खुप छान गायन आणि शब्द रचना मॅम ❤❤❤❤❤❤❤❤❤ अप्रतिम नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏🙏
@sunandapalekar9381Ай бұрын
खूपच छान गायला आहात ताई👍
@RajkumarYengadeАй бұрын
अप्रतिम खूप छान गायले नंबर 1 🎉🎉🎉
@sagarkamble6076Ай бұрын
Khup Chan 🎉🎉
@bharatbabulonare5652Ай бұрын
❤❤वाव खुपच छान,अप्रतिम, सुपर से ऊपर क्या बात है मस्त जबरदस्त.❤❤
@JayeshKharat-w3qАй бұрын
गाण्याला नाही परंतु तुमच्या सुंदर मधुर आवाजाला.. आणि तुमच्या उत्कृष्ट सादरीकरणाला 💐💐💐💐 हे गीत आताच्या परिस्थितीला अनुसरून नाही.. गीताच्या शब्दांमध्ये भारदस्तपणा नाही.. ओजस्विता नाही अप्रतिम सुंदर... तुमच्या गायिकेने या गीताला अलंकृत केले.
@sapnakharat2289Ай бұрын
लक्षात असू द्या वामनदादाच्या गाण्याबद्दल बोलताय तुम्ही
@sapnakharat2289Ай бұрын
आणि तसंही हे फक्त सुशिक्षित लोक समजू शकतात वामनदादा काय आहे त्यांचे गीत काय आहे 👆
@rakshit-s8497Ай бұрын
Meaningful song.... Actuality 👌👌👌👌👌
@deepakpagare6664Ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉 अप्रतिम गायकी ❤❤❤🎉🎉🎉 आपणास खूप शुभेच्छा..... शुभेच्छुक - कवी गीतकार दिपक पगारे औरंगाबाद
@vishakhanagraleАй бұрын
अप्रतिम गायलं ताई फारफार सुंदर गायलं एकच नंबर 🎉
@SachinKhairanar-t7oАй бұрын
खूपच छान व सुमधूर आवाजातील प्रखर शब्द दिमाखदार शैलीत ❤
@sagarjadhav3894Ай бұрын
ताई जयभीम. गीत खूप सुंदर गायिले आहे. अभिनंदन💐💐💐
@PSYouTubechannelАй бұрын
खुप छान आणि सुंदर गायन🎉🎉🎉🎉
@sangeetaraut538Ай бұрын
🎉 जय भीम. अप्रतिम सादरीकरण
@user-babaraobesekar1972Ай бұрын
Jay Bhim 🙏🙏🙏❤️
@ravindrajadhav1895Ай бұрын
अप्रतिम लाजवाब संगीत व गायकी. वास्तविक आहे
@jagdambtalkiesАй бұрын
Khup chaan, vamandadanchya ganyala, chaan chaal n gayan, shubhecha
@RaghuBansodeАй бұрын
खुपचं सुंदर आशयासह सादरी करणं,👌 जय भिम🙏🙏
@kailasdamodar7000Ай бұрын
❤khup chhan geet aani gayile pn Sundar didi❤
@masterinhkbyvish2295Ай бұрын
खुप छान ताई
@chandanjadhav8281Ай бұрын
खूप सुंदर मॅडम 🎉🎉 फार छान विषय गायला तुम्ही...
@pramodgaikwad9273Ай бұрын
खूप छान ताई ! विषय आजच्या राजकीय स्थीतीवर
@sanjaybarathe6949Ай бұрын
खूपच छान
@माझीशाळा-फ5टАй бұрын
खुप सुंदरा आवाज
@jyotidhande7543Ай бұрын
Khup Sundar akka music is also great🎉 very nice..
@sapnakharat2289Ай бұрын
गीताचे शब्द , गायन आणि संगीत अप्रतिम ताईसाहेब 👌👌👌
@dhammadikshawahule9558Ай бұрын
Khup Chan 💙👌
@KujBujKattaАй бұрын
आवाज खूप सुंदर ....🥰😍👌👌👌
@madhukarjadhav9624Ай бұрын
छान 👌👌
@rajeshramteke5833Ай бұрын
अतिशय सुंदर जीव लावून dr. प्रज्ञा ताईंनी गीत गोड केले.संगीत,नियोजन योग्य. वास्तव्य विषय,निवडणुकी क्या धाव पाळीत लागू होते..
