आदरणीय विजय वडवेराव सर यांना महारष्ट्र विसरणार नाही ❤
@balasahebgajbhiye13274 ай бұрын
स्वपनिल सर गीतातून वास्तविकता आणि सत्य कहाणी रचली, शुभेच्छा तुमच्या गायनाला आणि गिताला जयज्योती जयभीम🌹🙏🙏
@ganeshbhujbal34722 ай бұрын
अप्रतिम गाणं. भिडे वाड्याची खरी आत्मकथा उत्तम लेखन
@anitakamble44927 ай бұрын
अप्रतिम ...निशब्द🎉❤
@akshaybhosale4568 Жыл бұрын
निःशब्द .अप्रतिम गाणं सर्वोत्कृष्ट शब्दरचना
@shrikrishnagadling47768 ай бұрын
Wa wa sir khupch chan kaljala bhidnar gaan.sarv team ch manapasun Aabhar Abhinandan ❤❤❤
@bbgajbhare40182 жыл бұрын
अप्रतिम....काव्य..... आवाज....गीत... संगीत
@MeenaBoudhankar Жыл бұрын
Apratim…. I had tears in my eyes Superb writing and superb singing and music I have no words to express my feelings Just wonderful 👏🏻👏🏻👏🏻👌👌👍👍 Must share it
@sanjayhiwanj738 Жыл бұрын
अगदी वास्तविक बोल, फ़ार छान सर् l
@jitendrasohanlalchhajlane61912 жыл бұрын
Jay bhim dada khup sundar ani kup chhaan gayki ahe apli..Superb 👌👌👌👌👌
@RaviRaut-hn1cl11 ай бұрын
Khup Sundar geet ahe sir khup chhan 🥰🥰💯💙💙💙
@Rmc_plant.3 ай бұрын
खूप छान गीत गायले पण त्या पेक्षा ही अप्रतिम लेखन ❤ डोळ्यात पाणी आले दादा 😢
@vikaskedare74332 ай бұрын
Very Nice Mahathama Phue Song Krantikari Jay Bhim Dada
@radhachavan2600 Жыл бұрын
अशाच खूप कार्यकर्ते काही ना काही करून गेले ते समाजापुढे येणे खूप गरजेचे आहे आणि ते काम तुम्ही करता तुम्हाला सलाम आहे
@prakrutisawale895411 ай бұрын
Khup khups chhan sir khup
@ujwalakamble27116 ай бұрын
व्वा...... खुपचं सुंदर.... काय सुंदर लिहिलंय, काळजाला भिडणारे, सलाम आहे माझा विजय वडवेराव सरांना आणि स्वप्नील सरांना 🙏🌷🙏
@vijaymarchande81864 ай бұрын
राष्ट्रीय पहिले शिक्षिका सावित्री आई फुले त्यांच्यावर आपण सत्य लेखन केलेला आहे गाण्याचे बोल ऐकताना हृदयस्पर्श होऊन गेलं नयनांच्या अश्रू बांध फुटला लेखणीला अप्रतिम काय नाला खडक मानाचा जय भीम.......
@ashawaghmare38572 жыл бұрын
कोटी कोटी नमन सावित्री माईला गायक कवी यांना सलुट
@jagdishalhat50812 жыл бұрын
अप्रतिम 👌💐
@anandajmire424 Жыл бұрын
खूप छान गीत सर 💐💐
@shridevibagade651 Жыл бұрын
अप्रतिम🙏🙏
@3gentertainment4073 ай бұрын
लेखक , गायक , संगीतकार सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद
@parmeshwarkamble7063 Жыл бұрын
अप्रतिम रचना सर
@siddharthjagdhane19082 жыл бұрын
संविधानात जीवनात घटनेचा शिल्पकार हे गाणे मी ऐकलं नंतर तुमचं नाव सर्च करून पाहिले तर तुमची गाणी खूप छान गाणी गायले आहेत.
@SwapnilPawarBornArtist2 жыл бұрын
Thank you... Channel subscribe करा लवकरच नवीन गाण ऐकायला मिळेल... 🎵🎶
@rangnathralebhat78822 жыл бұрын
खूप छान विचार गितातून मांडले मन आनंदी कान तृप्त झाले. आपला प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल.
