खरंच स्वप्निल दादा वास्तविक गाण्यातून मांडलेला आहेस कवींना सॅल्यूट आणि तुझ्या गायकीला पण सॅल्यूटकिती गोड गायले हे शब्द ना काळजाला स्पर्श करून जातात
@KedaBachhav-b7x9 күн бұрын
🌷नमोबुध्दाय🕯️वाचा म्हणजे वाचाल, लक्ष असावं आपलं, या माध्यमातून आज ज्या काही शिकलेल्ल्या महिला आहेत,कुणी कलेक्टर,डॉक्टर, वकील, इंजिनियर, सरपंच, पोलीस,पाटील,इन्स्पेक्टर,नगरसेवक, आमदार, खासदार,प्रधानमंत्री, राष्ट्रपती, अशा अनेक क्षेत्रात महिलांनी उंच भरारी घेतल्या, उच्च पदावर गेल्या, आज महिलांना मान सन्मान मिळाला, परुंतु काही महिला ह्या फुले परिवाराला विसरल्या ही मोठी शोकांतिका आहे. अजूनही त्या अंधश्रद्धा, कर्मकांड,बाबा, बुवा, यांच्या मागे लागल्या आहेत, त्या महिलांनी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या जन्मदिनी ही शब्दरचना ऐकून आपल्या मेंदूला जागं करून यातून बाहेर पडतील ही अपेक्षा करूया, या ठिकाणी लेखक, गायक, आणि संगीतकार यांनी बहुजन समाजाला जागं करण्यासाठी खुप मेनहत घेतली त्यामुळे आपल्या सर्व चमूला या मंगल दिनी सदिच्छा तसेच या पुढेही आपली लेखणी आवाज आणि संगीत असाच सह्याद्रीच्या कानकोपऱ्यात घुमत राहो अशी आपण सर्व बहुजन समाज तथागत सम्यक संम्बुद्ध आणि या निसर्गाला याचना करूया जय शिवराय जय ज्योती जय भिम जय संविधान 📘🙏
@KrantiSury394314 күн бұрын
महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश दिलाय गीताच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद सर 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय भीम सावित्रीमाईस शत शत नमन 🙏🙇🙏
@madhavnavghade7350Ай бұрын
Jay Bheem Sar apratim geet
@GeetaJatharАй бұрын
Song. Is. The. Griete
@mbnewsmarathiАй бұрын
वाघ स्वप्नील सर काय सुंदर शब्दरचना केली आहे
@taraborde67Ай бұрын
त्या घटनेच्या शिल्पकाराला कोटी कोटी नमन🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💙💙💙💙💙🇳🇪🛞 खूप छान तुमचं गायकांच कौतुक करावं तेवढं कमी खरंच खूप सुंदर गीत आहे जय भीम जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏💙🌹🌹👌👌🛞
@rahulujgare34992 ай бұрын
अप्रतिम
@govindlivestudy57672 ай бұрын
❤
@vikaskedare74333 ай бұрын
Very Nice Mahathama Phue Song Krantikari Jay Bhim Dada
@madhumhaske73693 ай бұрын
सप्रेम जय भीम स्वप्नील swapnil dada
@AppuDamor-mj5xz3 ай бұрын
❤😊
@Abhiak152353 ай бұрын
❤❤
@ganeshbhujbal34723 ай бұрын
अप्रतिम गाणं. भिडे वाड्याची खरी आत्मकथा उत्तम लेखन
लेखक , गायक , संगीतकार सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद
@Rmc_plant.3 ай бұрын
खूप छान गीत गायले पण त्या पेक्षा ही अप्रतिम लेखन ❤ डोळ्यात पाणी आले दादा 😢
@nitintayade54264 ай бұрын
आदरणीय विजय वडवेराव सर यांना महारष्ट्र विसरणार नाही ❤
@akshaytalawade56764 ай бұрын
मन प्रसन्न झालं गाणं आयकुण
@upendrawankar36054 ай бұрын
Kadak swapnil dada
@vijaymarchande81864 ай бұрын
राष्ट्रीय पहिले शिक्षिका सावित्री आई फुले त्यांच्यावर आपण सत्य लेखन केलेला आहे गाण्याचे बोल ऐकताना हृदयस्पर्श होऊन गेलं नयनांच्या अश्रू बांध फुटला लेखणीला अप्रतिम काय नाला खडक मानाचा जय भीम.......
