भारतरत्न आचार्य विनोबा भावे ह्यांचे जन्मगाव गागोदे बु पेण-रायगड

  Рет қаралды 1,873

Bhavesh Kachare

Bhavesh Kachare

Күн бұрын

🚩महाराष्ट्राच्या पाऊलखुणा🚩
स्थळ:
भारतरत्न आचार्य विनोबा भावे, जन्मस्थान प्रतिष्ठान, मु. पो. गागोदे बुद्रुक, ता. पेण, जि. रायगड ४०२ १०७
पुस्तक प्रकाशक:
आचार्य विनोबा भावे, जन्मस्थान प्रतिष्ठान, मु. पो. गागोदे बुद्रुक, ता. पेण, जि. रायगड ४०२ १०७
मो. ९०२८३२१०६३
संकल्पना, पट-संवाद लेखन आणि सूत्रसंचालन:
श्री भावेश मंगला महादेव कचरे
छायाचित्रकार: कु. प्रणय पल्लवी पंढरीनाथ पाटील.
विशेष साहाय्यक: श्री गिरीश गणेश पाटील ; राकेश भिवसेन पाटील.
भेटीची दिनांक: २८/०५/२०२४
Music by: pixabay.com/mu...
Edit by: YouCut:app.youcut.net...

Пікірлер: 22
@yoginipalshetkar1122
@yoginipalshetkar1122 3 ай бұрын
Informative video. Thank u Bhavesh Sir
@srushtimanchekar5112
@srushtimanchekar5112 3 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण, भाषाशैली, आणि माहिती.... सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं.. very informative and excellent presentation 👌🏻👌🏻
@er.meenakshibhaud2115
@er.meenakshibhaud2115 3 ай бұрын
उत्कृष्ट असं लिखाण,उत्कृष्ट असा अभ्यास, उत्कृष्ट अशी वाक्य..खूप छान अशी माहीत जी कुठेतरी आम्ही तिथले असून आम्हाला ग्यात नाही ,ती माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या लिखाणास असच यश मिळो हीच इच्छा.
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 3 ай бұрын
शिक्षकी पेशा असलेले प्रोफेसर भावेश भारतीय संस्कृतीतील अनमोल रत्नांचा खजाना उलगडून सांगतात,पुढील आयुष्यात ते शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करतील हे निःसंशय वाटते🎉🎉
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 3 ай бұрын
खूप छान माहिती देतो
@MayaMahamuni-mp3bp
@MayaMahamuni-mp3bp 3 ай бұрын
खूप छान माहीती सांगितली तुम्ही 👌 👌 🙏 🙏
@sukhadajoshi4465
@sukhadajoshi4465 3 ай бұрын
भावेश! प्रथमत: तुझे खुप खुप अभिनंदन!🎉 अतिशय माहितीपूर्ण क्लिप बनवल्याबद्दल! खरं म्हणजे ही भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्यावरील डॉक्युमेंटरी च आहे! खुप अभ्यासपूर्ण विवेचन केले आहेस!👍👌👌 त्यातले संदर्भ ही मोलाचे घेतले आहेस!👍 खरं पाहता सर्वसामान्य पणे आपल्याला इतिहासाच्या अभ्यासातून त्यांच्या कार्यातल्या काही ठळक गोष्टीच माहित आहेत, भूदान चळवळ, सर्वोदय मंडळ, आणि त्यांनी लिहिलेली गीताई! परंतु या व्यतिरिक्त त्यांच्या आणखी कार्याची, त्यांचं हे जन्मगाव, त्यांच्या कुटुंबाविषयी विशेषकरून आई विषयी तीने केलेल्या संस्कारांविषयी अगदीं विस्तृत माहिती तु दिलीस! त्या निमित्ताने भारताच्या नकाशावर असलेलं हे एका महान ऋषितुल्य व्यक्तीचं जन्मगाव गागोदे पहावयाचे भाग्य आम्हांस तुझ्यामुळे लाभले! वंदनीय विनोबांना 🙏🙏 आणि तुला अशीच नवीन नवीन स्थाने, त्याविषयीची माहिती देण्याची प्रेरणा मिळो !👍 Keep it up!🤝👍💐 Great work!🏆🎉🇮🇳 जय हिंद!🙏
@sandhyadhuri1145
@sandhyadhuri1145 3 ай бұрын
भावेश छान सादरीकरण तुझा फारच अभ्यास आहे देशाची प्रगती कशी होईल हा सांगणयाचा उद्देश यावरून दिसून येतो तुझ्या पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा.
@manasvi-vlogs
@manasvi-vlogs 3 ай бұрын
खुप दांडगा अभ्यास आहे 👍👍 खुप छान माहिती दिलीत
@meghalishigvan7641
@meghalishigvan7641 3 ай бұрын
