so much pushpa tai
@Savitridalavi295124 күн бұрын
दादा मदतनीसवरही व्हिडिओ करा . नुसता सेविका आशा. सेविका एवढेच. मदतनीस ही काम करत असतात
@गुरुजन-न7द24 күн бұрын
पुढचा व्हिडिओ फक्त आणि फक्त मदतनीस ताई साठीच बनवतो ताई
@mangalmendke997923 күн бұрын
पेन्शन फंड द्या
@गुरुजन-न7द23 күн бұрын
@@mangalmendke9979 100% बरोबर बोलल्या ताई तुम्ही
@saritamore530823 күн бұрын
पगार वाढ झालीच पाहिजे,पेन्शन , फंड,आजारपणाची सुट्टी,सी एल च्या वाढ झाली पाहिजे एक महिन्याची मे महिन्याची सुट्टी झाली पाहिजे ,दिवाळी सुट्टी 15 दिवस दिली पाहिजे , सर्वेत फिरतो नकोते पेशंट असते आम्हाला किती त्रास होतो ह्या पोषण ट्रॅकर ने तर झोप उढवली आहे होत नाही तरी पुन्हा पुन्हा करा आरे काय करा किती तो मानसिक त्रास आमची परिस्थिती व्यवस्थित नाही म्हणून आता काम करावे लागते नाही तर सोडून दिले असते आमचं कस झालं आहे चार आणेची कोंबडी बारा आण्याचा मसाला ते पोषण ट्रॅकर बंद करा आणि कोमकेर द्या ते ठीक आहे
@गुरुजन-न7द21 күн бұрын
@@saritamore5308 सविता ताईंनी अतिशय सविस्तर कमेंट लिहून त्या ठिकाणी पोषण ट्रॅकर येणाऱ्या अडचणी सांगितल्या आहेत. आधी चांगलं होतं
@ShilaGhubade-b6d23 күн бұрын
7000 हजार रुपये मध्ये काय होत .मुलाचं फी घर भाडे सगळ कास हडलं करायचं.
@गुरुजन-न7द23 күн бұрын
शीलाताई कमीत कमी 20 हजार रुपये तरी पगार पाहिजे.
@गुरुजन-न7द23 күн бұрын
कारण महागाई किती आहे ताई सांगा बर
@kavitajadhav737123 күн бұрын
दादा आमच्या कडून 40-50-हजार रपये महीना घेनारे कर्मचारी बसुन माहिती घेतात त्यांचे काम असले तरी ते आषांकडुनच करुन घेतात आशाताई ला नाहीतर सांगतात की तुंम्ही आमच्याच हातात आहे तुमच काम टाकायच की नाही उन्हात फिरून तेवढे काम करायचे आणि ऊन लागले म्हणून दवाखान्यात घालायचे एक तर स्वतः चे घर नाही शेती नाही घरात कमवता माणूस नाही मुले लहान आहेत अधिकारी केंव्हांही बोलवता धड मजुरीही करता येत नाही व आशाचे मानधनही पुरत नाही काय करावे दादा सांग ना
@गुरुजन-न7द21 күн бұрын
@@kavitajadhav7371 कविताताई आशा सेविकेला कमीत कमी मला असं वाटते की 25 हजार रुपये पगार मिळाला पाहिजे. पण सरकार आपल्या मागण्या बद्दल कायम उदासीनच आहे
@गुरुजन-न7द21 күн бұрын
@@kavitajadhav7371 तुम्ही अतिशय अभ्यासपूर्ण कमेंट केली आहे
@SapanaDantrao24 күн бұрын
खरं आहे दादा
@गुरुजन-न7द24 күн бұрын
धन्यवाद ताई
@ShialaSalunkhe23 күн бұрын
आशाताईंना कायम करावे व मानधन दिले जाते ते महिन्याला मिळावे
@गुरुजन-न7द21 күн бұрын
@@ShialaSalunkhe १००%✓✓✓✓✓
@vijaypoman577823 күн бұрын
एकदम बरोबर आहे❤❤❤
@गुरुजन-न7द23 күн бұрын
@@vijaypoman5778 thank you tai
