राजु परुळेकर सरांचे भाषण

  Рет қаралды 33,673

बाबासाहेबांची भाषणे

बाबासाहेबांची भाषणे

Күн бұрын

Пікірлер: 173
@sachinadkekar1710
@sachinadkekar1710 6 ай бұрын
एक ब्राम्हण हजारो बुद्धीष्ठांसमोर काय बोलतो यापेक्षा एक ब्राम्हण हजारो ब्राम्हणांमध्ये आंबेडकरांविषयी काय बोलतो हे महत्वाचे आहे....राजु परुळेकर
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim
@prashantgaikwad1833
@prashantgaikwad1833 4 күн бұрын
Mr Parulekar is exception please correct yourself all the Brahmins and so-called uppercaste are not same . Many these people supported Our beloved Baba❤
@vijaysawant4950
@vijaysawant4950 3 күн бұрын
खूप मस्त साहेब चांगले विचार घेऊन आपण लोकांच्या मध्ये जाऊन बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करता.खूप महत्वाचे आहे.
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 6 ай бұрын
आदरणीय परूळेकर साहेब, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हे सर्वमान्य आसावेत हीच आम्हा सर्व जनतेची ईच्छा आहे.
@maithilinarbage202
@maithilinarbage202 6 ай бұрын
ब्राम्हण असून सुद्धा बाबासाहेबांविषयी यांचा एवढा अभ्यास आणि इतका आदर व्वा जयभिम सर
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim
@username_AK
@username_AK 6 ай бұрын
ब्राह्मणी विचार वाईट आहेत माणसं नाहीत.
@sureshbhadange4276
@sureshbhadange4276 3 күн бұрын
ब्राह्मण असून सुद्धा बाबा साहेब बद्दल इतका अभ्यास ..हे म्हणणे योग्य नाही दलित आदिवासी असून पुढे गेला .स्त्रि व मुसलमान यांना वेगळया नजरेने पाहणे ब्राह्मण असून मांसाहार करतो हा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे .बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास कुणीही करू शकतो मांडू शकतो फक्त ज्यांनी त्यांनी आप आपल्या किंवा इतरांना आंबेडकर वाद सांगायला हवा .
@varshatambe425
@varshatambe425 5 ай бұрын
Thank you so much sir.. तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांचा इतका respect करताय..🙏🙏💐💐😊
@JAYBHIM07
@JAYBHIM07 5 ай бұрын
Thanks
@sureshsolat3104
@sureshsolat3104 6 ай бұрын
फुले ,शाहू , आंबेडकर यांच्यावर केवळ व्याख्याने देउन जनजागृती होईल असे वाटत नाही.बाबासाहेब यांचा कालखंड व आजची सामाजिक अस्वस्थता याची कारणमीमांसा परखडपणे मांडणारे विचारवंत आज दिसत नाही. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.
@nishakamble9518
@nishakamble9518 6 ай бұрын
बाबासाहेबांचं वर्तमान पत्रातील लिखाण जसेच्या तसे पुस्तक रुपात प्रकाशित करण्याची कल्पना चांगली आहे! व्यवस्थेच्या विरोधात जाऊन तुमचा आंबेडकरी समाजाला आणि भारतीयांना जागं करण्यासाठी सुरू असलेला संघर्ष धाडसाचा आहे.
@rohinikamble8370
@rohinikamble8370 6 ай бұрын
नमस्कार परुळेकर सर. तुम्हाला तुम्ही खरच. कीती प्रगल्भ विचार करता हे सर्व लोकांना माहीत असावे
@swarangmusic6329
@swarangmusic6329 6 ай бұрын
खुप छान माहिती व प्रबोधन लोक शिक्षणाच्या माध्यमातून सर फार मोठे सत्य जाग्रुती आहे . जय भिम ,.जय शिवराय !
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim...Jay Shivray.
@savitaingle1596
@savitaingle1596 3 күн бұрын
संघर्ष करण्यासारखे लोक नसल्यासारखेच आहेत. ऊलट अशा लोकांना मदत करणारेच आहेत.