@balasahebgajbhiye13274 ай бұрын
स्वपनिल सर गीतातून वास्तविकता आणि सत्य कहाणी रचली, शुभेच्छा तुमच्या गायनाला आणि गिताला जयज्योती जयभीम🌹🙏🙏
@SunilPatil-k4l4 ай бұрын
😭😭😭😭
@SushilKamble-s7i5 ай бұрын
😂🎉..... Khup chhan
@milindsawale27855 ай бұрын
😂😂😂 गोलीगत भारी ❤
@shankarkhalsode7015 ай бұрын
खूप छान 👌
@अंकगणित5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SarupKabale6 ай бұрын
Nice
@pranjalikhandekar12566 ай бұрын
Nice one jiju ❤
@SwapnilPawarBornArtist6 ай бұрын
Thank you 🙏🏻
@ujwalakamble27116 ай бұрын
व्वा...... खुपचं सुंदर.... काय सुंदर लिहिलंय, काळजाला भिडणारे, सलाम आहे माझा विजय वडवेराव सरांना आणि स्वप्नील सरांना 🙏🌷🙏
@jyotijadhav10227 ай бұрын
Nice ❤
@minakshi19127 ай бұрын
या गीताचे कवी श्री विजय वडवेराव सर, या गीताला आपला गोड आवाज देणारे स्वप्निल सर तसेच या गीताला एवढे सुंदर स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या टीम मधील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
@BalajiBhadarge7 ай бұрын
Surekh geet .Jai Bhim.
@shamdawane-di5qq7 ай бұрын
सर्वांनवर खुप उपकार आहेत विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पण काही बैमान झालेत हरामी साले 😡 जय भिम 💙🙏🏼
@shamdawane-di5qq7 ай бұрын
King of world dr.br.ambedkar💙🇪🇺🌎👑
@ashishGaikwad-pp4en8 ай бұрын
Jay bhim
@ashishGaikwad-pp4en8 ай бұрын
Haychi bahin rand 10 hanara barobar zopti ha randava ahe
@ashishGaikwad-pp4en8 ай бұрын
Ha. Boltoy rad ahe adhast karun ghe
@ashishGaikwad-pp4en8 ай бұрын
Hizda tayzay bap
@ashokkamite18428 ай бұрын
जय भीम दादा
@anitakamble44928 ай бұрын
अप्रतिम ...निशब्द🎉❤
@GaneshSurwase0078 ай бұрын
खूप छान
@RGK20998 ай бұрын
नक्किच भीम संविधानात जीवंत आहे आणी राहील❤❤ सुंदर लेखणीला सुंदर आवाज देऊन गाणी काळजात उतरविले त्या बद्दल तुम्हा दोघांचे आभार,. अशीच प्रगती होत राहो. ❤❤
@Mena-rl1ri8 ай бұрын
Kori Kori pranamaamache babashevb.aambedakarji .niswarathi.kutubacha..rryag.kwla.ya sahebana.vinamae.abhuvadan.jaybhum.jaybgarat.❤❤❤❤
@kalidaskamble69928 ай бұрын
मी आज पहिल्यांदाच हे गाणं ऐकलं आणि मला खूप आनंद झाला मी जय भीम वाला असल्याचा मला अभिमान वाटतो जय भीम 🙏 thanks 🙏 Babasaheb Ambedkar खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा फक्त तुमच्यामुळे 🙏🙏