प्रोफेसर भावेश तुम्ही भारतरत्न विनोबा भावे यांच्या बद्दल खूपच छान माहिती सांगितली .तुमचे भाषेवरील प्रभुत्व शिवाय विषयाचा प्रचंड अभ्यास दिसून येतो.सुंदर बनवला cillp.खूप खूप शुभेच्या भावेश .असेच माहिती प्रधान व्हिडिओ बनवत जा जेणे करून आम्हाला पण छान माहिती मिळेल.thank you.dev tuze bhale करोत.
@prashiksakhare2353
@prashiksakhare2353 3 ай бұрын
खूपच दांडगा अभ्यास आहे तुझा. तु अश्या प्रकारे मांडलास जणू आम्ही विनोबा भावे ह्यांना अगदी जवळून ओळखतो. तूझ्या अभ्यासू वृत्ती मुळे आमचाही अभ्यास होत आहे . खूप खूप कृतज्ञता. एक एक गोष्टीचा खूपच सूक्ष्म अभ्यास केला आहेस. त्यामुळे खूप लवकर समजल आणि भावल सुध्दा. परत एकदा खूप खुप अभिनंदन तुझं ❤🎉
@swatibhoir977
@swatibhoir977 3 ай бұрын
खुप छान भाऊजी तुमची वाचन शैली एवढी उत्कृष्ट आहे की तुमची भाषा व शब्द मांडणी खूप छान आहे.तुमच्याकडे असलेले प्रत्येक क्षेत्रातील विकसित ज्ञान ,आणि महिती सुंदर शब्द समुहात मांडण्याची एक कला आहे.ऐकत राहावं वाटत प्रत्येक वाक्य घटनारुप समोर येतो. माहिती ऐकताना,खूप छान वाटलं.🎉💐
@mangeshshelatkar6553
@mangeshshelatkar6553 3 ай бұрын
श्री. भावेश सर, आपण बनविलेली क्लिप अत्यन्त सुंदर, माहितीपूर्ण आहे. आपली निवेदन शैली कॉमर्सच्या प्राध्यापकाची नाही, ती मराठीच्या प्रध्यापकाची वाटते. आजच्या संस्कार हरवलेल्या काळा मध्ये आचार्य विनोबाजी भावे सारख्या संस्कार मूर्ती, विभूतीची इतकी मौल्यवान, माहिती पूर्ण क्लिप बनविल्या बद्धल धन्यवाद. 👌🏿👌🏿👍🏿👍🏿💐💐🙏🏿🙏🏿
@siddheshpilankar6736
@siddheshpilankar6736 3 ай бұрын
🙏🙏
@bhaigaming7773
@bhaigaming7773 3 ай бұрын
@mangeshpatil47
@mangeshpatil47 3 ай бұрын
खुपच छान माहिती दिलीत दादा 💫👌
@udaynaik-yi9tk
@udaynaik-yi9tk 3 ай бұрын
भावेश सर आपल्या प्रवासास शुभेच्छा
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 3 ай бұрын
अभिनंदन भावेश उत्कृष्ट अभ्यासपूर्ण लिखाण आणि विषयाच्या वर्मावर लक्ष केंद्रित करून तरुण मनावर ठसा उमटवणारे निवेदन आहे. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
@sakshishelar7177
@sakshishelar7177 3 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ झाला आहे. भावेश सर तुमचं भाषेवरचे प्रभुत्व आणि आचार्य विनोबा भावे यांची माहिती, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती खूप छान सांगितली आहे.शिवाय त्यांचं घर याची इतकी विस्तृत माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये दिले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊन हे सर्व पाहण्याचा प्रयत्न करू.
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 3 ай бұрын
प्रोफेसर भावेश सरांच्या जीवनावर समाजातील थोर व्यक्तींचा प्रभाव जाणवतो. ,प्रत्येक व्यक्तीने आपल्या राष्ट्राप्रति कृतद्न्यतेने कर्तव्य धर्माचे पालन करण्याचा बोध त्यांच्या वचनात प्रकर्षाने जाणवतो जो भावेश सरांच्या सद्गुरू कडून मिळालेला असावा. धन्यवाद भावेश सर❤
@santoshparab6589
@santoshparab6589 3 ай бұрын
प्रोफेसर भावेश तुम्ही भारतरत्न विनोबा भावे यांच्या बद्दल खूप छान माहिती सांगितली यावरून तुमचा असलेला गाढा अभ्यास दिसून आला तुमच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा 😊😊
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН
साद घालते गावाकडची शाळा #kokan #shala#kamalesh nawale
10:05
ओढ कोकणातील मातीची...... Kamalesh Nawale
Рет қаралды 255
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19