@govindlivestudy5767Ай бұрын
❤
@Abhiak152352 ай бұрын
❤❤
@vinaytayde12813 жыл бұрын
आणि खरच भाऊ आजच्या स्थितीला भिडे वाड्याची अत्यंत दयनीय अवस्था झालीय त्या साठी आपण काही करायला पाहिजे
@SwapnilPawarBornArtist3 жыл бұрын
कायदेशीर आणि राजकीय पाठबळ मिळालं तर सहज शक्य आहे... राष्ट्रीय स्मारक बनू शकत त्या इमारतीचं जर शासनाने मनावर घेतलं तर...
@rajeshingole5004 жыл бұрын
गीत ऐकून डोळ्यात पाणी 😢 आले... खुप छान स्वप्निल सर... खरच लय त्रास सहन केला... सावित्री माई ने..... कोटी कोटी नमन माझा त्या स्त्री शिक्षिकेला.. 🙏...
@yashbhalerao75913 жыл бұрын
' ध' '
@mojmasti64842 жыл бұрын
ग्रेट आहे तुम्ही 📚📚👍
@narendralagwankar31082 жыл бұрын
सुंदर
@rupeshgamre15082 жыл бұрын
अप्रतीम.💐💐💐💐💐
@nandanisalve63402 жыл бұрын
संघर्ष करून शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवले ल्या साऊ (सावित्री)माई विनम्र अभिवादन स्वपनिल पवार हे गीत अतिशय सुंदर व मनाला भावल खूप खूप धन्यवाद व मंगलमय शुभेच्छा
@kishorwaghmarem75412 жыл бұрын
खूपच सुंदर गीत गायले स्वप्नील सर! अक्षरशः त्या काळातल्या जिवंत चित्रण डोळ्यांसमोर उभे राहिले. कसा त्रास सहन केला असेन क्रांतिज्योती सावित्रीमाई नी !!! विनम्र अभिवादन सावित्रीमाई ना 🙏🌹👌☝️
@ushagangawane222 Жыл бұрын
जय शिवराय जय भीम जय ज्योति जय सावित्री
@shahirbharatmunje27552 жыл бұрын
अप्रतिम 💐💐💐
@radhachavan2600 Жыл бұрын
खूप खूप छान हृदय फुटून येत, आवाज शब्दरचना, म्युझिक,बोले तो झकास
@ashoklagade6385 Жыл бұрын
जयभीम साहेब अप्रतिम गित गायल
@jyotijadhav10226 ай бұрын
Nice ❤
@shileshkamble15962 жыл бұрын
खूप सुंदर गीत लिहिलंय आहे, तसेच खूप छान गायलंय आहे, भिडे वाड्याची सद्याची वास्तव स्थिती मांडली आहे.... जय ज्योतिबा.... जय सावित्री.....
@sujalsonarkhan8782 Жыл бұрын
खूफ chan सर् khup aawadal
@sureshjadhav3702 Жыл бұрын
हृदय द्रावक .. कधी न्याय मिळणार माय सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या महान क्रांतीकारक कार्याला..गायक व सर्व टिमला मानाचा नमस्कार...
@vandananikam20032 жыл бұрын
गाणे ऐकून डोळ्यात पाणी आले त्या सावित्रीबाईला माझे कोटी कोटी वंदन
@priyankasalve348210 ай бұрын
खूपचं सुंदर गीत 👌👌 अभिनंदन सर्व टीम चे 🎉💐💐
@swatiyerekar4812 жыл бұрын
Kharch khup Chan song sadar kele sir SAVITRIJYOTIN chi vetana Ani te hi tumcha awajat aykun kharch Mann bharun yetay Ani janiv hote ki kharch tyancha jadan ghadani mdhe Bhide Vada ha khup motha sakshi ah THNK YOU 🙏
@prathamesh55463 жыл бұрын
खुपच छान गीत आहे👌👌 भिडेवाड्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेच पाहिजे. जय जोती जय क्रांती 🙏
@KrantiSury39433 жыл бұрын
जय सत्यशोधक भाऊ 🙏🚩
@vithalpawar62462 жыл бұрын
फारच अप्रतिम आणि श्रवणीय असं गीत स्वनीलने सादर केले आहे.आणि फारच अर्थपूर्ण गीत सादर केले आहे.धन्यवाद.
