Пікірлер
@sunitapatil9205
@sunitapatil9205 Күн бұрын
Woww mast
@bharatkumarjadhav1908
@bharatkumarjadhav1908 Күн бұрын
खूप छान माहिती मिळाली,thank u Dr.madam
@UmaRane-ou3nn
@UmaRane-ou3nn Күн бұрын
खूप छान व्हिडिओ पूर्ण KZbin वर इतका informative व्हिडिओ नाहीये. Thank you ताई for this video
@OfficialUhapoh
@OfficialUhapoh Күн бұрын
Thank you 😊
@prajaktapatil5630
@prajaktapatil5630 Күн бұрын
Very nice skin information . It helps alot.
@madhurapatil6836
@madhurapatil6836 Күн бұрын
Very informative... Very well explained... 👍😊
@rahulmangalekar8499
@rahulmangalekar8499 Күн бұрын
Very nice information given by Dr. Priyanka madam. Thank you
@Truefactsforunow
@Truefactsforunow Күн бұрын
खूपच छान आणि सर्वांना समजेल अशा पद्धतीने ...अगदी सुरेख अशी माहिती दिली आहे...नक्कीच सर्वांना त्याचा खूप फायदा होईल....thank u डॉ प्रियांका दिदी
@user-sp9qm3sx1l
@user-sp9qm3sx1l Күн бұрын
डॉ प्रियांका पाटील यांनी स्किन बद्दल खूप छान माहिती सांगितली सगळ्यांना उपयुक्त आहे खूप आवडली‌
@Troll_face_Rajv33r
@Troll_face_Rajv33r 2 күн бұрын
Mast
@surajpatil5664
@surajpatil5664 2 күн бұрын
Informative ✨
@sarikashetty9196
@sarikashetty9196 2 күн бұрын
We needed this information by a genuine person like u.....Proud of u my friend Dr Priyanka
@janhavipatil673
@janhavipatil673 2 күн бұрын
Nice information
@OfficialUhapoh
@OfficialUhapoh 2 күн бұрын
Thanks☺️
@MrunaliniMore
@MrunaliniMore 2 күн бұрын
Informative podcast..👍
@OfficialUhapoh
@OfficialUhapoh 2 күн бұрын
Thanks for listening☺️
@babasahebmagadum7064
@babasahebmagadum7064 4 күн бұрын
Diet
@womensclinic3602
@womensclinic3602 5 күн бұрын
Many thanks for addressing this issue.
@OfficialUhapoh
@OfficialUhapoh 5 күн бұрын
Thank you😊
@shilpasavkur302
@shilpasavkur302 6 күн бұрын
Thanks to Sunilji and people like him for helping people in need. Salute to them.
@sadhanawani2657
@sadhanawani2657 6 күн бұрын
Great work
@shakirshaikh6425
@shakirshaikh6425 7 күн бұрын
🙏🙏🙏
@rekhashelke8469
@rekhashelke8469 8 күн бұрын
तुमच्या कर्तुत्वाला सलाम
@avinashambekar1214
@avinashambekar1214 8 күн бұрын
खूप लोकांना मदत करतात
@sarjespatil686
@sarjespatil686 8 күн бұрын
Great work
@udkulkarni
@udkulkarni 8 күн бұрын
Your speed of talking is very very fast. Pl slow down in your next video
@sanjaygapat831
@sanjaygapat831 8 күн бұрын
Best and very useful information. Thank you More Madam
@rushideshpandes
@rushideshpandes 8 күн бұрын
Nice one we can have a talk on to this 😊 . Hrishikeh
@OfficialUhapoh
@OfficialUhapoh 8 күн бұрын
Definitely! We will talk when we meet☺️
@kedarthakur617
@kedarthakur617 8 күн бұрын
Salaam sir
@madhurapatil6836
@madhurapatil6836 8 күн бұрын
सर्वोत्कृष्ठ व्हिडिओ...ऊहापोह आणि शिवदुर्ग टीम चे मनापासून अभिनंदन... सध्या अशा व्हिडिओ ची फार गरज आहे.... वर्षा पर्यटन ला जाणाऱ्या प्रत्येकाने स्वतः ची काळजी घेऊन आनंद लुटावा... अशावेळी एखादी दुर्घटना घडली तर रंगाचा बेरंग होतो... सुनिल गायकवाड आणि टीम हे खरोखर देवदूता सारखे मदतीला धावतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवतात... तुम्हां सगळ्यांना मनाचा मुजरा.... ह्या सगळ्यांना माणसातील देव म्हटलं पाहिजे... 🙏🙏
@user-eu7uw5hy8e
@user-eu7uw5hy8e 8 күн бұрын
27:00 राजकारणी लोक इकडे तिकडे पैसे उडवतात त्या पेक्षा असे निरपेक्ष काम करणाऱ्या टीम्सना एखादी अँब्युलन्स वगैरे द्या प्रत्येक टीमला एक ambulance द्यायला हवी. हे लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून फ्री मध्ये ही कामे करतात थोडी तरी मदत करा त्यांची. सर्व rescue teams ना सलाम.
