असे म्हणतात ना की जो दुसऱ्या साठी खड्डा खोदतो तोच त्या खड्डयात पडतो ना मग ऐश्वर्या का त्या खड्डयात पडत नाही तीला का नाही चावला साप
@SnehalKulkarni-l1o23 сағат бұрын
अशा सिरीयल दाखवून बंद करा कारण हल्लीच्या मुली व सुना याचे अनुकरण करतील दाखवायचा असेल तर चांगलं दाखवा बघा लय बरं वाटतं नाहीतर असे पाहून डोकं भडकत तरी प्लीज चांगले दाखवा जानकी चे काम खूप चांगलं आहे चांगल्या माणसांच्या बाबतीत असे का होते त्यांच्या बाजूला परमेश्वर आहेच प्लीज