@SachinKhairanar-t7oАй бұрын
अप्रतिम शब्द रचनाकार सुप्रसिद्ध गायिका madam Dr pradnya Ingle ji
@g1satyawaninewsyoutubechan74723 күн бұрын
व्हा ताई क्या बात
@rajoobhalerao2689Ай бұрын
Thanks!
@SANGITBHAIsMusicalWorldАй бұрын
Khup chhan Navinya chi Kinar. APRATIM.....
@BUDDHAWANI-j1mАй бұрын
खूपच अप्रतिम अतिशय गोड आवाज.... गाणी पण जुने ते सोने काय वामनदादाची अप्रतिम लेखणी वा ताई वा सुपर सुपर धन्यवाद ताई नमो बुद्धाय जय भीम यशस्वी हो...🙏🙏🙏 सबस्क्राईब केलं आहे आणि शेअर पण केलो आहे !! कुमार सोनकांबळे तेलंगणा
@archuawsarmol1137Ай бұрын
Great music, great composing, great subject, and voice is the greatest. And it's the value of vaman dada's poetry. It is a very very nice song. lots of blessings all of you team ❤🎉🎉🎉, 🥳🎊🎉🥳🎊🎉🥳🥳🎊
@kalyansangam6505Ай бұрын
अप्रतिम छान 👌👍🌷💐
@sanjeevghuge4169Ай бұрын
Maharashtrachi gan Kokila
@vivekchavan5881Ай бұрын
गोड गळ्याची गायिका
@VijayKshirsagar-b2zАй бұрын
अतिशय सुंदर गायीले आहे अभिनंदन
@rajaniwankhade4213Ай бұрын
Khup Chan pradhnya ❤
@rekharokade6847Ай бұрын
Khup Chan Tai saheb
@bhagwatbansode6447Ай бұрын
फारच सुंदर
@kishortayade789Ай бұрын
आपण चार बुक वाचुन स्वताहाला खुप मोठा विदवान समजत असतो, याला परत चार डोकी जोडीला मीळतात आणी समाजात ते एकता निर्मान करण्यापेक्षा गटा तटालाच बळ मिळते, बाबासाहेबांनी विषमते विरूध्द आणी आंबेडकरी समाजाचे रक्षण करण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली, पण त्याचेही राजकीय पुढार्यानी शकले पाडली, मग खरी भीम सेना कुठेचा उरली नाही! एकीच बळ हे विभागल्या गेल!! परंतु आता जनता येवढी सुज्ञ आहे की, समाजा मध्ये ही चार डोकी कींवा डोळकी फिरत आहे आणी आम्हीच समाजाचे पाईक आहोत अशा आवार्भावात जगत आहेत, अशाना समाज ही त्यांची जागा दाखविल्या शिवाय सोडणार नाही, म्हणजे समाज या चार डोकीना त्यांची जागा दाखविल्या शिवाय करणार नाही, डाॅं. प्रज्ञा इंगळे यांनी ज्या अनुभवातुन हे गीत सादर केल त्याला जोड नाही, वामन दादांना अपेक्षीत असे त्यांचे स्वर लागलेत, पुन्हा एकदा गायक, संगीतकार यांचे आभार आणी पुढील वाटचालीस हखुप खुप सुभेच्छा!!🎉
@anilbhaugaikwad6209Ай бұрын
आंबेडकरी चळवळीतील वास्तवाशी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतून उतरेलल हे गीत मराठी गजल मधुन मधुन आपण आपल्या सुर मई शास्त्रीय संगीत विशारद पद्धतीने आणि संगीताची साथ आणि तुमचा सुश्राव्य आवाज यांचा ताल मेळ छान बसलेला आहे ताई
@Tanaji260Ай бұрын
खुप छान आणि सुंदर गायन 👌👌👌👌अगदी खरी वस्तुस्थिती वामन दादांनी आपल्या गीता मधून सादर केली आहे.👍👍👍👍