श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव
सर्वे भवन्तु सुखिनः
श्री मंदिराचे विविध आध्यात्मिक उत्सव श्री मंदिर संदर्भातील प्रत्येक माहिती श्री क्षेत्र पंढरपुर पायी वारीतील दैनंदिन श्रींचा पालखी सोहळा थेट प्रक्षेपण छायाचित्र चलचित्र दर्शन श्री भक्तांपर्यंत श्रींचा पालखी सोहळा वाहिनीचा उपक्रम आहे श्रींचे भक्त प्रसाद विजय सिंहस्थे ह्यांचे द्वारे निस्वार्थ भावनेने श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव संबंधित भाविकांपर्यंत श्रींचा पालखी सोहळा माध्यमे प्रसारित करण्यात येतो
श्रींचा पालखी सोहळा
डिजिटल प्लॅटफॉर्मचे प्रमुख संपादक
● निर्माते : श्री प्रसाद विजय सिंहस्थे,
श्री संस्थेचे श्रींचे प्रथम मुख्यपुजारी
स्वर्गीय पंत श्री गजाननगुरु सिहंस्थे ह्यांचे पौत्रः आहेत.
॥ जय गजानन ॥
For inquire :
[email protected]