Пікірлер
@user-ih4hb4vy7c
@user-ih4hb4vy7c 23 сағат бұрын
Jay sadguru 🎉
@geetanjalirawool6213
@geetanjalirawool6213 2 күн бұрын
खूप छान ❤❤
@sunilbidikar176
@sunilbidikar176 3 күн бұрын
अतिशय सुंदर गाणं आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 सद्गुरु माई दादा वहिनी याण कोटी कोटी कोटी प्रणाम
@pratikdalvi3005
@pratikdalvi3005 4 күн бұрын
माणकेश्वर मांगरूळ 🙏
@vidyabodas8096
@vidyabodas8096 16 күн бұрын
Khoop chan god bless u all
@user-lp2gp2py9g
@user-lp2gp2py9g 17 күн бұрын
Vitthal Vitthal thank you satguru 🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 21 күн бұрын
very nice your poem
@sheetaltirodkar3219
@sheetaltirodkar3219 24 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 26 күн бұрын
खूप छान
@omkarpatil6712
@omkarpatil6712 26 күн бұрын
Very beautiful poem my Marathi is weak but my grandmother helped me to understand
@yoginipalshetkar1122
@yoginipalshetkar1122 26 күн бұрын
अप्रतिम काव्य पंक्ति🎉🎉
@bhartibhoir3784
@bhartibhoir3784 Ай бұрын
कविता एकत असताना पंढरीची वारी घडल्या सारख वाटल खर खूपच छान मन प्रसन्न झाल विठोबाचे दर्शन झाले कवितेतून
@archanasawant2619
@archanasawant2619 Ай бұрын
🙏🙏 अप्रतिम 👌👌
@suvidhatirodkar6389
@suvidhatirodkar6389 Ай бұрын
भावेश वा खुपच छान. विठ्ल,विठ्ल.
@sakshishelar7177
@sakshishelar7177 Ай бұрын
सुंदर कविता भावेश सर
@meghalishigvan7641
@meghalishigvan7641 Ай бұрын
खूपच सुंदर भावेश.मनापासून कौतुक तुझे
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 Ай бұрын
व्वा व्वा क्या बात है 👍 अप्रतिम बनली,स्फुरली, वास्तवतेतील अनुसंधानात ठेवणारी कविता 🙏 भूगर्भातील हिरण्यगर्भ ला स्पर्शून जाणारा *तू* 🙏❤️🙏
@anitagayakwad1822
@anitagayakwad1822 Ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻 प्रत्येक शब्द मनाला भावणारा आहे भावेश सर 🙏🏻🙏🏻 खूपच भारी🙏🏻
@vidyabodas8096
@vidyabodas8096 Ай бұрын
Shabanchi fake atishay prabhav Kari .Apratim shabdankan. Sadrikaran apratimmm.god bless u betaaaa.keep it up.sampurna jvmche tatva vyakta kele ahes
@srushtimanchekar5112
@srushtimanchekar5112 Ай бұрын
♾️♾️ Infinity.... अनंत... अत्यंत सूचक भावरचना ... खूप छान🙏🏻🙏🏻
@neel8840
@neel8840 Ай бұрын
खूप सुंदर खरंच गरुड च्या पंखातले सामर्थ्य तू 👌👌👌👌👌🙏
@santoshnandoskar3575
@santoshnandoskar3575 Ай бұрын
विठ्ठलाचे सर्वांगसुंदर शास्त्रोक्त वर्णन .
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Ай бұрын
अप्रतिम," वास्तवतेतून दर्शन घडविणारा कविता प्रपंच"❤
@Bkumar8390
@Bkumar8390 Ай бұрын
खूप छान ❤
@laxmiterse2121
@laxmiterse2121 Ай бұрын
Sundar khup chan
@prakashsalekar562
@prakashsalekar562 Ай бұрын
अप्रतिम भावेश विठ्ठल विठ्ठल. सुंदर रचना
@bansidharrane4492
@bansidharrane4492 Ай бұрын
अतिशय सुंदर रचना !
