पाण्यासारखे नितळ आणि काचेसारखे पारदर्शक वास्तव सत्य मांडले आहे सर.. अप्रतिम रचना..🙏
@amoljadhav7829 ай бұрын
तूम्ही खूप हासून सागतेय पण तूमच मन रडतय ते खरं प्रेम करनारेला ऐकू येतंय 😢😢😢
@kanchanmeshram4267 Жыл бұрын
जसं दुःख झालं की मन जड होत... तेवढं वजन ह्या मांडलेल्या शब्दांत होत... आणि किती आभाळ लोटूनी दिलं तरी ते आपल्या कडेच येत... तरी ते आपल्या कडेच येत.. आणखी ह्या प्रेमात काय हव होत... थोडासा दुरावा तर थोडासा विसावा होत.... खरच सर खूप छान कविता मांडली आपले स्वप्न दुःख शब्दात मांडणे सगळ्यांना नाही जमत सर...🎉 खूप धन्यवाद सर
@jafarsabshaikh86419 ай бұрын
खरचं हृदयाला पिळुन टाकणारी काव्य रचना अप्रतिम सादरीकरण झाले
@chetansonawane5552 Жыл бұрын
खूप खूप छान शब्द होते ते फक्त जेनी प्रेम केल आहे त्यांनी त्या एक एक शब्दाचा अर्थ कडले 🥰
@varshapannase34146 ай бұрын
हृदय पिळवटून टाकणारी कविता 🙏
@madhavpandit81072 жыл бұрын
ह्रदयस्पर्शी आणि उत्कृष्ट मांडणी... खरंच अप्रतिम सर..!
@akashpoharkar4448 ай бұрын
एक आईचं प्रेम सोडून कोणत्याच नात्याला प्रेम कळलं नाही , आणि आज खरं प्रेम जगात कुठे उरलं नाही
@yogeshmasse8024Ай бұрын
मनाल स्पर्श करुन गेली सर तुमचि कविता ❤❤❤
@harshadpawar8805 Жыл бұрын
सर एका गरिबांच्या पूर्ण आयुष्य चि कथा या 3 ते 4 चार ओळीत पूर्ण सांगितली 😢😢😢 ज्या घरी अशी परिस्तिथी अस्तेना तेच परिस्तिथी ओळखु शकतात सर असेच काही कविता तुम्ही बनवलं आणि आम्ही त्या कविता कानी पुढल्या की आयुष्य सोपं वाटत आणि सगर्शना सामोरी जणांच्या हिंमत येते😢😢
@tulsidastambe29399 ай бұрын
खुपच छान सुंदर शब्द आणी सादरीकरण सुध्दा मनःपूर्वक अभिनंदन
@vilasgawade68077 күн бұрын
वाह! अप्रतिम कविता!
@vijaysawant583711 ай бұрын
यालाच खर प्रेम म्हणतात
@kishorshirasath67773 жыл бұрын
आमचे मार्गदर्शक मित्र कवी संदीप जगताप सर nice
@premananddharade2254 Жыл бұрын
व्वा... सर , एकदम हृदयस्पर्शी अप्रतिम काव्य आहे.👍👌
@nitinjadhav785027 күн бұрын
खुप छान कविता आहे सर मनाला स्पर्श करणारे शब्द आहेत तूमचे
@kudkeashwini23 күн бұрын
शब्द च नाहीत स्तुती करायला आपोआप डोळ्यांतून पाणी वाहू लागले ऐकून😢 अप्रतिम शब्दमन आहे सर फक्त शब्दरचना करून कविता होत नसते ती वाचकांच्या हृदयापर्यंत पोहचली पाहिजे असं म्हणतात तसं तुम्ही तर प्रत्येकाच्या काळजात घर केले सर खुप छान आहे कविता
खूप सुंदर कविता आहे सर 😢जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@anitakarande556828 күн бұрын
स्वतःच्या भावना शब्दात व्यक्त करणे यासाठी अनुभव असावा लागतो आणि त्या अनुभवातूनच शब्द उमटत असतात आणि हे शब्द उमटवत असताना परिस्थितीची जाणीव आणि मनाला तत्पर असावे लागत तेव्हाच एखाद्या कवीच्या तोंडातून कवितेच्या त्या ओली पडतात ज्यांना इंग्लिश मध्ये रायमिंग सॉंग म्हणतात
@deepalijagtap13758 ай бұрын
Kharch khup chhaan poem❤
@sachiningale21236 жыл бұрын
अप्रतिम सरजी...