@ramdas.wsonawane5417
@ramdas.wsonawane5417 3 күн бұрын
जय शिवराय जय भिमराय, आदरणीय परुळेकर सर मी आपले समतावादी विचार नेहमीच भाषणातून ऐकत असतो, समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या चतुःसूत्री वर आधारित आपले क्रांतिकारक विचार आहेत, बाळासाहेबांची त्या काळातील पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता याविषयी खूपच सखोल माहिती दिली.धन्यवाद सर.
@sangitaingle5543
@sangitaingle5543 12 сағат бұрын
भगवान बुद्धाचा प्रचार आणि प्रसार ब्राह्मण समाजाने सर्वप्रथम केलेल्या आज रोजी जे वक्ते बोलतात ते बुद्ध धम्माला का स्वीकारत नाही जय भीम
@vijaytayade4831
@vijaytayade4831 6 ай бұрын
अतिशय सुंदर,आपली सर्वच व्याख्यान ऐकण्यासारखीच असतात.
@uttamgaikwad5413
@uttamgaikwad5413 6 ай бұрын
अतिसुंदर विचार व त्याची मांडणी. खरेतर यातून सखोल अभ्यास जाणवतो. असे विचार आजच्या युगात ऐकायला मिळणे हे एक आपल भाग्यच आहे असे मला वाटते. जय भीम
@prashantgaikwad1833
@prashantgaikwad1833 4 күн бұрын
आम्ही आणि ते हे आम्हाला वासरून चालणार नाही ❤
@राजेंद्रगायकवाड-म7छ
@राजेंद्रगायकवाड-म7छ 6 ай бұрын
राजू परुळेकर सर तुमचे प्रखर व्याख्याना बद्दल खूप खूप धन्यवाद, जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय महाराष्ट्र...🙏✍️💙👍💐
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim
@anandshelake7174
@anandshelake7174 6 ай бұрын
साहेब तुमचं मत 100 % बरोबर आहे . हया लोकांना कधी समजणार जय OBC , जय बिरसा , जय संविधान
@v.A.P10
@v.A.P10 6 ай бұрын
जय भिम
@SagarTarot
@SagarTarot 6 ай бұрын
Jay bhim bolayla laj vatte ka🤔
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim
@RajendraUmale-o6r
@RajendraUmale-o6r Күн бұрын
सत्य की समीक्षा करना ही बुद्धिमान लोगो का कार्य है नमो बुद्ध धम्म संघ जय भीम
@charandaspatil607
@charandaspatil607 2 күн бұрын
Thank you sir so much for your thought about Dr, Babasaheb Ambedkar.
@pandurangmanwar7037
@pandurangmanwar7037 6 ай бұрын
Dhanyavad sir Jay bhim nmobudhday bahut adv
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim 👍🏻
@rajuwankhade2344
@rajuwankhade2344 6 ай бұрын
Nispaksha Patrakarita keliye Raju Parulekarji ka Tahe dil se Jai Bhim ❤️🙏
@rohinikamble8370
@rohinikamble8370 6 ай бұрын
समरसता नको समानता हेच. असायला पाहिजे शबदछल. कोणीही करु. नये. तुम्ही तर फारच. स्पष्ट आणि परखडपणे मांडता आणि बोलता. हेच. आम्हाला फारच. आवडते
@vinays9025
@vinays9025 6 ай бұрын
त्यांच्या( बाबासाहेबांनी) मनातील धगधगती क्रांती त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत संपू दिली नाही. "पण आपण पहिल्या सुखाच्या घासा नंतर विसरून गेलो"🙏
@amitjadhav4810
@amitjadhav4810 6 ай бұрын
सर, नमस्कार तुमचे विचार ऐकल्यावर असं लक्षात येतं की तुम्ही फार बुद्धिमान आहात .मला खूप वाटते की हे विचार सर्वसामन्यांपर्यंत पोहचण्यासाठी लोकांच्या बोली भाषे चा उपयोग(म्हणजे उच्चवर्गीय निर्मित अवघड शब्द नका वापरू)करावा.माफ करा.
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 6 ай бұрын
कोणतीही भाषा, सार्वजनिक ठिकाणी वापरताना, बोलीभाषा वापरणं कधी कधी अडचणीचे ठरू शकतं, कारण बोलीभाषेत दर दहा किलोमीटर वर शब्द किंवा वाक्यरचना थोड्या फार बदलतात....पण प्रमाण भाषा बोलल्याने , जे सांगायचं असतं तेच सांगता येतं..आणि परीणाम कारक शब्द वापरता येतात.
