खुप छान गाण गायल प्रज्ञा तु अशी गाणे गात राह जय भिम खुप छान आवाज आहे तुझा
@anilingle789728 күн бұрын
Tai khup Chan prastuti...🎉
@sanjaybarathe694929 күн бұрын
खूपच छान
@bharatbabulonare5652Ай бұрын
❤❤वाव खुपच छान,अप्रतिम, सुपर से ऊपर क्या बात है मस्त जबरदस्त.❤❤
@mayamhasade2715Ай бұрын
अप्रतिम गायलय ताईसाहेब सुंदर 👍👍👍👍👍👌💙💖
@jagdambtalkiesАй бұрын
Khup chaan, vamandadanchya ganyala, chaan chaal n gayan, shubhecha
@manishdorlikar1013Ай бұрын
छान कविता आहे
@sunandapalekar9381Ай бұрын
खूपच छान गायला आहात ताई👍
@vishakhanagraleАй бұрын
अप्रतिम गायलं ताई फारफार सुंदर गायलं एकच नंबर 🎉
@user-babaraobesekar1972Ай бұрын
Jay Bhim 🙏🙏🙏❤️
@sagarkamble6076Ай бұрын
Khup Chan 🎉🎉
@sangeetaraut538Ай бұрын
🎉 जय भीम. अप्रतिम सादरीकरण
@dhammadikshawahule9558Ай бұрын
Khup Chan 💙👌
@madhukarjadhav9624Ай бұрын
छान 👌👌
@RajkumarYengadeАй бұрын
अप्रतिम खूप छान गायले नंबर 1 🎉🎉🎉
@माझीशाळा-फ5टАй бұрын
खुप सुंदरा आवाज
@rajeshramteke5833Ай бұрын
अतिशय सुंदर जीव लावून dr. प्रज्ञा ताईंनी गीत गोड केले.संगीत,नियोजन योग्य. वास्तव्य विषय,निवडणुकी क्या धाव पाळीत लागू होते..
@sapnakharat2289Ай бұрын
गीताचे शब्द , गायन आणि संगीत अप्रतिम ताईसाहेब 👌👌👌
@PSYouTubechannelАй бұрын
खुप छान आणि सुंदर गायन🎉🎉🎉🎉
@KujBujKattaАй бұрын
आवाज खूप सुंदर ....🥰😍👌👌👌
@kishortayade789Ай бұрын
आपण चार बुक वाचुन स्वताहाला खुप मोठा विदवान समजत असतो, याला परत चार डोकी जोडीला मीळतात आणी समाजात ते एकता निर्मान करण्यापेक्षा गटा तटालाच बळ मिळते, बाबासाहेबांनी विषमते विरूध्द आणी आंबेडकरी समाजाचे रक्षण करण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली, पण त्याचेही राजकीय पुढार्यानी शकले पाडली, मग खरी भीम सेना कुठेचा उरली नाही! एकीच बळ हे विभागल्या गेल!! परंतु आता जनता येवढी सुज्ञ आहे की, समाजा मध्ये ही चार डोकी कींवा डोळकी फिरत आहे आणी आम्हीच समाजाचे पाईक आहोत अशा आवार्भावात जगत आहेत, अशाना समाज ही त्यांची जागा दाखविल्या शिवाय सोडणार नाही, म्हणजे समाज या चार डोकीना त्यांची जागा दाखविल्या शिवाय करणार नाही, डाॅं. प्रज्ञा इंगळे यांनी ज्या अनुभवातुन हे गीत सादर केल त्याला जोड नाही, वामन दादांना अपेक्षीत असे त्यांचे स्वर लागलेत, पुन्हा एकदा गायक, संगीतकार यांचे आभार आणी पुढील वाटचालीस हखुप खुप सुभेच्छा!!🎉
@anilbhaugaikwad6209Ай бұрын
आंबेडकरी चळवळीतील वास्तवाशी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतून उतरेलल हे गीत मराठी गजल मधुन मधुन आपण आपल्या सुर मई शास्त्रीय संगीत विशारद पद्धतीने आणि संगीताची साथ आणि तुमचा सुश्राव्य आवाज यांचा ताल मेळ छान बसलेला आहे ताई
@Tanaji260Ай бұрын
खुप छान आणि सुंदर गायन 👌👌👌👌अगदी खरी वस्तुस्थिती वामन दादांनी आपल्या गीता मधून सादर केली आहे.👍👍👍👍
@praviningale6942Ай бұрын
खुप छान गायन आणि शब्द रचना मॅम ❤❤❤❤❤❤❤❤❤ अप्रतिम नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏🙏
@masterinhkbyvish2295Ай бұрын
खुप छान ताई
@pramodgaikwad9273Ай бұрын
खूप छान ताई ! विषय आजच्या राजकीय स्थीतीवर
@deepakpagare6664Ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉 अप्रतिम गायकी ❤❤❤🎉🎉🎉 आपणास खूप शुभेच्छा..... शुभेच्छुक - कवी गीतकार दिपक पगारे औरंगाबाद
@ravindrajadhav1895Ай бұрын
अप्रतिम लाजवाब संगीत व गायकी. वास्तविक आहे
@BUDDHAWANI-j1mАй бұрын
खूपच अप्रतिम अतिशय गोड आवाज.... गाणी पण जुने ते सोने काय वामनदादाची अप्रतिम लेखणी वा ताई वा सुपर सुपर धन्यवाद ताई नमो बुद्धाय जय भीम यशस्वी हो...🙏🙏🙏 सबस्क्राईब केलं आहे आणि शेअर पण केलो आहे !! कुमार सोनकांबळे तेलंगणा
@SachinKhairanar-t7oАй бұрын
अप्रतिम शब्द रचनाकार सुप्रसिद्ध गायिका madam Dr pradnya Ingle ji
@SachinKhairanar-t7oАй бұрын
खूपच छान व सुमधूर आवाजातील प्रखर शब्द दिमाखदार शैलीत ❤