Пікірлер
@vidyap1162
@vidyap1162 15 сағат бұрын
Bindok...third class
@ShrddhaVeerkar
@ShrddhaVeerkar 20 сағат бұрын
ऐश्वर्याच्या घराबाहेर काढा
@SnehalKulkarni-l1o
@SnehalKulkarni-l1o 21 сағат бұрын
अशा सिरीयल दाखवून बंद करा कारण हल्लीच्या मुली व सुना याचे अनुकरण करतील दाखवायचा असेल तर चांगलं दाखवा बघा लय बरं वाटतं नाहीतर असे पाहून डोकं भडकत तरी प्लीज चांगले दाखवा जानकी चे काम खूप चांगलं आहे चांगल्या माणसांच्या बाबतीत असे का होते त्यांच्या बाजूला परमेश्वर आहेच प्लीज
@vidyapadvi1240
@vidyapadvi1240 Күн бұрын
असे म्हणतात ना की जो दुसऱ्या साठी खड्डा खोदतो तोच त्या खड्डयात पडतो ना मग ऐश्वर्या का त्या खड्डयात पडत नाही तीला का नाही चावला साप
@lakshumnlate1158
@lakshumnlate1158 Күн бұрын
@NehaDeshmukh-y8k
@NehaDeshmukh-y8k Күн бұрын
Aishwarya sarang dada khar prem kelch nai aishwarya sarang dada khar prem karawa
@LataShinde-zj9nh
@LataShinde-zj9nh Күн бұрын
Tya aayshila baher kada Malika bigdale v mhatarila
@shailavinod8099
@shailavinod8099 Күн бұрын
Khubp boring boltya
@educationconsultant221
@educationconsultant221 2 күн бұрын
Kiti repeat karata
@arunjadhav1008
@arunjadhav1008 2 күн бұрын
जानकी किव येते तूझी मर आशीच थडफडत ऐवडा चागूंल पणा बरा नवे
@arunjadhav1008
@arunjadhav1008 2 күн бұрын
सुमित्रा तुझी नालय आई कशाला घरात ठेवली हकलूदीले फाहिजे भीकारडी जावच्या घरात राहते आसी बाई कोणाच्या घरात नसावी.
@shilpamatkar7562
@shilpamatkar7562 2 күн бұрын
Hya faltu nalayak aajila lavkar haklava gharatun
@कल्पनापाटील-च1म
@कल्पनापाटील-च1म 2 күн бұрын
या सिरियल मध्ये जनकीच काम लय भारी पैठणी
@neetapadhye4812
@neetapadhye4812 2 күн бұрын
कशाला खोट्या गोष्टी तुम्ही फॉरवड करता, पाहतो एक आणि दाखवतात.
@stkulkarni1821
@stkulkarni1821 2 күн бұрын
Correct bole kahi bolta
@vedantshelake5018
@vedantshelake5018 Күн бұрын
खर आहे
@snehalatamalvankar2645
@snehalatamalvankar2645 2 күн бұрын
Done
@snehalatamalvankar2645
@snehalatamalvankar2645 2 күн бұрын
Janki is real dramatic.storyshow s what.
