नाट्यपद: नाथ हा माझा गायिका : श्रीमती वर्षा सोहोनी साथ संगत: ऑर्गन : श्री राहुल गोळे ; संवादिनी : श्री विष्णू देशपांडे व्हायोलिन : श्री परशुराम बापट तबला : श्री विजय दास्ताने सूत्र-संचालन: श्री रवींद्र खरे
Пікірлер: 87
@vinayjoshi53242 жыл бұрын
मी, तुमच्या ह्या कार्यक्रमाची गाणी ऐकण्यासाठी आतुर होतो आणि बालगंधर्व युगात गेल्या सारखे वाटले. मी आणि माझ्या सौ, हा प्रत्यक्ष कार्यक्रम Ticket घेऊन कार्यक्रम ऐकला होता. वा वा खरच मजा आली. चहा पिताना दुपार चांगली गेली. अशीच गाणी अपलोड करा. एक गाण्याचा दर्दी जोशी, अर्थातच पुण्याचे
@dinkarpashte120221 күн бұрын
हे नाट्यगीत किती वेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते.
Thank you very much खूप आवडते मला तुम्ही गायलेले हे गाणे पूर्वी रोज तीन चार वेळा ऐकत होतो मी लिहिले होते U Tube वर बर झाल तुम्ही दखल घेतली once again thank you
@dinkarpashte1202
अशी गाणी आजकाल ऐकवायला मिळत नाहीत.😊
@mrmelody-nm3ie16 сағат бұрын
वाह काय गाणं गायलात... btw im Zenz Kid ...but या गाण्या मुळे मी न पाहिलेल्या काळामध्ये गेलो होतो सुंदर ❤
Varsha Sohaniji Tumchya damadar Ani vajandar ganyala Tod nahi. vatavaran bharaun takanyachi kimaya tumchya ganyat ahe natyageetal perfect asa tumacha avaj ahe pun tumche karyakrum phact Punyalach hotat.
@shankarjanardanupare1905
Varshav,only varshav
@neelakanthmarathe1 Жыл бұрын
अतिशय उत्तम। खरंतर मी काहीसा दुर्दैवी म्हणावा लागेल। कारण आज प्रथमच मी वर्षाताईंचं गाणं ऐकतोय। नाट्यगीत हे सेमी क्लासिकल असल्याने सुरावट किती ताणायची याचं फार सुरेख भान आहे। त्यामुळे त्याची गोडी रेंगाळत रहाते। खरंच अप्रतिम।
@dinkarpashte120221 сағат бұрын
सुंदर गायन.
@meenapandit661012 сағат бұрын
You sung a song very nice👍😊❤God bless you.
@milindlimaye19732 жыл бұрын
सर्वप्रथम मी नाथ हा माझा मोही हे बालगंधर्व यांचे अत्यंत आवडते नाट्यगीत मनापासून अतिशय विलक्षण सहजसुंदर सादर केलेत त्याबद्दल मनापासून आभार मानतो.
@meenapandit6610
You sung a Natya Sangit very nice
@aparnakulkarni1136
खूप सुंदर.
@prabhakarZende-cg6gn2 сағат бұрын
अप्रतिम
@AdhiyogaSystem2 жыл бұрын
May you live 100s of years. Pride of India! Your Guru and Parents are lucky indeed.
@vivekjathar63522 жыл бұрын
अप्रतिम! नाट्यसंगीताला साजेसा आवाज आणि वजनदार सादरीकरण!
@harshadaharale5464
अप्रतिम ताई 😊😊
@AdhiyogaSystem2 жыл бұрын
Matured voice, intense sadhana for sure, totally under control, this is beyond my imagination. I can only bow down in honor. It has inspired me like anything!