Пікірлер
@sureshkulkarni1363
@sureshkulkarni1363 2 минут бұрын
काळे साहेब खुप सुंदर माहिती सांगितली पण त्याच्यापर्यंत पोहचली की नाही हे लक्षात येण्यासाठी देशप्रेम आसायला पाहीजेत ते नाही विरोध यांच्या लक्षात येत नाही की आपण भारतात राहातो आणी भारतातच बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होईल असे म्हणतात हे देश हिताचे आहे का तसे भारतात तिरक्या नजरेने पाहाणारची खैरे नाही आठवा 1980पासुन जणु कश्मीरी मध्ये रोज दुधाचा रतीब लावल्या सारखे लोक अंतवादी हल्यात मरत होते आज परिस्थिती पहा आणी विरोधक असाल तरी देशहित लक्षात घेऊन बोलावे केवळ विरोधाची भुमीका नसावी
@trivikramkane9152
@trivikramkane9152 10 минут бұрын
जोशींनी खुपच सुंदर आणि बारकाईने विश्लेषण केले.🙏
@harikulkarni5254
@harikulkarni5254 12 минут бұрын
BJP Assembly Maharashtra Allience 24 ## 167+(288)❤
@harikulkarni5254
@harikulkarni5254 13 минут бұрын
Hindustan 🏆🏆🏆🏆
@sandeepkambli5824
@sandeepkambli5824 13 минут бұрын
विरोधकांना सत्ता आणि त्यातून करायची लुट याच गोष्टी कडे लक्ष असल्यावर देश आणि लोक हीत याकडे लक्ष देतील कशाला.
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 19 минут бұрын
योग्य विश्लेषण🙏
@baravkarvijay317
@baravkarvijay317 20 минут бұрын
Very.Very gaud
@murlidharsarda9782
@murlidharsarda9782 22 минут бұрын
बांगलादेशा मधील घटने वरून सर्व पक्षांनी समजून घ्यावे की कट्टरपंथी ची संख्या वाढल्यास काय होते ?
@santoshgade5122
@santoshgade5122 35 минут бұрын
भाऊंनी बरेच पैसे घेतले दिसतात बातम्यासाठी
@AI108Ramaprabhu
@AI108Ramaprabhu 40 минут бұрын
सगळी राजकीय पक्ष मतलबीच सगळे आपली पोळी भाजू पाहतात.
@sandeepkambli5824
@sandeepkambli5824 40 минут бұрын
काही नाही बांगलादेशातील परीस्थिती चा आपल्याला काही फायदा उठवता येईल का.हीच बोलणी करण्यासाठी इंडि आघाडी च्या नेत्यांना भेटायल गेले असणार ......मुंबईकर सावधान...
@namdeotaru6207
@namdeotaru6207 41 минут бұрын
आंधळ्या माणसाला डोळे असतात का मुसलमानांच्या नादी लागून आंधळा झाला
@nilkanth6576
@nilkanth6576 49 минут бұрын
जे शडयंत्र चीन भारता विरुद्ध करतो ते भारत का नाही करत चीन विरुद्ध आपण किती दिवस विदेशी षडयंत्राचे बळी होणार 😷
@bapusahebyedav3890
@bapusahebyedav3890 53 минут бұрын
Kanha Kangi
@gangadhar952
@gangadhar952 53 минут бұрын
उद्धवची बेडकी फुगत चालली आहे! वेळ आली तर हे नागोबा स्वार्थासाठी "सुंताराम"कमपुशी हात मिळवणी करण्यास मागे पुढे बघणार नाही! या प्रवृत्ती ओळखून वेळीच ठेचने काळाची गरज आहे!
@kailasmahajan6089
@kailasmahajan6089 56 минут бұрын
विरोधी पक्षांना मुसलमान्नाच्या मतपलिकडे दुसरं काही दिसत नाही, म्हणजे पायाच सोडून डोक्यावर घेतली आहे.