@mangeshsasane99992 жыл бұрын
खुप सुंदर मांडणी... आवाज. या विडिओ मध्ये... भिडे वाड्याची पडकी इमारतीच फोटो लावायला पाहिजे
@prakrutisawale89549 ай бұрын
Shabd nahi aahe kautukala khups chhan 🙏
@balanimgade75352 жыл бұрын
अप्रतिम खुप छान
@kaviaviavinash91692 жыл бұрын
swapnil dada khup chan 👌👌👌👌👌👌👌 love you
@अंकगणित5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@GaneshSurwase0077 ай бұрын
खूप छान
@AniketIngle-yz6vi10 ай бұрын
Jay joti Jay kranti 🙏💐
@eknaththorat39172 жыл бұрын
भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात यावा, हिच सरकार ला विनंती असेल🙏
@kjs31062 жыл бұрын
आज मी हे गाणे पहिल्यांदा ऐकले. खूप रडू आले ऐकताना. खूप छान आवाज आणि लेखणी
@Gopalkole00472 жыл бұрын
अप्रतिम लेखणी,स्वर
@vinaytayde12813 жыл бұрын
मी आज पहिल्यांदा हे song ऐकल एकदम मनाला लागल भाऊ
@minakshi19126 ай бұрын
या गीताचे कवी श्री विजय वडवेराव सर, या गीताला आपला गोड आवाज देणारे स्वप्निल सर तसेच या गीताला एवढे सुंदर स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या टीम मधील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
@माझीशाळामाझाअभिमान-च9ठ2 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌🌹🙏
@manishachyakavita3 ай бұрын
हृदयस्पर्शी
@sangeetamohod19633 жыл бұрын
आज पुन्हा हे गाणं ऐकलं पुर्ण ..निशब्द अप्रतिम केवळ
@pankajkokane2 жыл бұрын
dada khupch chhan angawar Kate ale
@SunilPatil-k4l4 ай бұрын
😭😭😭😭
@ashokshende78142 жыл бұрын
अप्रतीम मनाला भिडणारे गीत धन्यवाद.
@nileshohol31252 жыл бұрын
स्वप्निल सर गाण्याने निशब्द करून सोडला आहे गाण्यातील प्रत्येक वाक्य हे काळजाला भिडत आहे आपल्या मायेने आपल्यासाठी किती कष्ट साहिले ते तुमच्या प्रत्येक शब्दातून उमटत आहे दुर्देवाची गोष्ट एवढीच आहे की ज्या स्त्रियांसाठी माईने इतके कष्ट साहिले आहेत त्याच माईला आजची स्त्री विसरत आहे ज्या माई मुळे आपल्या जीवनाच सोनं झालं त्या माई ला फक्त जयंती पुरता फोटोची पूजा केली जाते आजच्या स्त्रियांना वास्तविक पेक्षा काल्पनिक गोष्टीत जास्त रस असतो हे आजच्या समाजाचं वास्तव आहे लेण्यात काही चुकलं असेल तर माफी असावी
@maheshnaikwade72422 жыл бұрын
Apratim
@vijaychoukekar75372 жыл бұрын
शाळेची वास्तव भयाण माझ्या दुदैवी डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर समोरच्या गणेश मंदिराने डोळे दिपून गेले आणि दर्शन जाऊन घ्यायचे मनात आले नाही . कारण भिडे वाड्याची दुर्दशा एवढं भयाण होती ती पाहूनच डोळ्यात पाणी आले होते . हि दुर्दशा एक दा राज्यकत्यानी जे वारसा सांगतात व ना व घेतात फुल्यांचं त्यांनी एकदा प्रत्यक्ष पहायलाच हवी😢😢😢😢😢😢
निशब्द .......किती अप्रतिम गीत आहे आणि त्याला सुरेख गोड आवाजाची साथ .खूप भारी रचना केली स्वप्नील भाऊ आणखीन महत्मा फुले वर एक गीत बनवा ना
@SwapnilPawarBornArtist3 жыл бұрын
Thank you... नक्कीच बनवेन...
@ganeshgurnule1434 Жыл бұрын
Atishay uttam gana
@komaldongarwar802310 ай бұрын
Jay jyoti jay kranti
@pratibhamahadik17553 жыл бұрын
Khup sudar song. .. savitri mai cha tyag Khup aahe. . Ethihas Aapali generation visarat chalali aahe.. savitri mai aani phule yanche karya mojakya shabda madhe Khup chan mandale aahe.. dolyat pani aale..
@sanjaywaghmare45103 жыл бұрын
Khupach sunder voice/awaaj swapnilji ani geetkarala naman, sagle picture doliyapudhe ubhe rahile. Sampurn team la khup khup shubheccha ani asech sunder kalakruti tumchya kadun hoat raho he Buddha ani Bhima charni prarthana.
