Рет қаралды 156,781
वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या देवघराचे स्थान कुठे असावे? देवघराची रचना कशी असावी? देव्हाऱ्यामध्ये कोणत्या देवी देवांची स्थापना करावी? कोणते देवी देवता देवघरामध्ये असू नयेत? आपल्या धकाधकीच्या जीवनात अशी कोणती स्तोत्रे आणि पूजापाठ आहेत जी आपण करू शकतो? याबद्दलचा ऊहापोह आपण सौ. स्नेहल वैद्य यांच्यासोबत केला आहे.
Guest: Mrs. Snehal Vaidya.
Host: Priya Patil.
For podcasting & advertisement contact us at: officialuhapoh@gmail.com
Follow us on:
Instagram: / officialuhapoh
Facebook: / 61556527558162
#marathipodcast #marathipodcasts #wealthmagnet
Music - "Josie Has the Upper Hand" by Josh Woodward. Free download: www.joshwoodward.com/
Music - "Goodbye To Spring" by Josh Woodward. Free download: www.joshwoodward.com/