@harikulkarni5254
@harikulkarni5254 57 минут бұрын
BJP Assembly Maharashtra Allience 24 ## 167+(288)❤
@virajtalekar1
@virajtalekar1 Сағат бұрын
जनतेचा रोष हिन्दू वर का.
@sandeeppatil4853
@sandeeppatil4853 Сағат бұрын
जरांगे है फक्त मराठा समाजाचे आहेत.....
@18102005anamitra
@18102005anamitra Сағат бұрын
जे मुस्लिम मता करिता हलाल झाले आहेत त्यांना कसले डोळे उघडायला सांगता?
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Сағат бұрын
बांगला देशची परिस्थिती बघून तरी देशातील हिंदू एकजूट होणार की नाही.सत्ता के लोभी यह भी भुल गये की मुस्लिमोंको आज साथ मे लिया है, यही मुस्लिम हमारे छातीपर तांडव करेंगे तब हिंदू जागेगा. भुलकर भी राजनीतीके लिए मुस्लिमोंको सिरपर चढाओ मत.भुगतना पडेगा.उध्दव ठाकरे कुछ समझेगा क्या?
@sayajipatil617
@sayajipatil617 Сағат бұрын
हे लोक धोकादायक आहेत iadi
@balajighogre4745
@balajighogre4745 Сағат бұрын
नोट बंदी चा फायदा काय झाला तेपण सांगा प्रत्यकाचा खात्यात पैसे ट्रान्स्फर झाले का
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 Сағат бұрын
इंडि आघाडीतील पक्ष निच आहेत. ही अभद्र आघाडी आहे. लोकशाहीच्या नावाने गळे काढतात आणि हिसाचाराचे समर्थन करतात.
@dr.ingaledevidas2389
@dr.ingaledevidas2389 Сағат бұрын
ये तो अब मुस्लिमो का मसीहा बनता जा रहा है !
@aniltamboli1106
@aniltamboli1106 Сағат бұрын
सर , जरांगे हे फक्त बुजगावणे आहे शरद पवार यांनी निर्माण केलेले.सर या माणसात काय दिसले मराठ्यांना? इतका मराठा समाज असंवेदनशील झाला आहे का? ज्या शरद पवार कधीही मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने नव्हते त्यांच्या बाजूने मराठा समाज उभा रहातो म्हणजेच मराठ्यांना आरक्षण नको आहे फक्त फडणवीस हटाव हा शरद पवार यांचा एजेंडा मराठ्यांना पुढे रेटायचा आहे.
@balajighogre4745
@balajighogre4745 Сағат бұрын
सगळे भ्रष्टाचारी यांनी सोबत घेऊन बसले आहेत त्यावर पण बोला
@shaileshchitnis5963
@shaileshchitnis5963 Сағат бұрын
Well said sir.
@user-zl4uu2vb5r
@user-zl4uu2vb5r Сағат бұрын
अगदी बरोबर, BJP ला एकट पडण्याचा प्रयत्न चालु आहे. शरद पवार च लक्ष् दिल्ली आहे. 8 खासदार आहेत शिंदेंन कडे. विधान सभा निवडणूक नंतर केंद्र अस्थिर करण्याचा डावाला सुरुवात झाली आहे. 2019 मध्ये देवेंद्र ना दिल्लीत घ्यायला हवे होते. #डावपेच खेळण्यात BJP 1885 च्या खूप मागे आहे. फक्त 5 वर्षे सरकार चालवणे हा निकष नाही. 122 वरुण घसरण झालीय हे महत्वाचे आहे #2014 मध्ये NCP SUPPORT घेणे खूप मोठी चूक होती. देवेन्द्र फडणवीस महाराष्ट्रातील "अत्यंत अपरिपक्व" नेता आहेत्.
@ravindradesai1376
@ravindradesai1376 Сағат бұрын
उध्दव ठाकरे येणारा काळ तुमच्यासाठी फार कठीण आहे. तुमच्या पक्षाचा आता तुम्हीच नाही तर कुणीही मुख्यमंत्री होवू शकत नाही. शरद पवार आपल्या कन्येला मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न करणार आहे मग तुमच्या पक्षाची अवस्था काय होईल हे बघा. संजय राऊत तयारच आहे शरद पवार गटात उडी मारायला. भाजप बरा म्हणण्याची तुमच्या वर वेळ येणार आहे.
