kzbin.info/www/bejne/gGakn6Jnl9KDgcksi=JTVGh4nE_JE8z2B5 Marathi Kavita
@bhatupatil13774 күн бұрын
अप्रतिम कविता
@dr.pravinborse80234 күн бұрын
छान
@ManishaDahkane6 күн бұрын
😊❤
@prravindrass8 күн бұрын
मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आल नाही.... माझ्या काळजाचं ग्रीटिंग अशृत भिजवून तुझ्या हिरव्या ओटीत द्यायचं होत.... मला माफ कर..तुझ्या लग्नाला यायचं होत..... तुझ लग्न ठरल त्या दिवशी पाय न कळत गेले बार च्या गेट वर पण थबकलो...थोडा विचार केला आणि भूतकाळाला केलं बोलक ... म्हटल दारू पिऊन आज पर्यंत कुणाचं दुखः झालंय हलक.... अक्सिडेंत मध्ये सापडल्या सारखा मीही रक्तळलोय आतून बाहेरून... तरी अजून खचलो नाही... काचेच्याच मनाचा बनलोय पोरी तरी अजून तीचलो नाही... एखाद स्वप्न तुटल असल माझं काळीज फाटलं असल.. एक पोरगीच गेली आयुष्यातून , तीन अस किती लुटल असल? अस मी समजून घेतो स्वतः ला कधी कधी वाटतं की सीलिंग फॅन च्या गळ्यात गळा घालून आपण लटकून घ्यावं स्वतः ला .
० ० ० ० ० ॥ हे ० ० देवा ॥ ० ० ० ० ० हे देवा काय होतय -- - - काय कळतच नाही - - - ॥ कुठलीही ००० वृती - - - ? हि माणस म्हणावी ०० कि जनावरे ! - १ - जनावरात देखिल ००० ० अशी वृत्ती दिसत नाही - - ॥ माणूसकीचा धर्म ०० ० ० त्याच्यांत हिसक ता दिसत नाही ॥ - 2 - डोळे आसून देखील,,,,,, आंधळ्या सारखे, रहायचे, आहे,,, काही बघितले,नाही,,म्हणून,,,, फक्त स्वतःलाच फसवायच आहे,,,, कान्, असून देखील,,,,,,,, बहिरा सारखे, रहायचे आहे,,, काही,,,ऐकले, नाही,, म्हणून,, फक्त,स्वतःलाच,फसवा,यचे, आहे,,, तोंड,असून,देखील,,,,, मुक्या सारखे,रहायचे, आहे काही,बोलता,येत,नाही,,,म्हणून,,, फक्त, स्वतः लाच,फसवा,य,चे,आहे किती,दिवस,हा,,फसवाफसविचा
@swapnilraut528227 күн бұрын
रडवलत दादा 😢
@sangitagungal441927 күн бұрын
खुप छान
@yogeshgawali697928 күн бұрын
Ek no.❤❤
@nandkumargawai575429 күн бұрын
Ha ajar natki love fiver
@vijayatighare672729 күн бұрын
Aprtm kavita
@bharatchavhan198Ай бұрын
❤
@ashamore7969Ай бұрын
And smart also
@ashamore7969Ай бұрын
Sandip Sir you are great. Really
@ujwalasalve8558Ай бұрын
हो करायला पाहिजे होते .
@dr.deeplaxmijadhavАй бұрын
अप्रतिम
@sindhudawbhat6174Ай бұрын
खरच भारी
@sudhapatil7564Ай бұрын
खूप खूप सुंदर सर धन्यवाद
@tulshidasmahipal9340Ай бұрын
❤❤❤खुप छान कविता आहे👌👌👌👌👍👍👍
@hanumanjadhav8075Ай бұрын
❤ जबरदस्त ❤
@Saurabh_Pawar_17Ай бұрын
Ahahaha! Kya baat hai!jabrdast🥺🤞🏻
@cgmatkarАй бұрын
खूप छान सर
@dipakgavand2352Ай бұрын
कोकणचा शेतकरी कधी रडला नाही कधी खचलाही नाही हिंमत कधी हरला नाही दुःख वाटत कधिच बसला नाही हसत हसत जगायच कधी त्यान सोडल नाही
@monikalokhande5201Ай бұрын
क्या बात हैं ❓❓❓ खूप छान ❤❤🔥🤝🤝❤🩹❤🩹
@prashikamore5432Ай бұрын
far sundar kavita
@mayashinde3455Ай бұрын
खूपच सुंदर कविता मनाला पटली
@MandaJadhav-o6hАй бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे मला पटतंय खूप छान बोलतात तुम्ही 4:34
@MandaJadhav-o6hАй бұрын
भाऊ अगदी बरोबर आहे तुमचे खूप छान व्याख्यान करताय तुम्ही मला खूप आवडते तुमचे व्यक्तिमत्त्व छान आहे मला तुमचे हिढिव पाठवा मी सेट्स ठेविल मला आवडते सेट्स ठेवायला