1000 सबक्राईब र आणि 4000 वॉचटाईम किती दिवसात पूर्ण करायचा याला काही मर्यादा आहे का
@VijaySharma-fp6ze3 сағат бұрын
एखादा जमीनदार याने माझ्याकडून 31 लाख घेतलेले आहे तीन महिन्याचा आत देण्याचा कबूल केलं होतं पण 10 वर्ष उरून गेले पण तो शेतकरी देत नाही मी इतर हक्कात नोंद करण्यासाठी तहसीलदार ला अर्ज केलेला आहे प्रांत साहेबांना केलेला आहे प्रांत साहेबांना त्यांच्या ऑर्डर मध्ये म्हणण्यात केलेला आहे की त्यांनी माझ्याकडून पैसे घेतलेल्या आहे असं तपास तहसीलदार यांना केलेला आहे प्रांत साहेबांनी इतर हक्कात सातबारावर नोंद होऊ शकतो का माझ्याकडे डॉक्युमेंट आहे व पावर ऑफ आठवणी (आपसातील समझोता लेख एग्रीमेंट) नोटरी रजिस्टर बिफोर मी
@SitaNavgire18 сағат бұрын
मी एक टेलर आहे आणि फॅशन डिझाईन मध्ये मस्त काम चालू आहे माझ
@KishorSuryawanshi-db2lc21 сағат бұрын
खूप खूप छान सर्व समावेश आहे आपल्या बोलण्यात व कृतीत, रॉयल शेतकरी नाव आहे तसे आपले सर्व मते परखडपणे मांडत असता भाऊ, आवडले , लगे रहो, जय जवान जय किसान
@SandipWarungase-c5h22 сағат бұрын
Jabardast talent ahe bhau
@JalindarNaik-ho7eeКүн бұрын
छान माहिती दिलीत सर तुम्ही 👌
@harshalbobade9625Күн бұрын
4 आर पोटखराब जमीन आहे, तर ती अगोदरच अकृषक आहे तर आता आम्हला घर बांधायचे आहे तर तिला NA करायची गरज आहे का?
@KrushnaSuryawanshi-j1hКүн бұрын
धाराशिव मध्ये एजन्सी आहे का
@ManoharGayakawad-1022 күн бұрын
एक सर्वात स्वस्त आणि मस्त असा एक कॅमेरा सांगा
@shrutitidke11212 күн бұрын
ईतरहककमधे. गायगोठयाचीनोंद. आहे. काय. करावे
@pradipnagolkar98772 күн бұрын
भाऊ माझी विहीर उब्राच्या पूर्व दिशेला आहे मोठा पाठ लागला
@baliramsalunkhe64152 күн бұрын
आता अर्ज केला तर पंप मिळेल का...
@shrutitidke11213 күн бұрын
गाय गोठ याची नोंद आहे त्याचे काय होणार क्ष
@HireBaban3 күн бұрын
सातार डीपी चे कोटेशन असल्याच्या नंतर कशी घ्यावी
@dattashinde89233 күн бұрын
❤️
@dattashinde89233 күн бұрын
❤️❤️❤️❤️🎉🎉
@Rutujakamthe-u3b4 күн бұрын
Kass chailu karaych
@vijaykumarmamjarekar10184 күн бұрын
अवाज
@bhujanglendal2885 күн бұрын
बीड जिल्हा ची कुटे आहे प्रयोग शाळा
@GaneshMarathe-o9u5 күн бұрын
दादा वहिवाट रस्ता ची दीवानी न्यायालयात अपील करता येते का
@vitthalbhutekar54805 күн бұрын
एकच नळ पाणी आहे कमी आहे काय करावं
@SambhajiArgade-h5l6 күн бұрын
खुप छान माहिती ❤ भाऊ. जय श्रीराम
@Technicalsuraj63436 күн бұрын
मी पण मराठी मधून माहिती देत असतो दादा Thank you KZbin Family 476 Subscribers
@kumarmalgave75046 күн бұрын
बीड म्हणेज फसवणूक निश्चित ऊस तोडणी मशीन घोटाळा बघताय न्हवं
@Rohitgavali-y9n6 күн бұрын
Ganesh Dada मला शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आहे त्यासाठी मला कॉपीराईट फ्री म्युझिक पाहिजे परंतु मला जे म्युझिक पाहिजे ते pixaby आशा कोणत्याच वेबसाईट वरून भेटत नाही जर विडमेट वरून mp 3डाउनलोड केले तर चालेल काकॉपीराईट चा प्रॉब्लेम नाही आला पाहिजेkzbin.info6UjsQu1iSY0?si=9GWsjse-dLuKmPFxया व्हिडिओलाजे बॅकग्राऊंडम्युझिक आहे ते मला पाहिजे
@sambhajimandave46177 күн бұрын
पाच एचपी साठी किती क्षेत्र पाहिजे
@dattashinde89237 күн бұрын
🎉🎉
@KishorDudhe-l7w7 күн бұрын
Dada revdi ghen band kra,tmchya mtachi kimat Kay aahe yavrti video bnavna nusta santap Nako ❤se dhanyvad 🎉😂
3 अज्ञान वारस आहेत त्यापैकी 1 अज्ञान वारस 7/12 वर नोंद आहे आणि 7/12 वर अज्ञान पालक आईची नाव आहे आई अशिक्षित आणि मागास वर्गीय आहे यांची जमीन गाव प्रमुखांनी देवस्थान दिली आहे असे लिनहून घेतले आहे 7/12 वर कब्जेदार देवस्थानाचे नाव घातले आहे आणि त्यांना भूमिहीब केले आहे 7/12 वर मुलमालकाचे नाव कसे लागू शकते
@bhalchandrathorat29310 күн бұрын
रिप्लाय please
@VijayKurkute-yz2bm10 күн бұрын
पैसे भरून सुध्दा सोलरपंप भेटत नाही
@Bhagwatmule3710 күн бұрын
हा व्हिडिओ पाहून❤ अनेक शेतकरी बांधव उत्साहित होता
@vishalmunde-ye1vr10 күн бұрын
खुप छान गणू भाऊ ग्रेट
@mohiniB-o5y10 күн бұрын
Bhava sangtana thod clear nahi sagitala kontya dishela ubhe rahilyas davya bajula kinava disha sangitali nahi vevstit pani...
@akshaymalthane518911 күн бұрын
यावर तहसीलदार किती दिवसांनी क्रिया करतात
@vasaveravindra998511 күн бұрын
मी उंबराच्या झाडाखाली विहीर काढली आहे आज त्या विहिरीला अफाट पाणी आहे
@Mohan-m4u11 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Mohan-m4u11 күн бұрын
खर आहे रे भैय्या मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांना मारायचं ठरवलं य सरकारनं ठरवलंय
@अनंतमहाराजकांडकेऑफिसिअल11 күн бұрын
गणेशराव आपले व्हिडीओ आम्ही सर्वजन खूप पाहत असतो... खूप छान... तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.. 👍🌹👌
@pravindeshmukh698911 күн бұрын
मी आज 9 दिवस झाले आहे बोर घेऊन आमच्या बोर पाशी बोरीच झाड पण आहे अन् जुना (टेक) वरुळ आहे व खाली 600 फूट वर पाणी लागला आहे गारुट मंजर्या लागला पांढरे खडे निघाले होते त्यातून पाणी आलं आहे बाहेर 3 इंच पाणी लागला आहे आम्हाला 💯