*‼️जय गजानन ‼️* *मी इथे नाही,मी तिथे नाही,मी गेलो नाही,मी जात नाही,मी फक्त नामातच आहे,ज्याच्याजवळ नाम आहे,त्याच्या मागे पुढे मी आहेच..!* *🙏🏻गण गण गणात बोते🙏🏻*
@tanujabokil60306 ай бұрын
Jai Gajanan Mauli 🙏🙏
@santoshyadavkanadimali..2326 ай бұрын
*!! श्रीं चा पालखी सोहळा!!* *नाही जगी संत ऐसा गजानन सारखा ✨*
@santoshyadavkanadimali..2326 ай бұрын
*कुणाला मुक्तिचा प्रेमा, कुणाला भक्तिचा नेमा II कुणाच्या पूर्ण मनकामना,करितसे,जो स्मरे भावे II* 🙏🙏🙏🙏🙏🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸
@santoshtilak20076 ай бұрын
🙏🙏जय गजानन श्री गजानन🌺🌺🌺माउली🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी👏👏
@santoshyadavkanadimali..2326 ай бұрын
गण गण गणात बोते 🙏🙏🌹
@anitarandave5385 ай бұрын
गण गण गणात बोते 🙏
@gajananmapari63966 ай бұрын
जय् श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली माझी स्वामीराया 🌺🌺🙏🏻🌺🌺
@ganeshgonnade53056 ай бұрын
Kiti aananad deta baba tumhi saglayana jay gajanan🎉
@santoshyadavkanadimali..2326 ай бұрын
श्री गजानन महाराज की जय हो ❤🎉
@ashokmhase44706 ай бұрын
🚩 गजानना गजानना शिवहर शिवहर गजानना 🚩🙏
@santoshbawaskar46186 ай бұрын
जय श्री गजानन जय श्री गोमाजी
@a-43-ram_pathrikar826 ай бұрын
जय गजानन माऊली
@ANS.......256 ай бұрын
जय श्री राम..⚘️⚘️ जय श्री गजानन माऊली..⚘️⚘️
@rajendrakhaple71846 ай бұрын
गण गण गणात बोते 🙏🌹🙏
@shubhamdahikar24326 ай бұрын
🙏🙏 jay gajanan mauli
@rajebhaudeshmukh98226 ай бұрын
🚩🚩🚩 गण गण गणात बोते माऊली 🚩🚩🚩
@sukantgholkar33266 ай бұрын
श्री गजानन जय गजानन 🌿🪔🌹🏵️🌷🌸🌼🌺
@Sanjay-xr9tn6 ай бұрын
लाइव्ह अभंग ऐकवा जय गजानन माऊली 🙏🌹
@shyamdakhore13216 ай бұрын
🚩🚩Jay Gajanan Mauli 🚩🚩
@amolawhale6 ай бұрын
🚩गण गण गणात बोते
@nikhilmahakalkar60826 ай бұрын
❤🙏
@santoshyadavkanadimali..2326 ай бұрын
#_जय_गजानन_माऊली_ 🙏🌹 आम्ही शेगांव ला शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी जात आहोत. कोणी इच्छुक असेल तर सांगा गजानन माऊली च्या दर्शनासाठी 🌹🙏श्री चा ५५ वा पालखी सोहळा पंढरपूर आषाढी वारी करून शेगांव नगरीत येत आहे. कोणी शेगांव ला येणार असेल तर सांगा... भेटूया शेगाव नगरीत 🙏🌹
श्री स्वामी समर्थ पद यात्रा पालखी सोहळा तळे हिप्परगा ता उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉
@hemlatabokey27456 ай бұрын
जय गजानन
@pramodgawande81926 ай бұрын
महान. सोहळा.
@ranitawaskar58896 ай бұрын
Gajanan Maharaj ki Jai
@devidasmarathe26766 ай бұрын
जय गजानन माऊली 🌹🌻🌼🙏🙏🙏
@VidhyaVdoifode6 ай бұрын
गण गण गणात बोते
@santoshyadavkanadimali..2326 ай бұрын
*श्री गजानन महाराज की जय* *🚩गण गण गणांत बोते🚩* *🚩🚩* प्रेमाचा जिव्हाळा ठासून परमेश्वर नामात भरलाय तोच आपला आहे श्वास म्हणूनच जीव रमलाय..... 🖋️ *१७-०६-२०२४*
@artiagarwal23266 ай бұрын
जय gajanan
@VijayaKolwankar6 ай бұрын
सुख वाटे जीवा जाता पंढरीसी🚩🚩🚩🚩🚩🙏😇🎊
@Shrutimorkhade-qo6kf6 ай бұрын
Soham Patil Jay Gajanan boti
@rajumane20156 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🕉🕉
@aryanwani26046 ай бұрын
एक live व्हिडीओ पण करा ना....
@santoshyadavkanadimali..2326 ай бұрын
*संतांचा महिमा समजण्यास फार कठीण आहे.शब्दाने त्यांची थोरवी सांगता येणार नाही.कोरडी बडबड करणाऱ्यांचा येथे काही उपयोग नाही.म्हैस अथवा गाय हि मोठी, चांगली व पुष्कळ दुध देणारी असली तरी, ती काय कामधेनू होईल का? म्हणूनच आपण स्वतः संत झालो, तरच आपल्याला संतांचा मोठेपणा कळू शकेल.*
@santoshyadavkanadimali..2326 ай бұрын
*तीर्थ केली क्षेत्री फिरले देऊळी राउळी देव शोधता* *नाम घेता मुखी समजूनी गेले माऊली माझीया जवळ होते* *🙏🏻🌹जय गजानन माऊली🌹🙏🏻*