No video

शेतकरी संपला आहे ? | The farmer is finished 🥺

  Рет қаралды 12,612

Royal Shetkari

Royal Shetkari

Күн бұрын

शेतकरी संपला आहे | The farmer is finished
शेतकरी समजून घेताना..!
शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
Follow me on :
⏺️Facebook - / ganesh.fartade.566
⏺️Instagram - www.instagram....
#royalshetkari #ganeshfartade
Thank u.....

Пікірлер: 64
@parmeshewarswami5337
@parmeshewarswami5337 4 ай бұрын
शेतकरी संपविला आहे,संपला नाही.
@sudarshanmahatme6035
@sudarshanmahatme6035 4 ай бұрын
खर तर सरकार कडे मागण्या पेक्षा सरकार कोणतं आणायचं हे आपल्या हातात असल तरी त्या साठी हि एकजूट व्हायला पाहिजे परंतु विचाराची जी भिंनता ती एक झाली तर नक्कीच काळ्या मातीची जाण असलेला ज्या वेळेस राज्यकर्ता बनेल ना त्या दिवशी खर कुटे दिवशी शेतकरी कळेल
@santoshshinde8166
@santoshshinde8166 3 ай бұрын
सरकार कोणते आणायचा याच्यासाठी 75 वर्षे कमी पडली का तुम्हाला .75 वर्षात एकही सरकार चांगलं नाही आलं, किंवा टिकलं गेले नाही .मग अजून किती वर्षे वाट पाहायची....?
@sudarshanmahatme6035
@sudarshanmahatme6035 3 ай бұрын
@@santoshshinde8166 मग या आता या वर तुमचं मत काय नक्की
@user-pq6vj7bq4j
@user-pq6vj7bq4j 4 ай бұрын
बरोबर आहे 😢😢दादा
@vijubhaushinde788
@vijubhaushinde788 4 ай бұрын
बरोबर आहे ना भाऊ
@santoshshinde8166
@santoshshinde8166 4 ай бұрын
मुलगी शिकली प्रगती झाली...? प्रत्येकीला वाटायला लागले मी साहेबीन झाली पाहिजे. मी का नको एसीत.बसून पगार घेऊ ...? Stay in relationship💏सारखा कायदा आहे .मजा मारायला. मी कशाला लग्न करू...? मुलगी 18 वर्षाची झाल्यावर सरकार इन्शुरन्स देते ना पळून जायला...!!! पंख फुटल्यावर मी का बाप म्हणेल त्या ठिकाणी लग्न करू. . ? आणि शेतामध्ये राबू. स्वतःच्या मुलाला बायको (सुनबाई) घरकाम करणारी पाहिजे. पण मुलगी ऑफिसर व्हायला पाहिजे. 😢 पटलं तर पहा. . . कसा वाटला आपल्या शत्रूंचा गनिमी कावा. . .?की ज्याने आपणच आपले शत्रू झालो.
@user-sq5yz9fx6l
@user-sq5yz9fx6l 4 ай бұрын
खरच खूप वाईट अवस्था करुन ठेवली या राज्यकर्त्या नी...... शेतकऱ्यांची.... पान याला शेतकरी पण तेवढाच जबाबदार आहे...... लोकांनी लोकांसाठी लोकांच्या हितासाठी चालवलेला राज्य म्हणजे लोकशाही ...... आणि ते हित शेतकरी विसरलेय...
@BhagwatBarse
@BhagwatBarse 4 ай бұрын
बरोबर आहे ना दादा शेतकरी आज रोजी संपलेला आहे
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr 4 ай бұрын
मोदीनं शेतकरी संपवला, भिकारी केला, नथुराम गोडसे निर्माण झाला पाहिजे.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 3 ай бұрын
आणि तुमचे ते जाणता राजा, माननीय शरद पवार बद्दल पण बोला,2वेळा कृषी मंत्री 4 वेळा मुख्य मंत्री होते. काय केल शेतकरी करिता?😮😮
@pratapmarkad5079
@pratapmarkad5079 3 ай бұрын
शेती म्हणजे लोक जगवयचा धंदा आहे आपण कर्जबाजारी होऊन काबाड कष्ट करून कुजून जातो😢😢