@vishnudhum4714 Жыл бұрын
Khupach chhan Sir 🥰👏👏👏👌
@vidyavarsale4149 Жыл бұрын
खुपच सुंदर कविता आहे मनघायळ झाले
@AtulKanade-ev2ls3 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना 💯💐💐💐
@JagadishLanke2 ай бұрын
Very nice sir man हलक होत कविता ऐकल्यावर
@nandkumarpatil94835 күн бұрын
घावानां जर जिभा असत्या तर त्यांनी वेदना सुध्दा बोलून दाखवल्या असत्या...
@MBacademy99522 күн бұрын
मस्त ❤❤
@shashibhagwat68726 жыл бұрын
jagtap sir .... Khup khup sunder...
@mangalathare86792 ай бұрын
अरे ज्या च प्रेम असत त्याला च कळत प्रेम काय आसते.
@yogeshpandit773427 күн бұрын
Kup Chan dada kavita kelit tumhi
@user-dm8fy9rl1x Жыл бұрын
जबरदस्तच ❤
@shubhangichauhan30562 ай бұрын
क्या बात हैं सरजी 🙏🙏👌👍🏻🌹🌹
@chatrapatischool7986 жыл бұрын
bap re bap ........1st half......surekh.....kashi suchte evdhi chan kavita.....
@shitole215328 күн бұрын
Sundar Prem mahnje prem tumach amach same
@sandhyaaaa763 ай бұрын
Ek no kavita ahe sir! 🙌🙌
@nileshahirrao82765 жыл бұрын
क्या बात हें ..खूपच सुरेख
@digambarbhosale67253 жыл бұрын
काळजाला भिनणारा कविता
@jayjambhalikar27645 жыл бұрын
khupach chhan te swapnach aabhal
@ashwinifuge44133 жыл бұрын
Mazy 12 th Chy sir ....my favrd sir ..arts com and sa... clg dindori....
@pradnyazagade362310 ай бұрын
Manapasun bhana vyakt kelya aahat, khup chhan
@milindashokraosarate86423 жыл бұрын
अप्रतिम.... सर 💓💓
@pandharinathparkar30623 ай бұрын
खूपच सुंदर खरंच 👍🌹🌹
@JogiPatil.7 жыл бұрын
फार सुंदर कविता आहे.
@punekar88056 жыл бұрын
Khup chan sir
@omkartale22525 жыл бұрын
Ekdum mast sir 😍 😍
@kavitadhobale7063 жыл бұрын
Khupch chan Sir👌👌
@atulbadhe1808 Жыл бұрын
अप्रतिम सर😍😍😍
@tusharbarde69604 жыл бұрын
Great sir 😍
@niveditapandit558210 ай бұрын
फारच सुंदर👍👍👍
@jhakkasmarathifun Жыл бұрын
वाह सर अतिशय सुंदर
@bkmoremata6315Ай бұрын
Khup emoshanal kavya young zalya sarakhe vatale Ok ❤
@suniljangale92546 жыл бұрын
Mstach khup sundar
@raginijadhav1583 ай бұрын
Khup chan...heart touching 😊
@kavisandipjagtap3 ай бұрын
Thanks
@kishorshendkar3915 жыл бұрын
Great sir...
@093viivikasnagargoje5Ай бұрын
Vaaah!!!
@nileshpawar48446 жыл бұрын
Sundar poem
@madhurithorat31002 жыл бұрын
Khup diwsani sir hi tumchi kavita yekli last time Vani college la ekli hoti khup Chan
@user-ip6lb6tf5e12 күн бұрын
super❤
@siddharthLokareАй бұрын
कविता ह्रदय पिळवटून टाकणारी आहे,परंतु शेवट त्यातून बाहेर काढणारा पाहिजे होता.