Пікірлер
@sharayurathod477
@sharayurathod477 2 күн бұрын
उद्धव राव पवार साहेबानां शरण जायचे पण एकनाथजी त्यांच्या पासून सावधान करत रहायचे ह्या मुळे एकनाथ शिंदे हे शरद पवार व कांग्रेस च्या निशाना वर असायचे आणी तेच झाले
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 3 күн бұрын
आज 2024 मध्ये आबांचे हे भाषण जनतेला दाखवा रे ऐका सभ्य माणूस,सरळ मनाचा माणूस रे परत होणे नाही
@vishwajeetshinde1460
@vishwajeetshinde1460 6 күн бұрын
Ekanath shinde❤❤
@NileshAhire-si5ls
@NileshAhire-si5ls 7 күн бұрын
आबा great होते.. आता रोहित पाटील पण जोरात आहेत.
@murlidharpatil7960
@murlidharpatil7960 9 күн бұрын
महाराष्ट्रातील एक निस्वार्थ, महाराष्ट्राची शान म्हणाव असेच माननीय आर.आर.पाटील. भाजप मधे असा एकही नेता नाहीत जो महाराष्ट्रातील जनतेला आपला वाटावा.
@tejasdinkarbhosale9266
@tejasdinkarbhosale9266 11 күн бұрын
आबा आपली क्षणोक्षणी आठवण होती आबा you are great .
@sachingarud1803
@sachingarud1803 11 күн бұрын
महाराष्टातल्या काही बिनडोक लोकांना.....हे भाषण नक्की ऐकावं खास करून एकनाथ शिंदे यांना समजणाऱ्या लोकांना..... त्यांना एकनाथ शिंदे ची शिवसेना आणि rss ह्या गोष्टी एक वाटायल्या लागले... एक नाथ शिंदे खरंच खूप छान मंत्री आहे श्रीकांत शिंदे पण छान नेतृत्व हे पण यांनी जी bjp ची वाट चिकीच्या हिंदुत्वची घेतली...... तोडा फोडा राज्य करा हे खूप चुकीचं आहे
@chetanlande3091
@chetanlande3091 14 күн бұрын
संगणक परिचालक ग्रामपंचायत मध्ये काम करणारे युवक अतिशय तत्पूंजे मानधन देण्यात येत आहे ग्रामविकास विभाग मधून company कडून पिळवणूक केली जाते संगणक परिचालक यांची
@chetanlande3091
@chetanlande3091 14 күн бұрын
Maharashtra मध्ये grampanchayat मध्ये काम करणारे संगणक परिचालक 12वर्ष झाले न्याय मिळाला नाही सर कृपया ह्या घटकाला न्याय द्या
@rajendramahale5463
@rajendramahale5463 15 күн бұрын
पारखी होते
@arjundatwase769
@arjundatwase769 15 күн бұрын
गरिबांचे कैवारी म्हणजे R. R आबा 🙏
@BhagawanPotdar
@BhagawanPotdar 16 күн бұрын
@vishnuthakur7962
@vishnuthakur7962 18 күн бұрын
आबा साहेब बीजेपी बसवलेला मुख्यमंत्री आहे, गळ्यात पट्टा घालून बसलेला मुख्यमंत्री आहे हा...गद्दार
@DipakSalvi-k2z
@DipakSalvi-k2z 19 күн бұрын
खरंच आबा तुमच्या सारखा नेता आता होणार नाही
@pradipgadekar8303
@pradipgadekar8303 20 күн бұрын
Aaba is great
@sunildhebe9662
@sunildhebe9662 23 күн бұрын
बाबा तुमच्याकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे आता याच्या राजकारण लोकांना
@saritagawde1797
@saritagawde1797 23 күн бұрын
Aaba m@harashtra madhil goondanchi encounter karun pap kelet aata nete goond zale chuklat aata ya rajkiy goondana kon finish karnar Goondgiri kadhich finish honar nahi
@ठोंबरेप्रसाद
@ठोंबरेप्रसाद 24 күн бұрын
राजकारणातील देव माणुस आर आर आबा पाटील
@vaibhavpatil-ob9ly
@vaibhavpatil-ob9ly 20 күн бұрын
Aaba tumhi aaj hbe hottat rajkarn ky ast fdnvisla smjl ast foda fodich rajkarn jhdl nst
@nileshpathak7926
@nileshpathak7926 24 күн бұрын
आबा ग्रेटच होते ❤
@nileshpathak7926
@nileshpathak7926 24 күн бұрын
लोकांना संघटित ठेवणे ही अवघड बाब शिंदे साहेब यांना साध्य झालेले आहे, काल आणि आज ही ही गोष्ट खरी आहे, आजही शिंदे यांच्या भूमिकेला कायम पाठींबा आहे, मग कोणते पद मिळो अथवा अन्य परिस्थिती येवो. संघटन कौशल्य मान्य करावे लागेल.