@vandanajoshi196822 күн бұрын
आज जी अंगणवाडी सेविका रिटायर्ड होईल तिला काय मिळणार हा मोठा प्रश्न आहे 30 वर्ष 35 वर्ष नोकरी करून काय मिळणार कस होणार म्हतारपणी पैसे कुठून येणार जर पेन्शन योजना सुरू केली तर त्या बायांना तेवढाच आधार होईल याकडे सरकारने लक्ष द्यावे आणी माता भगिनी चे आशीवी द घ्यावे पेन्शन योजना लवकरात लवकर चालू करा🙏🏻
@गुरुजन-न7द22 күн бұрын
जोशी ताई... आपण अगदी अभ्यासपूर्ण कमेंट केली आहे.... पेन्शन खूपच गरजेची आहे. १००%✓✓✓✓✓✓
@MeeraDeore22 күн бұрын
पेन्शन 100टके लागु करावी ही विनंती 6:47 ,
@गुरुजन-न7द22 күн бұрын
१००%✓✓✓✓✓✓ meera tai
@PrathmeshGujar-p6w19 күн бұрын
मदतनीस ताई साठी व्हिडीओ बनवा दादा 🎉🎉
@गुरुजन-न7द18 күн бұрын
नक्कीच बनवतो गुजर ताई
@गुरुजन-न7द18 күн бұрын
Thank you tai
@miramutkule408118 күн бұрын
अंगणवाडी त तीस वर्षे काम केले काय काही मिळाले नाही पेन्शन नाही रिटायर झालेले आहे 2022ला उतर वयात तरी शासनाने विचार करावा
@गुरुजन-न7द18 күн бұрын
@@miramutkule4081 agdi barobar mira tai
@ShardaGurav-zl9mw23 күн бұрын
Khar ahe dada
@गुरुजन-न7द23 күн бұрын
@@ShardaGurav-zl9mw thank you tai
@AanisaDongare20 күн бұрын
Agdi mahtvachi mahiti sangitli
@गुरुजन-न7द18 күн бұрын
@@AanisaDongare thank you tai
@SupriyaBadekar-e6w18 күн бұрын
Aasha sevikana masik mandhan milave,
@गुरुजन-न7द18 күн бұрын
@@SupriyaBadekar-e6w १००%✓✓✓✓ supriya tai
@sarikabansode-dw2mg22 күн бұрын
Payment dar mahinyala milave tasech pension milavi ani permanent karave
@गुरुजन-न7द22 күн бұрын
Agdi barobar bansode tai
@ashapawar686523 күн бұрын
दादा पेंशन चा मु्द्दा मांडला च पाहिजे व पेंशन नसली तर मुले नातेवाईक आम्हाला आधार देणार नाहीत
@गुरुजन-न7द23 күн бұрын
@@ashapawar6865 १०० %✓✓✓ मुद्दा मांडणार ताई
@mr._.nobi._.0721 күн бұрын
मदतनीस एरिया मध्ये फिरत असतात सेविका पोषण ट्रॅकर वर काम करतात तर एरिया मध्ये जास्तीत जास्त मदतनीस फिरत असते साफसफाई पासून ते मुलानकडे लक्ष देण्याचं काम मदतनीस ताई करतात. अगदी पोषण ट्रॅकर वर काम करतात म त्यांना मानधन इतके कमी का
@गुरुजन-न7द21 күн бұрын
@@mr._.nobi._.07 कमीत कमी 20 हजार तरी मानधन पाहिजे
@RekhapatilPatil-p6x23 күн бұрын
लवकर निर्णय घेयचे सागा दादा खुप मेहेनत करावे लागतात
@गुरुजन-न7द23 күн бұрын
अगदी बरोबर बोलल्या तुम्ही रेखा ताई
@ChandaBele-cc1ug23 күн бұрын
ही खुप कामवाली मदतनिस कोण आहे.सेविकेचु तुलना तुझ्याबरोबर कशी होणार ? तुला तर प्रकल्प अधिकार्यांपेक्षाही काम आहेत ते काय नुसते खुर्चीवर बसून असतात .त्यांच्याशी तुलना करायचीस तु ..