@bhaveshkachare7882
@bhaveshkachare7882 Ай бұрын
धन्यवाद काका तुमचा आशीर्वाद 🙏
@seemapawar9663
@seemapawar9663 Ай бұрын
Apratim ❤🙏🏻❤️
@mayurpujare4543
@mayurpujare4543 Ай бұрын
Khup chan❤👌
@manoharfakatkar5896
@manoharfakatkar5896 Ай бұрын
खुप सुंदर मनापासून कौतुक
@yogitapatil4918
@yogitapatil4918 Ай бұрын
अप्रतिम कवि पुष्प 🌷 खुप छान, प्रत्येक ओळी मन विठ्ठलाचा ठाव घेते आणि हळू हळू ठायी ठायी विठ्ठलाची अनुभूती होते, सर्वत्र विश्वव्यापी विठ्ठल वि्ठल!!!
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 Ай бұрын
अप्रतिम🙏🙏
@yoginipalshetkar1122
@yoginipalshetkar1122 Ай бұрын
Sunder kavita Aashadhi Ekadashichya Hardik shubhechha
@rajuagre-ll9mf
@rajuagre-ll9mf Ай бұрын
हे ईश्वरा...
@manasvi-vlogs
@manasvi-vlogs Ай бұрын
छान आहे . गाव कोणतं आहे
@bhaveshkachare7882
@bhaveshkachare7882 Ай бұрын
तमनाथ, कर्जत
@srushtimanchekar5112
@srushtimanchekar5112 Ай бұрын
कित्ती वेळा ओरडतोय.. अगदी माऊ सारखाच 🦚🦚
@user-ne8vw3sn5r
@user-ne8vw3sn5r Ай бұрын
❤❤
@user-ne8vw3sn5r
@user-ne8vw3sn5r Ай бұрын
आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Ай бұрын
Khup Sunder Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@siddheshpilankar6736
@siddheshpilankar6736 Ай бұрын
🙏🙏
@RuchitaJadhav-pj3bl
@RuchitaJadhav-pj3bl Ай бұрын
सर्वजण top level la jaudet
@er.meenakshibhaud2115
@er.meenakshibhaud2115 Ай бұрын
उत्कृष्ट असं लिखाण,उत्कृष्ट असा अभ्यास, उत्कृष्ट अशी वाक्य..खूप छान अशी माहीत जी कुठेतरी आम्ही तिथले असून आम्हाला ग्यात नाही ,ती माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या लिखाणास असच यश मिळो हीच इच्छा.
@liladharkillekar7519
@liladharkillekar7519 Ай бұрын
श्रीयुत भावेश सर , हा व्हिडिओ तयार केल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन 🙏🌹🙏 मी गागोदे गावात यापूर्वी तीन वेळा जाऊन आलेलो आहे , आचार्य विनोबाजी भावे यांच्या घराला भेट दिलेली आहे; परंतु आपण ज्या प्रकारे हा व्हिडिओ बनवला आहे तो नुसता व्हिडिओ नसून माहितीपर चित्रपट डाॅक्यूमेंटरी आहे . या व्हिडिओमुळे आम्हाला खूप माहिती मिळाली व व्हिडिओने आमचे ज्ञान वाढवले. धन्यवाद. एखादा चित्रपट बनवण्यासाठी आवश्यक ते ज्ञान महत्त्वाचे आहे आणि आपल्या व्हिडिओतून हे ज्ञान दिसून आले. भारतरत्न आचार्य श्री विनोबाजी भावे यांच्यावर त्यांच्या आईकडून झालेल्या संस्कारांमुळे विनायक भावे हे भारतरत्न आचार्य श्री विनोबाजी भावे कसे घडले त्याची संपूर्ण माहिती आम्हाला मिळाली त्याबद्दल धन्यवाद. भारतरत्न आचार्य श्री विनोबाजी भावे यांच्या जन्म गावाबद्दल आणि जन्मस्थानाची खूपच नवीन आणि उपयुक्त माहिती मिळाली आहे . धन्यवाद. श्रीयुत विनोबाजीच्या