टिळकांनी त्यांच्या आर्क्टिक होम इन वेदाज या पुस्तकात आर्यांच्या भारतातील आक्रमणा बाबत काय म्हटले आहे? तो सिध्दांत मान्य केला आहे का?
@amarshinde83592 ай бұрын
Sodhant ahe proof nahi zala tula manya ahe ka?
@jitendrapol47282 ай бұрын
व्यक्तिगत मत व शास्त्र व पुरावे यावर आधारीत सिध्दांत फार फरक आहे.
@xxo27u2 ай бұрын
अंटार्टिका खांद्यावरील वातावरण आणि वेद निर्माण झाले त्या काळातील वातावरण सारखेच होते. हंस कमल पुष्प इ गोष्टी अचूकपणे वरील वातावरणाशी जुळून येतात. पण आज वेदांचा कालखंड आणि त्या वेळची वातावरणीय परिस्थिती याची माहिती उपलब्ध नाहीं.