@gajananingle4918
@gajananingle4918 6 ай бұрын
सर मी तुमचं प्रत्येक व्याख्यान मनपूर्वक ऐकतो.
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Thanks
@rohinikamble8370
@rohinikamble8370 6 ай бұрын
तुम्ही इतके पोटतिडकीने सांगतां आहात बोलत आहात हेच. लोकांनी लक्षात. घेयले. पाहिजे
@dhanrajaher3540
@dhanrajaher3540 6 ай бұрын
सर धन्यवाद। 🙏🙏
@nikhilgodari8470
@nikhilgodari8470 6 ай бұрын
💙💙💙💙💙💙 छान खूपच छान माहिती👏👏
@vijayaahire5837
@vijayaahire5837 6 ай бұрын
सर तुम्ही खुप छान माहिती देता आणि चांगले विचार मांडता .खुप खुप धन्यवाद सर.
@ashokkamble9202
@ashokkamble9202 6 ай бұрын
Sir Aple manapasun dhanyavad
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 6 ай бұрын
खुपच सुंदर, आणि विवेक शिल अभ्यासपूर्ण मांडणी, सर,
@anandganvir9684
@anandganvir9684 6 ай бұрын
Apanyogyamahitidilityabadalhardikabhinandanjaishivrai
@narayanbhandare186
@narayanbhandare186 6 ай бұрын
सर अतीशय सुंदर विश्लेषण आहे हे.
@yogeshkamble1153
@yogeshkamble1153 6 ай бұрын
खरा माणूस सच्या पत्रकार सर तुमचा खूप अभिमान आहे आम्हाला जय भीम
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim
@randhirpanchabhai5954
@randhirpanchabhai5954 6 ай бұрын
Great analysis rajivji
@hiralalfulzele3352
@hiralalfulzele3352 6 ай бұрын
Sir.... बेधडक पत्रकारिता... ❤
@gajananingole8085
@gajananingole8085 6 ай бұрын
तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर समजले.... तुमच्या धाडसी विचारा ला सुलट....
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim
@sumadhyasonkamble5785
@sumadhyasonkamble5785 6 ай бұрын
Jay bhim sir, tumchyasarkhya intellectual lokanchi bharatiya samajhala khup avashyakta aahe. Tumhi BABASAHEBANCH karya prateyk bharatiya manasaparyant pohochvanyach kaam kel pahije. Parat ekhda Jay bhim sir 👍
@santoshjohekar7531
@santoshjohekar7531 6 ай бұрын
जयभीम -लालसलाम ✊
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim 👍🏻
@dr.satishborkut8041
@dr.satishborkut8041 6 ай бұрын
अति उत्तम सर 🙏🙏🙏😍😍😍
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Thanks
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 18 сағат бұрын
Salute to you sir
@sunitimirajkar8517
@sunitimirajkar8517 6 ай бұрын
आपण समरसतेचा आणि आत्मशोध याचा आपल्या भाषणात उल्लेख केला आहे. असा एक विचार आला की आत्मशोध घेण्याची समरसता आली तर आपल्यातले देवत्व लवकर समजू शकले असते.
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 6 ай бұрын
अगदी अभ्यासपूर्ण आणि परखड.
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 6 ай бұрын
खूपच छान.
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 6 ай бұрын
राजू परुळेकर सर ❤🎉👍🏻
@mukundawankhede4746
@mukundawankhede4746 6 ай бұрын
सर, आपण खुपच छान माहिती दिली.
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Thanks
@wamangaikwad418
@wamangaikwad418 6 ай бұрын
जयभीम सर, खूप छान मार्गदर्शन केलात, धन्यवाद..!
@rajeshraut1149
@rajeshraut1149 13 күн бұрын
Ek abhyaspurna bhashan....