@Sanket4396
@Sanket4396 8 күн бұрын
38:27 खरं बोलला ताई अश्या rescue teams चे कौतुक करावे तेवढे कमी आहे खुप खुप धन्यवाद सर्व rescue teams ना
@urvi_umee
@urvi_umee 8 күн бұрын
सलाम तुमच्या कार्याला 🫡
@vinamogh
@vinamogh 8 күн бұрын
शिवदुर्ग टिम आणि इतर सर्व रेस्क्यू टिम यांच्या कार्याला सलाम. खरोखर ते खूप चांगले काम करत आहेत. काही फालतू लोक उगाच त्यांनी असे केले असते तर वाचवू शकले असते किंवा विडियो काढत बसले त्यापेक्षा काही करायचे होते असे सोशल मीडिया वर लिहितात, त्या फालतू लोकांना रेस्क्यू म्हणजे काय आणि किती कठीण आहे हे घरात बसून माहीत नसते. शिवाय हे सगळे रेस्क्यू करणारे लोक कोणताही मोबदला न घेता खूप मोठी जोखीम पत्करून काम करतात. काही वेळेस वेळी खूप दिवस सडलेली बॉडी दरी मधून बाहेर काढणे खूप कठीण असते ते पण यांनी केलेले आहे. धडधाकट माणसाला दरीमधून वर काढणे थोडे सोपे असते, पण जखमी किंवा मृत व्यक्तीची बॉडी वर आणणे खूप कठीण आणि ते हे करतात
@brindaganatra9821
@brindaganatra9821 8 күн бұрын
Big salute to team Shivdurga.🙏🏻
@kapildalvi1254
@kapildalvi1254 8 күн бұрын
ग्रेट टीम शिवदुर्ग.....
@rohitvartakclimbslack527
@rohitvartakclimbslack527 9 күн бұрын
सुनील दादा आणि शिवदूर्ग टीम ❤ 💪😀
@sushantwarekarvlogs1868
@sushantwarekarvlogs1868 9 күн бұрын
Proud of you Sir and team Shivdurg ❤🎉
@user-bk7gv2zw5g
@user-bk7gv2zw5g 9 күн бұрын
खूप चांगली माहिती दिली सर
@vaibhavkadam5665
@vaibhavkadam5665 9 күн бұрын
Great job sir
@vaibhavkadam5665
@vaibhavkadam5665 9 күн бұрын
चॅनेल च नाव काय कळालं नाही....search करायला पण अवघड जातंय
@OfficialUhapoh
@OfficialUhapoh 9 күн бұрын
ऊहापोह नाव आहे. या नावाने Search केला की मिळेल😊
@mkd2sh494
@mkd2sh494 7 күн бұрын
मराठी meduim चा नाहीस वाटत तू भाऊ
@narendragholap5606
@narendragholap5606 9 күн бұрын
ग्रेट वर्क टीम शिवदुर्ग
@paritoshhendre67
@paritoshhendre67 9 күн бұрын
शिवदुर्ग व बाकी सर्व rescue टीम्स ला मनापासून सलाम प्रत्येक टीम मेंबर आपला जीव धोक्यात घालून हे rescue operation करतात व लोकांचे जीव वाचवतात जसं की सुनील सर सांगत आहेत तस जर लोकांनी थोडाफार जरी त्यांचं ऐकल व पावसाळ्यात ट्रेक ला जाणं टाळलं तर बरेच अपघात कमी होतील असं मला वाटतं. बाकी खरंच सलाम आहे तुमच्या कार्याला.....🫡😍
@OfficialUhapoh
@OfficialUhapoh 9 күн бұрын
हो ना, आपण स्वतः काळजी घेतली तर आपला आणि या टीम members चा जीव धोक्यात न घालता पर्यटन करू शकतो.
@UmaRane-ou3nn
@UmaRane-ou3nn 9 күн бұрын
अंगावर काटा आला ऐकून सलाम आहे या rescue teams ना जे आपला जीव धोक्यात घालून इतके चांगले काम करतात
@OfficialUhapoh
@OfficialUhapoh 9 күн бұрын
Yes salute to these guys 🫡
@MrunaliniMore
@MrunaliniMore 9 күн бұрын
It's so disheartening that the efforts of these rescue teams are often unnoticed.
@OfficialUhapoh
@OfficialUhapoh 9 күн бұрын
So true! It is really disheartening!
@saksham909
@saksham909 9 күн бұрын
These accidents are really tragic 😟
@OfficialUhapoh
@OfficialUhapoh 9 күн бұрын
True!🥺
@kavitabhutkar8246
@kavitabhutkar8246 11 күн бұрын
Khup chan mahiti dili mam ne thanks Pan idli dosa khava ki nahi te jara sangana plz
@mrunalinimore5646
@mrunalinimore5646 9 күн бұрын
Ho khau shakta . Sambar madhe veggies asavyat, chutney pan gheu shakta. Portion control karave. Not more than 2-3 idlis and 1 regular size dosa
@aditi4712
@aditi4712 11 күн бұрын
उपयुक्त माहिती!
@OfficialUhapoh
@OfficialUhapoh 11 күн бұрын
धन्यवाद☺️
@user-eu7uw5hy8e
@user-eu7uw5hy8e 13 күн бұрын
18:33 good question आमच्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये दुपारी जेवणानंतर बरेचजण खूप फास्ट वॉकिंग करत असतात
@meghaathavia
@meghaathavia 13 күн бұрын
Pre diabetic साठी diet plan सांगा
@OfficialUhapoh
@OfficialUhapoh 13 күн бұрын
Diabetes diet चा video इथे पाहू शकता kzbin.info/www/bejne/eomnppKhlMZ9a80si=PpTOvnVsXBN-09Xa
@sandhyarathod14
@sandhyarathod14 14 күн бұрын
Diet for thyroid
@charusheelaabhang4826
@charusheelaabhang4826 14 күн бұрын
देवघरात गंगा जल ठेवावे का आणि कोणत्या बाजूला ठेवावे ? प्लीज रिप्लाय
@charusheelaabhang4826
@charusheelaabhang4826 14 күн бұрын
महादेवाच्या पिंडीवर चांदीचे बेलपत्र वापरले तर चालेल का
@meeraraskar7763
@meeraraskar7763 15 күн бұрын
Diet