खुपच सुंदर माहिती मिळाली अस ऐकल आहे की ज्यांची . कुलदेवी शांकभरी आहेत्यांनी घुगराच पैजन घालून नये तसेच तिचेपिंपळाच्या झाडाबद्दल ही काहीशी कथा आहे म्हणे
@dinkarzaware503014 сағат бұрын
😊
@DevChobe-do7igКүн бұрын
❤ जय आई रेणुका देवी ❤
@Balubakal95Күн бұрын
वाल्मिकी रामायण खरं आहे बाकी रामायण थोतांड आहे
@Balubakal95Күн бұрын
ताई कोणत्या रानात तुम्ही वाचला आहे वाल्मिकी रामा शिवाय दुसरे रामायण मूर्ख लोकांची आहे
@gggaming-vc1mgКүн бұрын
👏👏👏👏👏✌👌💓👑👨👩👦👦🌹🏵💮🌸💐🌷🌼🌻🌺💐🌸💮🏵🌹
@hanamantkarande45562 күн бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@RekhaHingenkar3 күн бұрын
❤
@seemabmasurkar3 күн бұрын
Nice
@sampadasawant81623 күн бұрын
❤❤
@RatnaSalunke-c8k3 күн бұрын
जय सप्तश्रृंगी आई उद उद❤❤❤❤❤
@bhaskarthore26123 күн бұрын
जय सप्तशृंगी माता जय सप्तशृंगी माता जय सप्तशृंगी माता जय सप्तशृंगी माता जय सप्तशृंगी माता जय सप्तशृंगी माता जय सप्तशृंगी माता❤❤❤❤❤❤❤
@Dj_Swapnyaa3 күн бұрын
जय सप्तशॄंगी माता की जय
@SureshRathod-h2p3 күн бұрын
Jay shptshingi mama ❤
@UpcomingChallenges-tc2xg3 күн бұрын
🪔🪔🙏🙏Namo suryanarayana ❤❤
@LimbajiThorwat3 күн бұрын
🙏🙏🥰🥰
@bharattilange63303 күн бұрын
जय सप्तशृंगी माता प्रसन्न हो.
@babasahebbongane86873 күн бұрын
❤❤
@kisanraodighe55654 күн бұрын
Jay Jay shri Saptashrungi Mata. Om namo jay Ambe jagdambe sarv mangal mangalye sive sarvarth sadhike sharanye trambakye gauri narayani namostute.
@jayshreebavikar20124 күн бұрын
jay सप्तशृंगी माता
@bhanupriyathakur37794 күн бұрын
जय सप्तशृंगी माता 🙏🙏🙏🙇🙇🙇
@ShrushtiChavan-w2s4 күн бұрын
Ude g aai Ude🙏🙏
@cakeshake64174 күн бұрын
Jay Shri Ram❤❤ Jay Jay Bajrangbali Hanuman❤ Shree Swami Samarth❤❤ Jay Jay Swami Samarth ❤
@jyotsnabharambe92484 күн бұрын
जय सप्तश्रृंगी माता 🙏
@bhagawatkanade19974 күн бұрын
छान कथा❤🎉🎉
@SureshK-e6b4 күн бұрын
रामायणतील वाल्मिकी आणि आता जो मीडिया मध्ये गाजत आहे तो वाल्मिकी सुरवातीचे दोघांचे कर्म एकच होते वाटमाऱ्या आणि हत्या नंतर एकाने स्वतःला सुधारले आणि योगी बनला आणि हें महाशय सुधरण्याच्या मार्गांवर आहेत ते कोणता ग्रंथ लिहणार माहिती नाही एकानेआधी रामायण लिहले तर त्यांनी लिहलेल्या रामायण मध्ये रावण कुंभकर्ण कोणाला म्हटलं आहे ते डोंगरे महाराजांचे भागवत मध्ये स्पष्ट लिहिले आहे ज्याला रावण कुंभकर्ण दुर्योधन कंस परीक्षित खरं काय ते डोंगरे मराजांचे भागवत वाचल्यावर संकेचे समाधान होईल उगीच रामायण महाभारत च्या वायफल गोष्टी करण्यापेक्षा सत्य काय आहे ते समजून घेतले पाहिजे
@shriramavhad31514 күн бұрын
जय श्रीराम
@ankushbhuwad1968Ankushbhuwad5 күн бұрын
ही माहिती मला मोबाईल येण्याच्या अगोदरच माहीत होती आणि मी ती माहिती सर्वांना सांगत असायचो
@vastuhrishi5 күн бұрын
तुम्ही तुमच्या मनान दुसर चुकीच रामायण तयार केला आहे
@nilimamhatre53185 күн бұрын
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
@uttamyerawar14815 күн бұрын
जय श्री राम जय श्री राम
@pratikshajadhav20295 күн бұрын
जय राम.
