Пікірлер
@neelimakadam8055
@neelimakadam8055 4 сағат бұрын
जय bhim जय savidhan sir
@AnnasahebKharat-tc1md
@AnnasahebKharat-tc1md 6 сағат бұрын
परुळेकर साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावे
@DongreSoni
@DongreSoni 10 сағат бұрын
अप्रतिम विचारांची तितकीच सुंदर व प्रभावी अभिव्यक्ती.दीपक शेडगे.
@avinashbhalerao1716
@avinashbhalerao1716 11 сағат бұрын
Nice
@sangitaingle5543
@sangitaingle5543 14 сағат бұрын
भगवान बुद्धाचा प्रचार आणि प्रसार ब्राह्मण समाजाने सर्वप्रथम केलेल्या आज रोजी जे वक्ते बोलतात ते बुद्ध धम्माला का स्वीकारत नाही जय भीम
@bokaresir907
@bokaresir907 19 сағат бұрын
तुमगाला किनू ण मेर्न कधीव् नाही करणं तुम्ही माणूस हसा
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 20 сағат бұрын
Salute to you sir
@manishacharankar2891
@manishacharankar2891 Күн бұрын
जय भीम 🙏
@sonasuryawanshi9771
@sonasuryawanshi9771 Күн бұрын
Excellent speech 🎉Raju parulekar ji knowledgeable resources full,my favourite journalist 🎉 खूप छान guidance for future journalism
@vijaykamble7512
@vijaykamble7512 Күн бұрын
Grait sir
@RajendraUmale-o6r
@RajendraUmale-o6r Күн бұрын
सत्य की समीक्षा करना ही बुद्धिमान लोगो का कार्य है नमो बुद्ध धम्म संघ जय भीम
@arunshelar7536
@arunshelar7536 Күн бұрын
Very Nice Sir .
@bokaresir907
@bokaresir907 Күн бұрын
उल्लेखाने मोठे करणं आणि अनुल्लेखाणे मारणे .... मजेशीर असतं 😮
@hemantmalekar3853
@hemantmalekar3853 Күн бұрын
Golvalkar guruji
@hemantmalekar3853
@hemantmalekar3853 Күн бұрын
Yashvant rav chavhan
@sanjaythigale7256
@sanjaythigale7256 Күн бұрын
Very nice sir 🙏🙏🙏
@Tanaji_Sawale
@Tanaji_Sawale 2 күн бұрын
फार अभ्यासू वृत्तीची मांडणी केली सर 😊
@charandaspatil607
@charandaspatil607 2 күн бұрын
Thank you sir so much for your thought about Dr, Babasaheb Ambedkar.
@BhagwanBelkhede
@BhagwanBelkhede 2 күн бұрын
Journalism Raju parulekar sir our spiking & smile is a great rights to rights.
@vijaysawant4950
@vijaysawant4950 3 күн бұрын
खूप मस्त साहेब चांगले विचार घेऊन आपण लोकांच्या मध्ये जाऊन बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करता.खूप महत्वाचे आहे.
@ramdas.wsonawane5417
@ramdas.wsonawane5417 3 күн бұрын
जय शिवराय जय भिमराय, आदरणीय परुळेकर सर मी आपले समतावादी विचार नेहमीच भाषणातून ऐकत असतो, समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या चतुःसूत्री वर आधारित आपले क्रांतिकारक विचार आहेत, बाळासाहेबांची त्या काळातील पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता याविषयी खूपच सखोल माहिती दिली.धन्यवाद सर.
@savitaingle1596
@savitaingle1596 3 күн бұрын
संघर्ष करण्यासारखे लोक नसल्यासारखेच आहेत. ऊलट अशा लोकांना मदत करणारेच आहेत.
@savitaingle1596
@savitaingle1596 3 күн бұрын
काहि लोक जर असे म्हणत असतिल की, बाबासाहेबांनि आमच्यासाठी काहिच केल नाहि. तर असे म्हणणारे मूळातच बाबासाहेबांचे द्वेष तिरस्कार घृणा करणारे आहेत.त्यांना बाबासाहेबांनि जे न्यायिक संस्कार माणूसकी आदर सन्मान विचार जे संविधान मध्ये सर्व जगासाठी अंगिकृत केलेले आहे. जेणे करुण असा मानव पिढ्या घडाव्यात. असे सर्वांगसुंदर भारतदेश हितासाठीचे सर्व दुखःतुन मूक्त असणारे संविधानच मुळात अशा लोकांना नको होते. व नको आहे. त्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या हितासाठीचेच अन्यायिक असे संविधान अभिप्रेत होते.असेच लोक म्हणतात की बाबासाहेबांनि आमच्यासाठी काहीच केले नाहि.ह्याहून स्पष्ट दिसुन येत की मुळातच ते बाबासाहेबांचा द्वष करणारे😮😊😊😊❤❤❤❤😊 होते व आहेत.
@sureshbhadange4276
@sureshbhadange4276 3 күн бұрын
ज्यांंचा दृष्टिकोन मानवतावादी व्यापक आणी उदारमतवादी असतो तसेच जे अभ्यासू असतात ते कोणत्याही जाती धर्माचे असोत .त्यांना खऱ्या अर्थाने सत्य समजलेले असते म्हणुन ते सत्य मांडत असतात .आंबेडकर वादी अशा लोकांना मानतात मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत . आंबेडकर वादी त्यांच्या जातिला नव्हे तर विचारांना महत्त्व देतात .आंबेडकर करांना समजून न घेता जे विरोध करतात ते बदमाशच म्हणावे.
