सर्वच तुमचं आहे. पंतप्रधान राज्यपाल कोर्ट सर्वच. मोदी साईबाना महाघडीला दयला पैसा नव्हता. Gst परतावा सुद्धा. पण तुमच्यासाठी सर्व आहे. राज्यपालना बारा आमदाराची मंजुरी दयाला वेळ नव्हता. पण आता तुमची यादीला मंजुरी दयायला वेळच वेळ असेल. साहेब हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला कळतंओ.