@JitendraPawar-wc2yg5 күн бұрын
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
@Piyush_official_75 күн бұрын
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@शिवानंदशास्त्रीम5 күн бұрын
फारच पाल्हाळ लावता...महत्वाचे आणी मुख्यच सांगणे अपेक्षित असावे...
@prakashjoshi43735 күн бұрын
ही कथा मूर्खपणाचा कळस आहे
@sohamraneofficial195 күн бұрын
👌👌
@MangalMane-i4d6 күн бұрын
जय श्रीराम
@sanjaynasikker55626 күн бұрын
Walmiki no 2
@rohisonawane95206 күн бұрын
जर श्री सप्तशृंगी माते की जय
@akshaybhongare10916 күн бұрын
❤❤
@ChandreshwarBale6 күн бұрын
The स्टाइल of narration is queer. लहान mula sarkhe वाचले जाते.
@aayushkaberad24686 күн бұрын
😂😂 खरोखर पंढरपुरात मला खूप आवडते नेहमी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न करते विठोबाच्या चरणी लीन होते मला कित्येकदा स्वप्नात माझा पांडुरंग दिसतो श्री कृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग शोभा बेडका फोन कर पुणे वडगाव शेरी ऑस्ट्रेलिया इन परत मधून हा व्हिडिओ पाहते
@माझीचमी6 күн бұрын
खूप धन्यवाद,
@माझीचमी6 күн бұрын
तुम्ही का सुंदर अनुभव शेअर केलात
@anandnaik13436 күн бұрын
Apan kon ani kothun ale patalatun ki akashatun ramayanachi avhelana karu naka pls sampurna ramayan vacha
@bhaskargaikwad33526 күн бұрын
माऊली तुमचे ज्ञान कुठे मिलाले श्री ऐकनाथ माहाराजांचे रामायण वाच
@HirkanaDhanke6 күн бұрын
Thank you
@pramodghadashi65956 күн бұрын
वाल्मिकी 2 😂😂😂😂😂
@vasolkar6 күн бұрын
Agadi khar ahe , even Agasti Muni Vashisth Muni doghe sakhe bhau hote aani Pulastya Muni che putra hote mhanaje Pundit Ravana che chukate hote , he pan lokana mahiti saathi sangato , aani Ravana shirt maitri asalele Muni Agasti kaaka aapalya putanyaas kase maaraave hyache gupit Raamaas sangatat... सीता ही रावणा ची मुलगी अगदी खर आहे , आणी मंदोदरी नेहमी सीतेस वाचविण्यास मध्ये पडत असे , रावनाच्या अनेक स्त्रिया होत्या तरीही मन्दोदरीने ह्या बाबतित् दुर्लक्ष केले होते .... आणी रावणाने सीतेस् हाथ पण लावला नाही हे एक महत्वाचा मुद्दा आहे .. वाल्मिकी रामायण तोडून मोडून तयार केले आहे कावळा रामायण पक्ष्यांना सांगतो हे महत्ववाच आहे ज्यात तोडून मोडून कसे रामय तयार झालेहा पण पुरावा आहे ...