@sureshbhujbal5277
@sureshbhujbal5277 24 күн бұрын
आर आर आबा, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, ही पक्ष निष्ठा ( पक्ष कोणताही असो )असलेली नेतेमंडळी गेली तरी आजही यांची भाषणे ऐकावी वाटतात, आणि आजचे गलिच्छ राजकारण्यानी नुसत बोलायला सुरुवात जरी केली तरी चॅनल बदलावा लागतोय....... ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही...
@satishkumarsk8770
@satishkumarsk8770 24 күн бұрын
Great person🙏Aabasaheb🙏We miss you🙏🌹💐
@jagannathgangurde3415
@jagannathgangurde3415 24 күн бұрын
🙏🙏🙏
@narayanmore7019
@narayanmore7019 26 күн бұрын
🎉 आता बोलतो मीडिया वाली कोणाच्याही बाजूला असलेले मला काय मतलब नाही पण जे आर आबासाहेबांना काम होतं तसं आता फक्त एकच माणूस आहे त्याचंही मी नाव असेल घेऊ शकतो जयंत पाटील जयंत पाटील आणि अंजन पाटलाचा गुरु कोण असतील तर शरद पवार साहेब आणि ते करतील तीच पूर्व दिशा आमच्या महाराष्ट्राची आहेत ना तीन बांडगुळे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणीस अजितदादा महाराष्ट्र विकला गेला आहे पूर्ण महाराष्ट्र विकला गेला तरी पण तुम्ही आणखीन हे करता जुन्या माणसाची आठवण करून दिल्यानंतर सुद्धा तुम्ही हे करता की आम्ही मोठा पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारा आणखीन आजतागायत आलाय पुन्हा येईन मला बहुमत जिंकून नाही पैसे देऊ आला असेल पैसे कोणाचं पैसे कुणाचं देता कुणाला आणि कोणाचा पैसे देता कसं देता हे जनतेला दावा
@narayanmore7019
@narayanmore7019 26 күн бұрын
अरे दाबायची बरोबरी कोणीही करायची नाही तर तुमच्या सारखे भांडवल एकनाथ शिंदे असू द्या देवेंद्र फडणवीस असू द्या नाहीतर तुमचा ते भेंचोत चला अजित पवार असू द्या बरोबर कधीच करू शकत नाही तो पोलीस लोक हलवत होता आता तुम्ही पोलीस स्टेशन हलवत नाही पोलीस लोकांनी धोका काढताय हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि ही लोक आहेत ना हे आताचे आताचे मुख्यमंत्री वगैरे पोलीस लोकांनी धोका देते मला तर त्याचीच काय मतलब नाही पण ज्या वेळेला जे आता मी बघतोय ते तर पूर्वीचा माणूस उभा असतात ते आता झोका खायला सुद्धा घाबरले असते आणखीन एका माणसाला घाबरते ते लक्षात ठेवायचं
@GaneshKaroshi
@GaneshKaroshi Ай бұрын
आबा सारखी लोकप्रियता आताच्या मुख्यमंत्री ला मिळणार नाही
@kishorgaikwad8184
@kishorgaikwad8184 Ай бұрын
आबा सारखा माणुस परत होणे नाही आत्ता तुमची खरी गरज होती मिस यू आबा
@shekhardeshmukh9788
@shekhardeshmukh9788 Ай бұрын
रिक्षावाला चॅप्टर असतो 😢😢😢
@antarshakti3093
@antarshakti3093 Ай бұрын
R R Patil was a good person. Nice to see him again in this video. Sharad Pawar trusted him more than anybody else for home minister.