@snehalatamalvankar2645
@snehalatamalvankar2645 2 күн бұрын
My anthasisu.m.is who asked to janki to take pallu like this.since earlier sumuaaji was not earler looks like.Ishyvra have Inicent look.❤
@rohinikamble8370
@rohinikamble8370 3 күн бұрын
ईतक घाणेरडे कलाकार कसे या अशा मालिका धये काम देतात हे दिग्दर्शक
@ushashrivastav8193
@ushashrivastav8193 3 күн бұрын
🎉😊❤❤😂😅😅😅😅😅
@ushashrivastav8193
@ushashrivastav8193 3 күн бұрын
ऐश्वर्या सडकिच तोंड बघा
@dishakadam8355
@dishakadam8355 3 күн бұрын
Swapna asel ani hye Aishwarya bagat asel nakkich😂😂😂
@pritijachopdekar7884
@pritijachopdekar7884 4 күн бұрын
Ashy dream
@leenaparulekar3964
@leenaparulekar3964 4 күн бұрын
🌹🙏हे असच काही खरंच होणार आहे का?🌹
@VijyaBrmesa
@VijyaBrmesa 4 күн бұрын
🎉
@shubhangipalav2609
@shubhangipalav2609 4 күн бұрын
आता हि सिरीरल लाबंवत आहात आणि एश्वर्या चा तर खरच कटाला आला आहे ती एकटिच घरात हुशार आहे का? तया सुमित्रा ला तर अजिबात डोके नाही माणसाची परख नाही का आता सिरीयल पुढे वाढवा
@pritidhotre1072
@pritidhotre1072 4 күн бұрын
पुढे कधी जाणार सिरीयल
@jyotsnabharambe9248
@jyotsnabharambe9248 5 күн бұрын
आता थोडं पुढे जाऊ दे या सिरियल
@SaritaPatil-l1i
@SaritaPatil-l1i 5 күн бұрын
@Smitabhagwat-y2h
@Smitabhagwat-y2h 5 күн бұрын
यांची गाडी पुढेच जात नाहीय
@Achi_01
@Achi_01 5 күн бұрын
😊
@kumargupte2874
@kumargupte2874 6 күн бұрын
Aishwarya मंगळसूत्र ची शपथ घेतो पण सारंगा अक्कल नाही तीनी सारंगा नवरा चा दर्जा दिलाय ?
@arunjadhav1008
@arunjadhav1008 6 күн бұрын
सविता प्रभूने आता काय करणार नाना आत जाग आलीका मेल्यावर सागंनार.सुमित्रा सेवटी सावत्र आई आहे ति आणी तिची आई दोगी नालयक घर गुसी आहेत भीकारडी ति भीकारडे .ईकडे सारंग बाईल वेडा बायको जवळ करत नाही तरी तिच्या मागे पुढे करतेय
@आनुसयाचामलेचामले
@आनुसयाचामलेचामले 7 күн бұрын
😊
@atharvshinde5945
@atharvshinde5945 7 күн бұрын
हो रे बाबा समजलं आम्हाला आता की की सगळी रणदिवेन ची सगळी संपत्ती ऋषिकेश च्या नावावर आहे. म्हणजे आता ऋषकेश आणि जानकीच् वेळ पडली तर त्या ऐश्वर्या ला आणि आज्जीला घरातून धक्के मारून बाहेर काढू शकतात.पण ते बिचारे दोघे ऋषकेश आणि जानकी अस कधीच नाही वागणार.कारण ते दोघे खूप साधे समंजस अशे आहेत.म्हणून तर ती नालायक कुठली ऐश्वर्या आणि त्या आज्जी ला धक्के मारून बाहेर काढतील.रणदिवेन च्या घरातून.आत्ता तरी त्या सुमित्रा चे डोळे उघडले पाहिजेत.कोण खर कोण खोट हे आत्ता तरी त्या सुमित्रा ला कळायला हव्.म्हणजे जानकी आणि ऋषकेश सगळ्या रणदिवेन च्या जीवावर उठलेले नाहीत तर ती नालायक कुठली ऐश्वर्या आणि त्या सुमित्रा ची आई म्हणजेच आज्जीच् उठल्यात रणदिव्यांच्या जीवावर.त्या दोघींना आधी ह्या सुमित्रा ने हकलवून दिल पाहिजे रणदिवेंच्या घरातून.आणि वेळ पडली तर त्या दोघींना आणि त्या ऐश्वर्या च्या बाबांना पोलिसांच्या ताब्यात दिल पाहिजे.