@JAYBHIM07
@JAYBHIM07 12 күн бұрын
धन्यवाद kzbin.info/www/bejne/jpPKlJ-ep5Wcjcksi=uD8MHnhQGJBNtJJJ हे पण अवश्य ऐका,शेअर करा
@BhimraoGaikwad-rx7co
@BhimraoGaikwad-rx7co 3 күн бұрын
Jaybhim
@sureshparad8236
@sureshparad8236 6 ай бұрын
What a great knowledge about babasaheb how contribution of babasaheb over all people of India 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kalpanabadole1789
@kalpanabadole1789 6 ай бұрын
Deshat soshan karnara varg mhanjech ek jat aahe. Ani to sangthit aahe.pan jyanchyavar soshan hote te sangathit nahit. Tyana ekekt karun Anyay atyachar kele jatat. Ajunhi te soshan karayla bhit nahit he Tyani vishmta tikavnyasathi samrasta aanli jat aahe. soshan honara.jyachavar anyay hoto Va gulamani sangathit rahile pahije Anyay virodhat ubhe rahile pahije hi babasaheb mhanjech mahamanavachi talmal aahe. Tumcha abhyas chhan aahe dhanyavad.tumhala yash labho. ❤❤❤❤❤
@manishacharankar2891
@manishacharankar2891 23 сағат бұрын
जय भीम 🙏
@vijaykamble7512
@vijaykamble7512 Күн бұрын
Grait sir
@prashantgaikwad1833
@prashantgaikwad1833 4 күн бұрын
Salute 🙏❤
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 6 ай бұрын
Waah sir ❤
@deepaksadvilkar3175
@deepaksadvilkar3175 6 ай бұрын
तुम्ही इलेक्ट्रॉरल बाँड बाबत बोलताय या बद्दल धन्यवाद 👍
@BhimraoDhobale-wd1rk
@BhimraoDhobale-wd1rk 6 ай бұрын
खूप छान सांगितले जयभीम
@BhaskarSardar-e3f
@BhaskarSardar-e3f 2 ай бұрын
छान
@JAYBHIM07
@JAYBHIM07 2 ай бұрын
Thanks
@amoltayde7760
@amoltayde7760 6 ай бұрын
परुळेकर साहेब आंबेडकरांबद्द आंबेडकर वाद्यांना सांगून काय फायदा हिम्मत असेल तर ब्राह्मण ओबीसी मराठ्यांना पटवून सांगा त्यांनी तुमच्यासाठी काय केलं 🎉🎉🎉❤
@vikaskamblae5248
@vikaskamblae5248 6 ай бұрын
Jay bhim sir
@poonamborkarpoonamborkar3560
@poonamborkarpoonamborkar3560 6 ай бұрын
Very nice ❤❤
@kamoddongare486
@kamoddongare486 6 ай бұрын
Great inspiration 🎉
@anilnikam6309
@anilnikam6309 6 ай бұрын
Right sir
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Thanks 👍
@nitinjadhav-1706
@nitinjadhav-1706 6 ай бұрын
Khup chhan vishleshan karata sir tumhi....jaybhim...👌👌🙏🙏
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 6 ай бұрын
Mr raju parulekar, pramanik, abhyasu, pardarshak vyaktimatva aahe.
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Thanks
@hirachandkokane3434
@hirachandkokane3434 6 ай бұрын
Great Sir, Thanks for knowledge
@rajuwankhade2344
@rajuwankhade2344 6 ай бұрын
Jagatil Sarwa Ambedkarwadi Tumchya Sobat Ahet ,Tumhi Nirbhaypane Kam Karat Raha sir.
@yogeshshewale5124
@yogeshshewale5124 6 ай бұрын
Khupach knowledge ghenyasarakha ahe speech sir yancha ❤❤
@SajanBhalerao-d8h
@SajanBhalerao-d8h 6 ай бұрын
Khup Chan sir ❤
@Raya_Righteous9
@Raya_Righteous9 6 ай бұрын
Bahot badhiya sir💐
@avinashbhalerao1716
@avinashbhalerao1716 9 сағат бұрын
Nice
@RajshreeUmre-nl4jq
@RajshreeUmre-nl4jq 6 ай бұрын
Excellent speech, very nice
@AlkaVawhal
@AlkaVawhal 6 ай бұрын
Danywadsir
@sachinmore8014
@sachinmore8014 6 ай бұрын
खुप छान जय भिम
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim
@BRKadam-kk7ej
@BRKadam-kk7ej 6 ай бұрын
परुळेकर सर जाती धर्मा पलीकडे जाऊन विचार करणारे विचारवंत आहेत. त्यामुळे परुळेकर यांनी काय बोलावे आपण सांगू नये.