@@ranjanajamgavkar6019 100% बरोबर बोलला तुम्ही रंजनाताई
@ShitalThombre-kl6xx23 күн бұрын
अंगणवाडी भरती स्थगित करण्यात आली आहेत त्याचं काय निर्णय लागला आहे त्यावर कोर्टनी कोणता निर्णय घेतला आहे त्यावर व्हिडिओ बनवा
@गुरुजन-न7द23 күн бұрын
सध्या केस कोर्टामध्ये आहे ठोंबरे ताई.. या संदर्भामध्ये काही अपडेट मिळाली तर निश्चितच आपल्याला लवकरात लवकर कळवू.
@ravsahebzunjare235023 күн бұрын
अंगणवाडी मदतनीस ला किमान 15,000 तर वेतन व्हायला हवे मदतनीस पोस्ट ग्रॅज्युएट आहे
@गुरुजन-न7द23 күн бұрын
अगदी बरोबर बोलल्या झुंजारे ताई तुम्ही
@गुरुजन-न7द23 күн бұрын
कमीत कमी 15,000 रुपये तर मिळालाच पाहिजे कारण की खूपच महागाई आहे
@zcxipas654823 күн бұрын
मग मदतनीस पोस्ट का भरावे
@zcxipas654823 күн бұрын
सोप पद्धतीनं जॉब लागतोय , मदतनीस ल अंगणवाडी सेविका सारखी ,पळापळी दिमाखी पण काम नाहीय, खूप मरमर अंगणवाडी सेविका ची आहे, आयत मदतनीस सगळ मिळतेय.
@shardapatil974122 күн бұрын
पेन्शन लवकर मिळावी कधी मिळणार
@गुरुजन-न7द22 күн бұрын
आपण प्रयत्न करत आहोत लवकरात लवकर येण्यासाठी
@UshaPatel-ve7tg21 күн бұрын
2 tas vdhle te nako pahije hote.agodarcha time barobar ahe.
@गुरुजन-न7द21 күн бұрын
हो ताई.
@गुरुजन-न7द21 күн бұрын
सरकार मानधन वाढ देते पण अट टाकूनच देते
@sangitasangita811123 күн бұрын
डिसेंबर 2023मधील ते जानेवारी 2025 दोन महिन्यांचे मानधन देय हवे लबाड शासन दिशाभूल करत आहे पीकस पंधराहजार मानधन देवे वाटते
@गुरुजन-न7द23 күн бұрын
@@sangitasangita8111 ताई तुम्ही अतिशय अभ्यासपूर्ण कमेंट केली आहे तुमचं म्हणणं अतिशय बरोबर आहे संगीता ताई
@kalpanadonald21 күн бұрын
Kalpnadonald
@गुरुजन-न7द18 күн бұрын
@@kalpanadonald ok
@jijajagzap378824 күн бұрын
अगदी बरोबर आहे एक भाकरी चे दोन तुकडे नाही झाले पाहिजे प्रोत्साहन भत्ता कधी मिळणार किती दिवस चालणार आहे
@गुरुजन-न7द24 күн бұрын
अगदी बरोबर बोलले ताई तुम्ही
@NikitaHingwe-t5s24 күн бұрын
Barobar aahe madtnis LA 15000 tar pahije
@गुरुजन-न7द24 күн бұрын
निकिताताई अगदी बरोबर बोलल्या तुम्ही
@SeemaBorade-u2d23 күн бұрын
Sir madanis la khup kam ahe ,mulana nasta ,khchdi ,pani bhrane ,mulana bolavani, thr vatap krani,,gahu nesune gernivarnu.n pith dalun aanani aangawadice safasafae daroj karane ,aasi bhrpur kan aheth sir madathnis taica pgar 15000 hajar hoylac pahejth .mhagai khup vadale ahe.