@DarshanM-e2m
@DarshanM-e2m Сағат бұрын
Barobar ahe aple
@DilipChaudhari-q9s
@DilipChaudhari-q9s Сағат бұрын
उध्दव ठाकरे यांनी फक्त क्रांगेस मध्ये विलीनीकरण बाकी ठेवले आहे आणि मुसलमान हे आपले भाऊबंद आहे अशी भुमिका आहे
@vilassavant700
@vilassavant700 Сағат бұрын
road side मिथुन
@prakashchile7289
@prakashchile7289 2 сағат бұрын
हा माणूस उध्दव ठाकरे पवारांचा पुजारी दिसतो
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 2 сағат бұрын
Engraji madhe 2 shabd aahet - To look and To see. Ya shabdanche arth sarkhe vatat asle tari far vegale aahet. Jase ki bagha ani bagha nit. He yanna kalayla dolyavarchi patti kadhayla havi aani kanat bole ghalayla havet.
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 сағат бұрын
Gadya aslele garib detil sarvkahi.
@suvarnajoshi7970
@suvarnajoshi7970 2 сағат бұрын
इंडी आघाडीचे मनसुबे उद्धटवाकडे,सलमानखुर्शीद,एकमताने जाहीर करताहेत😮
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 2 сағат бұрын
सगळ्या गोष्टीला शरद पवारच जबाबदार आहे
@radheshamkulkarni5803
@radheshamkulkarni5803 2 сағат бұрын
दुर्दैवाने भारतातील विरोधी पक्षांना राष्ट्रकरणा पेक्षा स्वतःच राजकारण महत्वाच वाटत.. सत्य स्वीकारायची मानसिकता नाही..इतिहासातून काही शिकण्याची मानसिकता नाही..असे लोक राष्ट्रभक्त मोदींना विरोध करत आहेत. यांना काळ माफ करणार नाही...
@radheshamkulkarni5803
@radheshamkulkarni5803 2 сағат бұрын
अप्रतिम विश्लेषण...
@murlipatole3211
@murlipatole3211 2 сағат бұрын
हे जरंग्या नावाचे कुत्र फडणवीस् साहेबांचे शेठ देखील उपडू शेकणार नाहीत
@Hard55555
@Hard55555 2 сағат бұрын
UDDHAV THAKARE in HINDI ...!!
@Hard55555
@Hard55555 2 сағат бұрын
🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🙏🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩
@aniruddhapatil8222
@aniruddhapatil8222 2 сағат бұрын
Monoj Jarange हा माणूस देवेंद्र फडणवीस चाच माणूस आहे..कारण फडणवीस यांना ओबीसी आरक्षण रद्द करायच आहे.आणि ब्राह्मण लोकांना जास्त जागा मोकळ्या करणे हा उद्देश आहे दोघांचा
@Hard55555
@Hard55555 2 сағат бұрын
Non veg Health Insurance Diploma/Degree..
@manikyerme6899
@manikyerme6899 3 сағат бұрын
या तुम्ही आलेल्या प्रवक्त्याचा विचारास सहमत नाही याचा विचार वेगळी कडे वळतात
@LIKEA344
@LIKEA344 3 сағат бұрын
Border Baga amhi bagu atmadhe
@dnyanesh7007
@dnyanesh7007 3 сағат бұрын
म्हणजे हिंदू वर हल्ले होत आहेत याला ठाकरे जनतेचा उद्रेक म्हणतात की काय
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Сағат бұрын
नक्कीच कारण त्यांनी आता मुस्लीम धर्म स्विकारला आहे
@maskelaxman7477
@maskelaxman7477 3 сағат бұрын
मराठा आरक्षणावर राजकारण करु नये
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 3 сағат бұрын
Usman thakre che dole kadhich ughadnar nahi. Vadilanch mrutyu zla tar hindu mundan kartat yane sunta karun ghetli