मार्गशीर्ष गुरुवार एकादशी आहे चौथा गुरुवार आहे तेव्हा उद्यापन उद्याचा करावे. कारण दोन्ही व्रते ही वेगळी आहेत.एकादशी उपवास नसलेल्या बंधू आणि भगिनी नी व्रताचे उद्यापन जरूर करावे हे बरोबर आहे. आणि कथेत सांगितले आहे की महालक्ष्मी व्रताच्या पोथीची प्रत द्यावी. पण माझे मात आहे की या व्रताचा प्रचार आणि प्रसार झाला असल्यामुळे फक्त फळ कुमारिका असेल तर तिला शालेय उपयोगी वस्तू आणि फळं द्यावे.आणि भोजन द्यावे.कारण प्रत्येक वर्षी चार ते पाच प्रती प्रत्येक महिलेकडे किंवा कुमरिके कडे जमतात आणि त्या प्रती पुढच्या वर्षी दुसऱ्यांना देतात. पण परत परत पुस्तकाची प्रत फिरतात.आणि आता तर वेगवेगळ्या सब्दत कथा सांगितली आहे.
@माझीचमी29 күн бұрын
धन्यवाद, ही खूपच सुंदर कल्पना आहे, ही प्रत्येकाला माहीत नक्कीच पडली पाहिजे