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
जय भीम नमो बुद्धाय...!!!
@Deutsche21
@Deutsche21 6 ай бұрын
Jai Bheem Sir
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim
@suhasbansode718
@suhasbansode718 6 ай бұрын
Tumhala jase babasaheb samjale tase sarvana samjayla havet samanta samjali pahije Thanks for advice
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
जय भीम नमो बुद्धाय...!!!
@vijaytayade4831
@vijaytayade4831 6 ай бұрын
❤❤❤❤❤
@sunandinishinde1031
@sunandinishinde1031 6 ай бұрын
Sir salut
@deepakohol9458
@deepakohol9458 6 ай бұрын
बाबासाहेबांचे नाव घ्यायचं आणि त्यांच्याच नातवाला विरोध करायचा असे धोरण उपयोगाचे नाही.
@JS-lt4pq
@JS-lt4pq 6 ай бұрын
नातवानचे कोणते विचार तुम्हाला आवडतात
@yogeshgaikwad3457
@yogeshgaikwad3457 6 ай бұрын
Jay Bhim Jay sanvidhan Jay
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim 👍🏻
@sunandinishinde1031
@sunandinishinde1031 6 ай бұрын
Khara brahaman tumchyat aahe sir khare wastsav wadi aahat
@user-qv7cb6yg8r
@user-qv7cb6yg8r 6 ай бұрын
@GorakhKhernar
@GorakhKhernar 8 күн бұрын
बौद्ध समाज आणि ब्राह्मणाला ओळखले आहे ब्राह्मण पोटात काय आणि पोटात काय हे आम्हाला माहीत आहे पोटावर बोलतो काय बोलतो काय आणि करतो काय हे आम्हाला माहित आहे
@rajendraumale1996
@rajendraumale1996 6 ай бұрын
Dr बाबासाहेब आंबेडकर जी ओबीसी मराठा व ब्राम्हण समाजाला समजले परंतु उमजले नाहीत कारण सत्य मानायला तयार नाहीत ही फार दुर्दैव आहे एससी एसटी आदिवासी ओबीसी मराठा ब्राम्हण समाजाचे
@Yk_s-d3b
@Yk_s-d3b Ай бұрын
त्यांना कळाले पण आपल्याला च कळले नाही
@AnkushShinde-t6g
@AnkushShinde-t6g 6 ай бұрын
शील प्रज्ञा सत्य करुणा***
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Thanks
@AnkushShinde-t6g
@AnkushShinde-t6g 6 ай бұрын
🙏🙏🙏
@shridharpagare8154
@shridharpagare8154 6 ай бұрын
Brilliant sir . We need your support ..
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Thanks
@amolbharnebharne826
@amolbharnebharne826 6 ай бұрын
Nice 👍👍👍 salam
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 6 ай бұрын
परुळेकर सरांचं एवढंच वाईट आहे की ते त्यांचे भाजप मधील मित्र यांवर टीका करत नाहीत उदा फडणवीस शेलार वाईट वाटतं की जेव्हा राज्यातील कायदा सुव्यवस्था एवढी वाईट असताना सर तुम्ही मूग गिळून गप्प बसता😢
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 6 ай бұрын
फडणवीस आणि शेलार अशांसारख्या नांवे घेऊन, जर परूळेकरांनी टिका केली, तर त्याने काय फरक पडेल,असं तुम्हाला वाटतं....??.....