आईंनी त्यांच्याकडून तत्कालीन वर्तमानपत्रे , पूजनीय भगवतगीता , ज्ञानेश्वरी ह्या आणि इतर सर्व ग्रंथांचे वाचन करून घेतले . आपल्या सर्वच कामात कशाप्रकारे दक्ष राहून एकाग्रपणे काम करायचं म्हणजे आपल्या कामात कसं एकाग्र व्हायचं हे शिकवले . खेड्याचा विकास झाला पाहिजे . आपण भूमातेचे पुत्र आहोत , त्यामुळे हवा , पाणी , सूर्यप्रकाश याबरोबरच जमिनीवरही आपल्या सर्वांचा सारखा हक्क आहे हे तत्व आचार्य श्री विनोबाजी भावे यांच्या भूदान चळवळीसाठी उपयोगी आले. भूदान चळवळीसाठी भारतीय संस्कृतीच्या " जे जे देत रहाल ते ते मिळत जाईल " आणि कण कण मे भगवान या दोन संस्कारांचे पालन त्यांनी केले. हि आणि अशी खूप विविधांगी माहिती आम्हाला मिळाली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत. आपल्याकडून अशाच नवीन नवीन माहितीपर मार्गदर्शनपर " निर्मिती " होत राहोत हिच शुभेच्छा 🌹🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@srushtimanchekar5112
@srushtimanchekar5112 Ай бұрын
अप्रतिम सादरीकरण, भाषाशैली, आणि माहिती.... सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं.. very informative and excellent presentation 👌🏻👌🏻
@MayaMahamuni-mp3bp
@MayaMahamuni-mp3bp Ай бұрын
खूप छान माहीती सांगितली तुम्ही 👌 👌 🙏 🙏
@yoginipalshetkar1122
@yoginipalshetkar1122 Ай бұрын
Informative video. Thank u Bhavesh Sir
@meghalishigvan7641
@meghalishigvan7641 Ай бұрын
प्रोफेसर भावेश तुम्ही भारतरत्न विनोबा भावे यांच्या बद्दल खूपच छान माहिती सांगितली .तुमचे भाषेवरील प्रभुत्व शिवाय विषयाचा प्रचंड अभ्यास दिसून येतो.सुंदर बनवला cillp.खूप खूप शुभेच्या भावेश .असेच माहिती प्रधान व्हिडिओ बनवत जा जेणे करून आम्हाला पण छान माहिती मिळेल.thank you.dev tuze bhale करोत.
@mangeshshelatkar6553
@mangeshshelatkar6553 Ай бұрын
श्री. भावेश सर, आपण बनविलेली क्लिप अत्यन्त सुंदर, माहितीपूर्ण आहे. आपली निवेदन शैली कॉमर्सच्या प्राध्यापकाची नाही, ती मराठीच्या प्रध्यापकाची वाटते. आजच्या संस्कार हरवलेल्या काळा मध्ये आचार्य विनोबाजी भावे सारख्या संस्कार मूर्ती, विभूतीची इतकी मौल्यवान, माहिती पूर्ण क्लिप बनविल्या बद्धल धन्यवाद. 👌🏿👌🏿👍🏿👍🏿💐💐🙏🏿🙏🏿
@manasvi-vlogs
@manasvi-vlogs Ай бұрын
खुप दांडगा अभ्यास आहे 👍👍 खुप छान माहिती दिलीत
@sakshishelar7177
@sakshishelar7177 Ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ झाला आहे. भावेश सर तुमचं भाषेवरचे प्रभुत्व आणि आचार्य विनोबा भावे यांची माहिती, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती खूप छान सांगितली आहे.शिवाय त्यांचं घर याची इतकी विस्तृत माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये दिले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊन हे सर्व पाहण्याचा प्रयत्न करू.