@shashikantkadam2269
@shashikantkadam2269 4 ай бұрын
जसे आज लग्नासाठी मुलगी मीळत नाही तसेच शेतकरी मीळनार नाही ( म्हणजे अन्नधान्य मीळनार नाही)
@gurubhaigaming41
@gurubhaigaming41 4 ай бұрын
खरं आहे दादा.😞😞
@yogeshpawar4335
@yogeshpawar4335 4 ай бұрын
क्या बात हे, युवा नेत्रत्व राजकारणात यावं लागेल भावा, घराणेशाही बंद, हा मराठीं पुढारी आमचा तो तुमचा हे बंद झलं पाहिजे
@hemanthole9614
@hemanthole9614 3 ай бұрын
एकच पर्याय प्रत्येक शेतीमालाला हमीभाव..दुसरा पर्यायच नाय.
@ravipayghan2784
@ravipayghan2784 4 ай бұрын
एकच नंबर दादा
@surendrajain6903
@surendrajain6903 4 ай бұрын
याच कारण आहे शिक्षण शिकला की नोकरी नोंक्री वला जावई मग शेतकरी मुलाला मुलगी कओन देणार शेतीचे उत्पन्न वाढीसाठी
@user-zb6ow1ub3g
@user-zb6ow1ub3g 3 ай бұрын
शेती वाचवा शेतकरी जगवा
@prashantpatil5495
@prashantpatil5495 4 ай бұрын
मित्रांनो शेतकऱ्यांनी फक्त घरा पुरता च धान्य पिकवले पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांची किंमत कळेल जेव्हा यांना खायला मिळणार नाही तेव्हा शेतकऱ्यांची किंमत काय आहे हे या हारामखोर जनतेला व,,,, सरकार ला ,,,, कळेल 🙏
@harshvardhannikam9444
@harshvardhannikam9444 4 ай бұрын
खरं आहे दादा❤
@KiranKotame-xu8hf
@KiranKotame-xu8hf 4 ай бұрын
खरंय भाऊ पण आताता नाईलाज आहे
@abhangsurnarsrnar8185
@abhangsurnarsrnar8185 Ай бұрын
बरो बर अहे
@sanjaydhankute842
@sanjaydhankute842 4 ай бұрын
शेतकरी यांना संपवत आहे ते मनजे राजकारणी नेते जबाबदार आहे शेतकरी यांचे भाव पाडतात राजकीय रोटी शेकतात. शेतकरी संपवला
@user-ne4ou3nx7r
@user-ne4ou3nx7r 4 ай бұрын
गणेश दादा बरोबर
@Shetkrimulakhat
@Shetkrimulakhat 4 ай бұрын
बरोबर आहे भाऊ पण शेतकरी आजुन ही येक jut hot नाही आणि आपला सर्व सामान्य शेतकरी जो पर्यंत राजकारणात जात नाही तो पर्यंत हीच परिस्थिती असणार
@shrikrushnachavan5645
@shrikrushnachavan5645 4 ай бұрын
Tumche jhe vichar ahet tech maze pan ahet tumcha Kam Sundar ahe samaj jaga karnyacha
@anilshinde4079
@anilshinde4079 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@dyaneshwarkhatale480
@dyaneshwarkhatale480 4 ай бұрын
Sarkar nalyak ahe ,sheti sodun dya 2,4 varsha
@enjoycomedy1432
@enjoycomedy1432 4 ай бұрын
शेतकरी संपावर एकमेव कारण भाजप सरकार फक्त काय नाही कंपन्या जीएसटी पैसा सगळा परदेशात सगळे पांढऱ्या पुढाऱ्यांच्या घरात शेतकऱ्यांच्या घरात काही नाही
@commonsense5032
@commonsense5032 3 ай бұрын
अच्छे din...hech hote watate😢
@maheshpingale9487
@maheshpingale9487 4 ай бұрын
बळीराजाचा होता तो आत्ता फक्त सरकारी धोरणांचा बळी झाला
@user-fx7nv7fo7m
@user-fx7nv7fo7m 4 ай бұрын
म्हणून राहुल गांधी पंतप्रधान झाला पाहिजे
@anantsargar7618
@anantsargar7618 4 ай бұрын
70 barshat ky shett uptle ka
@dhekhoyaropyarse231
@dhekhoyaropyarse231 3 ай бұрын