@गुरुजन-न7द23 күн бұрын
हो सीमाताई... !!! तुम्ही अतिशय सविस्तर कमेंट करून या ठिकाणी मदतनीस ताईंच्या सर्व समस्या मांडलेल्या आहेत. मी पुढील व्हिडिओमध्ये या सर्व समस्या मांडणार आहे. माझी आजी सुद्धा मदतनीस होती. ती खूप काम करत होती. त्यामुळे जोपर्यंत पगार वाढ होत नाही तोपर्यंत आपण सतत मागणी करणार आहोत. ताई तुमच्या कार्याला सलाम आहे. खूप खूप धन्यवाद सीमाताई....!!!
@meghapowar788024 күн бұрын
👍👍
@गुरुजन-न7द24 күн бұрын
Thank you tai
@ashwinitilekae40724 күн бұрын
लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले त्याचे सुद्धा पैसे आम्हाला मिळाले नाही
@गुरुजन-न7द24 күн бұрын
ते पैसे सुद्धा लवकरच भेटायला पाहिजे अश्विनीताई
@shriramdabhade-ck7uk24 күн бұрын
आज पर्यंत पगार वाढ झाल्यानंतर कोणत्या करणाऱ्यांची ड्युटी चे तास वाढले असे दाखवा आणि माझ्याकडून बक्षीस घ्या
@गुरुजन-न7द24 күн бұрын
GR निघाला होता त्यामुळे...
@ranihajare849822 күн бұрын
Mi Madatnis cha job sodala
@गुरुजन-न7द22 күн бұрын
Ho ka tai
@गुरुजन-न7द22 күн бұрын
हजारे ताई आपला जिल्हा कोणता
@ranihajare849822 күн бұрын
Beed . Tq Ambajogai
@laxmikantkhedkar899021 күн бұрын
Dada yewdya pagarat ky hotay o
@गुरुजन-न7द21 күн бұрын
काहीच होत नाही ताई
@गुरुजन-न7द21 күн бұрын
खूप जास्त महागाई आहे
@sangitasangita811123 күн бұрын
शासनापूडे चागले प्रतिचा आहार देणेस सांगून तसेच मे महिन्यात 3ते6 मुलाचा मे महिन्यात घरपोच देउन एक महिना सुटी मिळावी हा मुदा तुमी शासनाला हिडिओ चा माध्यमातून सागा सर
@गुरुजन-न7द23 күн бұрын
@@sangitasangita8111 नक्की ताई...!!!