@sunitanair2971
@sunitanair2971 7 күн бұрын
प्रॉपर्टी फक्त ऋषि ची, वाचून वाचुन कंटाला आला 😊😊😊😊
@jayantkarmarkar9129
@jayantkarmarkar9129 7 күн бұрын
आणि सुमित्रा च चुकलं म्हणायच आणि परत तेच करायच याचा व कंटाळा आला😂😂😂😂😂😂😂😂
@Adi_2706_yt
@Adi_2706_yt 7 күн бұрын
बरोबरच आहे 15:15
@jostinaRodrigues-ne2bo
@jostinaRodrigues-ne2bo 7 күн бұрын
Ganki barobar​@@Adi_2706_yt
@jostinaRodrigues-ne2bo
@jostinaRodrigues-ne2bo 6 күн бұрын
Ganakie barobr aah
@sunitanair2971
@sunitanair2971 6 күн бұрын
@@jayantkarmarkar9129 मालिका बोर आहे
@sangitasurve854
@sangitasurve854 7 күн бұрын
ऐश्र्वर्याला आणि आजीला घरा बाहेर काढा
@PratibhaNannavare
@PratibhaNannavare 7 күн бұрын
सुमित्रा सासू अतिशय मूर्ख आहे तिला घरात असून कोण चुक कोण बरोबर समजत नाही इतकी बिनडोक बाई पिचक्या कानाची आहे
@pratikshajagtap5310
@pratikshajagtap5310 7 күн бұрын
असं काहीही होणार नाही. आता डॉक्टर येणाऱ्या . नानाजी तब्येत क्रिटिकल आहे म्हणून सांगणार. येऊन जाऊन सगळं ब्लेम जानकी वर जाणार. आज useual जानकी वर येणार आणि सत्याची बाजू झाकून जाणार
@sulbhapatil3302
@sulbhapatil3302 7 күн бұрын
एवढे दाखवण्यापेक्षा त्या म्हातारीला व्रुद्धाश्रमात ठेवा.
@ShrddhaVeerkar
@ShrddhaVeerkar 7 күн бұрын
सुमित्राला अक्कल नाही का कधी जानकीच्या बाजुने कधी ऐश्वर्याच्या बाजुने ती सासु ना कोण खरं कोण खोड यांची अक्कल नाही का ती डब्बल ढोलक आहे स्वतःची अक्कल नाही म्हणून अस
@UmhaBagul
@UmhaBagul 8 күн бұрын
RC Ddrx TV f TV xv
@VarshaSolapurkar-gh5ox
@VarshaSolapurkar-gh5ox 8 күн бұрын
Vait kase vagayche Dusrayche kase vait krayche hech Shikvnayche dhade ya sriyal detat Ani apan te vel kharch karun baghato
@nalinimore2805
@nalinimore2805 8 күн бұрын
Chan chan paithani
@vidyapadvi1240
@vidyapadvi1240 8 күн бұрын
प्रत्येक भागात अतिशयोक्ती दाखवतात काय चांगले आहे बर या सिरीज मध्ये
@कल्पनापाटील-च1म
@कल्पनापाटील-च1म 8 күн бұрын
जानकीच वंगण खूप चांगले आहे पण ऐश्वर्या आज ह्या दोघी जानकी विरूद्ध कारस्थान करता हे सुमित्राला कस दिसत नाही
@snehaldani3932
@snehaldani3932 8 күн бұрын
गप्प ग
@AnusuyyaMathpati
@AnusuyyaMathpati 8 күн бұрын
खखुबक्षुदंर.पैठणी
@shubhangipalav2609
@shubhangipalav2609 9 күн бұрын
हया सिरीरल मधलया मुली टिकली किती बारीक लावतात दिसत पण नाही एकदम कलोजप सीन असला तर वाटते हिने टिकली लावली आहे नाहीतर सगलया विधवा च दिसतात अरे एकदम ठसठशीत नका लाउ पण जरातर दिसुदया
@deepakkhamkar3914
@deepakkhamkar3914 9 күн бұрын
Murkh Janki khar sangat nahi ani Aishwarya jinkte nehmipramane
@jyotikulkarni2669
@jyotikulkarni2669 9 күн бұрын
Typical janaki only crying .
@ushashrivastav8193
@ushashrivastav8193 9 күн бұрын
हि ऐश्वर्या सडकि आहे 😅😅😅