​@@anantsargar7618 जो पर्यंत काँग्रेस होती तो प्रेयन्त शेतकऱ्याला किंमत होती आता शून्यात गेला शेतकरी
@commonsense5032
@commonsense5032 3 ай бұрын
​@@anantsargar7618Apmc tyane ch anoay bhava...
@enjoycomedy1432
@enjoycomedy1432 4 ай бұрын
सगळं आता शेतकऱ्यांचे चोराने पुढाऱ्यांनी पळवलं रे बाबा
@hdkole7771
@hdkole7771 4 ай бұрын
दादा msp कायदा काय होता ह्या बद्दल सविस्तर व्हिडिओ बनाव
@maheshchepte420
@maheshchepte420 2 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@pranavdevkate6068
@pranavdevkate6068 4 ай бұрын
Khar ahe lay aavghd zaley
@user-fd1wb6iw3q
@user-fd1wb6iw3q 4 ай бұрын
शेतकरी संपला
@user-qu3dr3xx9e
@user-qu3dr3xx9e 4 ай бұрын
आजच वास्तव समोर आले भाऊ
@dadasahebmane6617
@dadasahebmane6617 4 ай бұрын
आरे शेतकरी शेतकऱ्यांनीच संपवला ह्या राज्यकर्ते जबाबदार नाही ज्या शेतकऱ्यांमध्ये धमक आहे तो शेतकरी आजही ताठ मानेने उभा आहे
@commonsense5032
@commonsense5032 3 ай бұрын
उत्पानाला bhav det nahit he netyachich chuk आहे
@subhashjadhav826
@subhashjadhav826 3 ай бұрын
शेतकऱ्यांनी शेतकरी कसा संपवला हे थोडसं समजुन सांगीतले तरच कळेल.
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 3 ай бұрын
शेतकरी संपविला आहे तरीही काही हरकत नाही सगळं काही आयात करण्यात मोदी सरकार एकदम तरबेज आहे त्यामुळे काहीच काळजी करण्याचे कारण नाही
@maheshchepte420
@maheshchepte420 4 ай бұрын
बरोबर दादा
@satishsomvanshi1354
@satishsomvanshi1354 4 ай бұрын
खर भाऊ
@akashsuryawanshi1780
@akashsuryawanshi1780 4 ай бұрын
😢😢😢
@rushikeshdhawade9870
@rushikeshdhawade9870 3 ай бұрын
Organic farming pahije
@avinashdukle6719
@avinashdukle6719 Ай бұрын
New video yet nahi
@enjoycomedy1432
@enjoycomedy1432 4 ай бұрын
खरे नाच शेतकरी संपलाय कोण म्हणतंय नाही खरे नाही शेतकरी संपला बँकेकडे शेततळे नाही ती सावकाराकडे आहे ती काही नाही तीन रुपये दहा रुपये टक्के वरील शेतकरी पैसे काढतो आणि शेती करतो शेतात हातात घंटा परिस्थिती विकतो
@Raja33335
@Raja33335 3 ай бұрын
Seti khup loss madhe ahe sir
@haribhaunilapalle4283
@haribhaunilapalle4283 4 ай бұрын
Sarkar badla
@suyogdaund1512
@suyogdaund1512 4 ай бұрын
अखेर ache din आले 😂😂😂
@SadashivNagre
@SadashivNagre 3 ай бұрын
बडबड करू नका हे सर्व जगाला माहित आहे विषय बदला
@triggeredgaming682
@triggeredgaming682 3 ай бұрын
अय भो तू मोटिवेट करायचा सोदून डी मोटिवेट karu रहिलय he मराठी फिल्म चे डायलॉग नको हनु
@yashingale9417
@yashingale9417 4 ай бұрын
😢😢😢
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 4,3 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 21 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 19 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 34 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 4,3 МЛН