@sanketsawant77
@sanketsawant77 6 ай бұрын
व्यक्तीश: टिका करण्यापेक्षा राजू परूळेकर यांचे आर एस एस संबंधित विचार ऐका मग कळेल. व्यक्तीश: कुणावर टिका करण्यासाठी राजूजी हे राजकारणात सक्रिय नाहित. राजकारणी टिका करतात आणि नंतर गळाभेटही घेतात. राजू परूळेकर यांचा अभ्यास आणि समिक्षा याचा विचार केलात तर तर त्यांना समजता येईल. अनेक भाषणे युटूबवर आहेत सगळी ऐका आणि मग आपले मत मांडा. निव्वळ या विषयी बोलले नाही यावर बोलल पाहिजे हज बोंबलून त्यांना कमी लेखता येत नाही. ते निदान एवढ्या मोठ्या मंचावर बोलत आहेत उघडपणे. कित्तेक जण तेही करत नाहीत
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 6 ай бұрын
@@ashokgaikwad1957 सर बरोबर आहे तुमचं पण यामुळे चुकीला चूक म्हणायची निर्भीड पत्रकारितेची व्याख्या पुरुळेकर सरांबद्दल अजून स्पष्ट होईल...की जी सध्याच्या परिस्थितीत अंधूक वाटते
@nilkanthdeolalikar1639
@nilkanthdeolalikar1639 6 ай бұрын
आज सर्वांना संविधान पाहिजे कां मनुस्मृती पाहिजे ..? किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर पाहिजे की गोळवलकर गुरुजी पाहिजे...? म्हणजेच सर्वांना समानता पाहिजे की या उच्च वर्णीयांशी समरसता पाहिजे..? यातील एक निवडण्याची वेळ आलेली आहे .
@sudeshgaikwad1516
@sudeshgaikwad1516 6 ай бұрын
Great work sir EVM hatao bhesha bachao.❤
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim 👍🏻
@shirishthakare9842
@shirishthakare9842 6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/oKLPoHhnntqVgtEsi=1htAaS03s4_gk_yD डॉ सदानंद मोरे चे छान मार्गदर्शन. कुणीतरी जिवंत आहें. अाम्बेडकर गुणवत्ता दर्शन.
@vinayaktayade9156
@vinayaktayade9156 6 ай бұрын
Babasahenani Aplya sarwana Swabhiman dila, jiwan jagnyacha Adhikar dila, shabdat sangta yanar nahi
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 6 ай бұрын
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay bhim jay shree ram jay parshuram
@rohinikamble8370
@rohinikamble8370 6 ай бұрын
म्हणून आम्ही सांगू इच्छितो की या समाजात तसे बेरकी डोकयाचे लोक पण. आहेत शब्द छल करणारे पण. आहेत
@rohinikamble8370
@rohinikamble8370 6 ай бұрын
खूप परखडपणे. विचार मांडले आहेत या भाषणात हे लोकांनी समजून घेतले पाहिजे
@rohinikamble8370
@rohinikamble8370 6 ай бұрын
जय भीम जय भीम जय संविधान नमोबुद्धाय
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
Jay Bhim
@Pritesh22
@Pritesh22 6 ай бұрын
🥺🥺🥺🥺
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 6 ай бұрын
जगात आता चांगुलपणा कोठे राहिला आहे. आता आपण लोकशाही पद्धत स्विकारली असून कुठे आपण ते पaळto. एखादा सभासद लोकसभा निवडणूक jinkun आला की तो राजा होतो, किती जनतेचे प्रश्न sodavale ? निवडणूक लढवणारa umedwar la किती संपत्ती याचे प्रमाणपत्र द्यावे लागते tyavarun समजते की सर्व उमेदवार हे कोटी कोटी चे धनी असतात तेव्हा त्यांच्या संपत्ती वर कोणी प्रश्न विचारत नाही.
@sunandinishinde1031
@sunandinishinde1031 6 ай бұрын
Sir.thumi Braham janala
@anilumale6966
@anilumale6966 6 ай бұрын
What is the future of reservations class after privatization?😢😢😢
@JAYBHIM07
@JAYBHIM07 6 ай бұрын
हा तर प्रचंड मोठा प्रश्न आहे. संघर्ष अटळ ठरेल...
@vishwasbhalerav5165
@vishwasbhalerav5165 6 ай бұрын
Tumi kup vicharvnt ahat
@prajwalmeshram7912
@prajwalmeshram7912 6 ай бұрын
Matang samaj Ani khatik samaj babasahebana manat nahi hi goshta khari aahe
@sunandinishinde1031
@sunandinishinde1031 6 ай бұрын
Brahamdyan yalacha mhantat
Why Dr. Ambedkar is Great? Dr Vikas Divyakirti
57:52
Vikas Divyakirti
Рет қаралды 6 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 25 МЛН
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 4,9 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,4 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 25 МЛН