हे नाट्यगीत किती वेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते.
@dhananjaydharap7348Ай бұрын
Khup chhan
@chinmaypatil2012Ай бұрын
vasha tai abhar
@vishwanaththakar3318Ай бұрын
Khup.sunder संगीत गायन होते धन्यवाद ताई
@jagdishmandhare4994Ай бұрын
apratim... raag kuthala aahe ?
@ShrikrishnaCheulwarАй бұрын
य 👌👌👌
@deepakgogate9271Ай бұрын
खूपच सुंदर शब्दरचना आणि सादरीकरण पण अप्रतिम . मा. कृष्णराव यांनी अजरामर करून ठेवलेली हि गवळण पूर्वी रेडियोवर आणि नंतर ध्वनीमुद्रीकेवर ऐकली होती . वर्षाताई, तुम्हांला खूप खूप शुभेच्छा .
@dhananjaydharap73482 ай бұрын
Khup chhan
@shankarjanardanupare19052 ай бұрын
Varshav,only varshav
@dineshnaik13752 ай бұрын
अप्रतिम सुंदर अप्रतिम
@mangalakhire43532 ай бұрын
नामदेवांची गवळण ही अतिशय सुंदर आहे आणि आपण खूप सुंदर गायली❤
@rajeshvaidya76482 ай бұрын
अप्रतिम, सुंदर आणि स्पष्ट आवाज तितकाच गोड नाट्य संगीताने भारावून टाकले उज्वल भविष्य साठी शुभेच्या
@prabhakarZende-cg6gn2 ай бұрын
खूपच छान अप्रतिम आपल्या गुरूचे नाव कळवा
@priyadarshanmanohar51462 ай бұрын
गोड, खणखणीत आवाज, आत्मविश्वासाने सुंदर गायलं आहे! रविंद्र खरेंचं निवेदनही छान आहे.
@prabhakar2842 ай бұрын
🙏🙏🙏 खूपच भावपूर्ण - मनःपूर्वक अभिनंदन 👏👏👏👏
@meenapandit66102 ай бұрын
Very nice you sung❤🎉😊
@shubhampatil28562 ай бұрын
गायकी छान आहेच पण कौतुक त्या तबला वाजवणाऱ्या कलाकारचा काय छान वाजवलंय. काय त्यांचा नाव?