@चांदगुडेमहादेव
@चांदगुडेमहादेव Ай бұрын
जुने नेतेमंडळी गेले आणि ह्या उरलेल्या राजकारण्यांनी महाराष्ट्राची वाट लावली
@vijaykumarmali2303
@vijaykumarmali2303 Ай бұрын
Great साहेब
@JAYEShGhavte
@JAYEShGhavte Ай бұрын
आर आर पाटिल आणी विलासराव देशमुख यानी 15 वर्ष सत्तेत असुन महाराष्टाची वाटलावली काँगेस आणि राषटवादी काँगेस ने वाट लावली महाराष्टाला लुटल
@mohangurav6585
@mohangurav6585 Ай бұрын
आबा आज तुम्ही असायला पाहिजे होता. खरच तुमच्यासारख्या नेत्याची गरज आहे.
@pradipkarale7818
@pradipkarale7818 Ай бұрын
Gaddari karmar nhi heahit navte pan te kare zale
@Bhaiyya7463
@Bhaiyya7463 Ай бұрын
Outstanding speaker RR Patil
@king-vo5rw
@king-vo5rw Ай бұрын
जेव्हा होते तेव्हा शिव्या देत होते लोकं..
@dattatrayborade3576
@dattatrayborade3576 Ай бұрын
पुर्ण महाराष्ट्र आबाची आठवन काढतो
@mukeshbhoyar6903
@mukeshbhoyar6903 Ай бұрын
Best Leader National Congress Party Shri R.R.Patil Aaba In Maharashtra Good Speech.
@ShivajiBhorekar
@ShivajiBhorekar Ай бұрын
आबा तुमच्या सारखा नेता होने नाही❤❤
@balasahebmore8821
@balasahebmore8821 Ай бұрын
राजकारणात हल्ली एक किडा आला आणि आख्खा महाराष्ट्र नासवला. ओळखा पाहू.
@AnandAdake-e1u
@AnandAdake-e1u Ай бұрын
साहेब बाळासाहेब ठाकरे पण म्हणाले होते की काय झाल तरी माझ दुकान.........पण काँग्रेस बरोबर जाणार नाही. एकाच बाळासाहेब ठाकरेच नंतर एकनाथ शिंदे साहेब.
@shantaramkamble5248
@shantaramkamble5248 Ай бұрын
सलाम तुमहाला आबा
@VikasPawar-xm3df
@VikasPawar-xm3df Ай бұрын
Khrh Aba great
@shivajisuryawanshi3637
@shivajisuryawanshi3637 Ай бұрын
जुना ते सोनं असतं अब्बा विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे साहेब प्रमोद महाजन ही माणसं एवढी चांगली होती अलग अलग पक्षात असली तरी बी ते सर्वांचे विचार एकत्र बसून घेत
@ganeshgodse4388
@ganeshgodse4388 Ай бұрын
खरंच आबा आबाच होते असा नेता पुन्हा होणे नाही पण त्यांचे सुपुत्र नक्कीच ती उणीव भरून काढतील मला खात्री आहे कारण आबांचे सुपुत्र हे दुसरे आबा वाटतात मला
@vikrammoholkar8689
@vikrammoholkar8689 Ай бұрын
आबा खरं आहे हेच दैऊन गंधार निगालै आम्ही खपटाचा आडवं जाऊ दय
@sudhirmalusare3575
@sudhirmalusare3575 Ай бұрын
विश्वास फक्त एकाच व्यक्ती वर ठेवा..... साडे तीन जिल्हे ईलाही...अखंड भावी पंतप्रधान 😅
@ravindrakumkar9483
@ravindrakumkar9483 Ай бұрын
आबा तुम्ही पाहिजे होते 😂
@96SP
@96SP Ай бұрын
फडणवीस पंतांनी महाराष्ट्र तील राजकारण नासवल
@shailendramohite6541
@shailendramohite6541 Ай бұрын
माझा आवडता नेता . आबा