@BhimraoGaikwad-rx7co
@BhimraoGaikwad-rx7co 3 күн бұрын
Jaybhim
@kunalpawar888
@kunalpawar888 4 күн бұрын
सर् तु)ममम
@satishdandawate
@satishdandawate 4 күн бұрын
खूप छान
@vijaysawant4950
@vijaysawant4950 4 күн бұрын
खूप छान
@raosahebchandanshiv
@raosahebchandanshiv 4 күн бұрын
एक दुश्मन चांगला मित्र होऊ शकतो पण एक चांगला मित्र दुरावला तर दुश्मन होणार नाही पण मित्र कधीही होणार नाही कारण शंका-कुशंका निर्माण होतात आणि या सर्व या माजी मित्राना एकत्र येणं अशक्य होऊन जाते
@prakashdhivar7512
@prakashdhivar7512 4 күн бұрын
हिमालयाची उंची गाठणारे पत्रकार निस्वार्थी मानाचे जनकल्याण साधणारे सेवाभावी पत्रकार पाहिजे!
@bhagwanraogokhale8389
@bhagwanraogokhale8389 4 күн бұрын
JJJJ Jay Bhim🙏🙏🙏
@sangitachavan4768
@sangitachavan4768 4 күн бұрын
Rajusir ❤❤❤❤jaybhim❤❤❤❤💙💙💙💙💙❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙❤❤❤❤❤❤❤❤❤
@prashantgaikwad1833
@prashantgaikwad1833 4 күн бұрын
आम्ही आणि ते हे आम्हाला वासरून चालणार नाही ❤
@prashantgaikwad1833
@prashantgaikwad1833 4 күн бұрын
Salute 🙏❤
@karnsalve298
@karnsalve298 5 күн бұрын
Jai bhim dada
@deepakkharat609
@deepakkharat609 5 күн бұрын
Good observations as a journalist and candid sharing with students .
@robertpereira9861
@robertpereira9861 5 күн бұрын
अप्रतीम ❤
@dharmeshgaikwad4016
@dharmeshgaikwad4016 5 күн бұрын
Excellent 👍
@DEEPAKSURI.DS2288-ul1ef
@DEEPAKSURI.DS2288-ul1ef 6 күн бұрын
Great sir
@savitarokade153
@savitarokade153 6 күн бұрын
आपले वक्तव्य नेहमीच ऐकत रहावे आसे वाटते.त्यात सत्य निर्भयता न वाचता चांगले विचार सहज ऐकायला मिळतात. चांगला पदार्थ खात रहावा वाटतो तसे आपलेबोलणे ऐकतरहावे असे वाटते हेच आपले भाषण किंवा आपली आनेक भाषणे मी स्वयंपाक करताना बाजूला चालू ठेवते.धन्यवाद.
@vishnumirgane7913
@vishnumirgane7913 6 күн бұрын
खूपच छान
@vishm5416
@vishm5416 7 күн бұрын
Self glorification
@user-pd5vf6qc4c
@user-pd5vf6qc4c 7 күн бұрын
यशवंतराव चव्हाण.
@hemantbagul
@hemantbagul 8 күн бұрын
राजू भाऊ मला तुमचे विचार आवडतात.
@GorakhKhernar
@GorakhKhernar 8 күн бұрын
बौद्ध समाज आणि ब्राह्मणाला ओळखले आहे ब्राह्मण पोटात काय आणि पोटात काय हे आम्हाला माहीत आहे पोटावर बोलतो काय बोलतो काय आणि करतो काय हे आम्हाला माहित आहे
@GorakhKhernar
@GorakhKhernar 8 күн бұрын
बडोद्याला ज्यावेळेस बाबासाहेब नकुल लावते नोकरीला होते ब्राह्मणाने फाईल हातात घेतली नाही एवढ्या ब्राह्मणाने बाबासाहेब सेंड केला तुम्ही लोक प्रसिद्ध होण्यासाठी बोलता एवढे सांगून काय उपयोग नाही
@GorakhKhernar
@GorakhKhernar 8 күн бұрын
तुम्ही असे बाबासाहेबांचे विचार सांगता पण तुम्ही 22 प्रतिज्ञा चे पालन करता का तुम्ही सांगून काही उपयोग नाही ब्राह्मणांनी बाबासाहेबांचा छेड केला
@GorakhKhernar
@GorakhKhernar 8 күн бұрын
तुम्ही एवढे विचार सांगता तुमच्यात ब्राह्मण लोक बाबासाहेबांचा विरोध करतात आणि बाबासाहेबांच्या विरोधात राजकारण करतात बाबासाहेबांचा अतिशय फक्त ब्राह्मणांनीच केला
@VaibhavDhaigude-d9u
@VaibhavDhaigude-d9u 8 күн бұрын
मी तो नाही हे दाखविण्याचे प्रयत्न करता करता खूप वेळा मी केले
@digambarlohar2974
@digambarlohar2974 8 күн бұрын
खुप impressive