@SwapnilPawarBornArtist3 жыл бұрын
Thank you so much 🎵🎶
@jaymaharashtra25153 жыл бұрын
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले 💪💪
@learnsmartwithsunita78432 жыл бұрын
हृदयस्पर्शी गाणे.डोळ्यात पाणी आले. शतशः नमन माझ्या साऊमाईला.🙏🙏 गायन ,वादन अतिशय सुंदर 🙏👌
@ishwarkharade19493 жыл бұрын
अप्रतिम 🙏
@jagdishmore5839 Жыл бұрын
Jay joti jay bhim
@dayanandovhal32404 жыл бұрын
निशब्द .......किती अप्रतिम गीत आहे आणि त्याला सुरेख गोड आवाजाची साथ ....2015 साली रामनगर, वारजे पुणे येथे मी पहिल्यांदा ऐकले होते.
@tanmaybhaware77763 жыл бұрын
गीत ऐकून खरचं डोळ्यात पाणी आले.. खुपचं छान भाऊ.. तुमचं गीत त्याचे बोल आणि तुमचा आवाज असा हृदयाला जाऊन भिडला..
@ravideosthaledeosthale82182 жыл бұрын
very well
@harshaldeodekar71264 жыл бұрын
आज लोक सत्यशोधक क्रांतिसूर्य महात्मा फुले व आई सावित्रीबाई फुले यांना विसरत चालले आहेत.. त्यामुळे असे कार्य आपल्या चळवळीला पुन्हा नवी उमेद देणारे ठरेल... खूप छान लिहल आणि गायिलय दादा... काळजाला भिडणार आहे...❤️❤️🙏🙏
@santoshshirsath46402 жыл бұрын
Nice bro
@gaikwadsukhadev4464 жыл бұрын
दादा खरच आज डोळ्यात पाणी आले गाण काळजाला भिडणारा आहे
@vinodganvir33293 жыл бұрын
वास्तविक सत्य कथन करणारं गीत.डोळ्यात पाणी आणणारं गीत.खूपच सुंदर गायलास भावा.आपल्या टिमला मनापासून शुभेच्छा.
@kiranviragal79252 жыл бұрын
गाण ऐकून काळजाला धक्का बसला अप्रतिम जय लहुजी
@mahendrajadhal9843 жыл бұрын
Dada apratim re may bapa baddal itk kadhi eikl navht te tu ganyat sangitl🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@duryodhanvaidya72393 жыл бұрын
खूप छान अप्रतिम.🙏🙏👍👍
@balubagade20942 жыл бұрын
Mahatma Phule cha varsa sangnaryano listen this song and think about reality then start movement about building that Ghule Wada
KHUP SUNDAR GEET HRUDYAL TACH HOTE KHUP SUNDAR BOL SARV KAHI SAGUN JATE
@bhimbudhageet3 жыл бұрын
गाणं मस्त आहे , मनाला भावलं , डोळ्यातून पाणी आलं, खरच खूप त्रास सण केला सावित्री माईंनी. गीतकार ,गायक तुमचे अभिनंदन
@sachiyari702211 ай бұрын
भिडे वाडा दशा पाहून आपल्याला स्वतः ल प्रश्न पडला पाहिजेल की या देशात शिक्षण ला महत्त्व दिले पाहिजे ल का रस्त्यापलिकडे दगडाचा देव दगडुशेठ हलवाईमंदिर सजावटी आणि सोन्याची माडवले पाहिजेल म्हणून मला सांगावस वाटत की भिडे वाडा नवीन बनवाव आणि लब्रारी केली पाहिजे ल त्यासाठी आपल्यातील काही सर्व्हिस करणारी मदतीचा हात पुढे करावे.
@SangitadhanedharS Жыл бұрын
Supr
@deepakdhanvij50103 жыл бұрын
वा स्वप्नील खूप छान, very nice असाच गात रहा
@suhaggharde78962 жыл бұрын
Ekacha saheb baba saheb Jay bhim dada g kadak kdk
@jitendrachaudhari18314 жыл бұрын
खूप सुंदर सुरेख आवाज आणि गाणं सुद्धा खूप चांगला आहे सर्व महापुरुषांचे विचार आणि त्यांचे कार्य हे गाण याद्वारे समाजापर्यंत गेलं पाहिजे