@shobhadesale935911 күн бұрын
Aditi taenach kae vatle pahije amala jio lokeshan lavle ka amalakay yekch kam aheka marathi shalela ka nae
@गुरुजन-न7द8 күн бұрын
अगदी बरोबर बोलल्या शोभाताई तुम्ही
@गुरुजन-न7द8 күн бұрын
तुमचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे
@nandaubale745523 күн бұрын
Pagar vad jhali pahije
@गुरुजन-न7द21 күн бұрын
@@nandaubale7455 अगदी बरोबर बोललात आहे तुम्ही
@SavitaDole-n9u23 күн бұрын
3 month zale asha sevikana pagar nahi o sir
@गुरुजन-न7द21 күн бұрын
@@SavitaDole-n9u कोणत्या जिल्ह्यामध्ये सविताताई
@bapuborade33324 күн бұрын
सर मदतनीस प्रमोशन वर व्हिडिओ बनवा
@गुरुजन-न7द24 күн бұрын
नक्की बनवणार ताई
@shobhadesale935911 күн бұрын
Kaech karat nae te fakt kendriy karmchare yanchya ghasht ghalat ahe laj vatayla pahije sarkarla tyani kay 50000 hajar vadhavleka amala muddam tras detahe jilapareshad shala sudda etkavel kam karat nae kay vadavle 30 kam vadhavle
@गुरुजन-न7द8 күн бұрын
अगदी बरोबर बोलल्या तुम्ही शोभाताई
@गुरुजन-न7द8 күн бұрын
शोभाताई तुम्ही अतिशय अभ्यासपूर्ण कमेंट केली आहे
@vishalzore760124 күн бұрын
Madtanis bharti stay kdhi uthel sir
@गुरुजन-न7द24 күн бұрын
फेब्रुवारीमध्ये निकाल लागू शकते
@SurekhaPatil-zy1qr24 күн бұрын
परफेक्ट सांगू शकत नाय का
@SarikaTekale-e3u24 күн бұрын
Sir Feb mdhe आचासंहिता लागते ना@@गुरुजन-न7द
@SurekhaPatil-zy1qr24 күн бұрын
आता कसली आचारसंहिता
@vishalzore760124 күн бұрын
@SurekhaPatil-zy1qr स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद
@pramelapatil990824 күн бұрын
रिटायर झालेल्या अंगणवाडी सेविका खाली हाताने घरी बसल्या त्यांचा काही विचार करा
@pramelapatil990824 күн бұрын
त्यांनां कमी का होईना पण पेंशन दीले पाहिजे
@गुरुजन-न7द24 күн бұрын
Agdi barobar बोलल्या ताई तुम्ही
@गुरुजन-न7द24 күн бұрын
१००%✓✓✓✓✓✓✓
@sangitakhandare227118 күн бұрын
Grampanchyat karmchari baddal visayi konich bolt nahi bichare kam karat ahet tyaver konich nhi vidio banvat
@गुरुजन-न7द17 күн бұрын
संगीता ताई खंडारे आणि नक्की आता त्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या व्यथा वेदनांवरती प्रकाश टाकणारे व्हिडिओ नक्की बनवणार ताई
@ranikamble656523 күн бұрын
पेन्शन ग्रॅज्युटी मिळालीच पाहिजे आशा सेविकांना निवृत्तीनंतर
@गुरुजन-न7द23 күн бұрын
@@ranikamble6565 अगदी बरोबर बोलल्या कांबळे ताई तुम्ही!!!
@VidyaGole-v4y24 күн бұрын
आशाचा पगार किती झाला
@गुरुजन-न7द24 күн бұрын
सध्या 13000 मिळत आहे आणि प्रोत्साहन भत्ता
@SeemaAlmeida-jl5bk21 күн бұрын
Amala trening madhe 12000 sagitala sir atach
@vimalshewale284824 күн бұрын
मोबाईल हॅग होत आहे फोटो गॅलरी भरत आहेत
@vimalshewale284824 күн бұрын
इंधन बील 65 पैसे मिळणार आता 8.20 आठशे रुपये शिलेडर
@गुरुजन-न7द24 күн бұрын
Ho ka
@गुरुजन-न7द24 күн бұрын
किती अडचणी आहेत शेवाळे ताई
@गुरुजन-न7द24 күн бұрын
शासनाने इंधन भत्ता आणि पगार दोन्ही वाढवून द्यायला पाहिजे
@mandajarande96624 күн бұрын
Barobr aahe
@गुरुजन-न7द24 күн бұрын
Thank you tai
@n4veen.universe24 күн бұрын
Yojana doot chi niyukti kara re
@sindhudawbhat617423 күн бұрын
काही च नाही
@गुरुजन-न7द23 күн бұрын
Thank you
@KavitaBhakre23 күн бұрын
😂
@गुरुजन-न7द23 күн бұрын
Thank you
@AnitaDatir-xx8uy24 күн бұрын
Tu bogas manus ahe dada hed line detana jara denavar raha na