302 चौक कारवाई झाली पाहिजे अशी सर्व जनतेची मागणी आहे
@Sunil-gd7zx36 минут бұрын
लोकशाही कुठे आहे बोंबलत होते टोमणे हे काय आहे..माणूस नीच झाला आहे माणुसकी दया राहिली नाही प्रत्येक गावात एवढे गावगुंड माफिया वाढले आहेत. सरळ मोका लावा राजकारण गावांत कशाला पाहिजे कारण सगळे फुकट काम धंदा सोडून नेत्यांच्या नादी लागून गाव नासली
दादा आपल्याला सलाम सत्य समोर आणत आहेत सर 🙏 धन्यवाद
@deodasshinde2453 сағат бұрын
सर तुम्हाला एवढं सगळं माहिती आहे तर तुम्ही पुरावे घेऊन पोलीस महासंचालक मुंबई यांना प्रत्यक्ष का भेटत नाही विचार जास्त न करता आपण ही कृती करावी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या बरोबर आहे
@ManjulaIde3 сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@parkashsarode40213 сағат бұрын
Ekdam barobar ahe bhau
@MarutiAswale-xm5mm3 сағат бұрын
तु भाऊ योग्यच बोललास तुझ्या कर्तब गारीला अतिशय भारी बोललास न्याय हा मिळालाच पाहिजे
@nirmalapatil87933 сағат бұрын
सांभाळत रहा सर स्वतःला
@nirmalapatil87933 сағат бұрын
मी तर बातमी येताच समजून गेली होती ,सकाळी, सकाळी आकसिदंड
@shobhabamane98403 сағат бұрын
तळमळ बाळा तळमळ बाळा कराडकर आहे ना तो चोकात मारा मारा
एखाद्या वारुळातून भयंकर लाल मुंगळे मुंग्या बाहेर यायला लागल्या. बाबा एवढी माहिती तुमच्या कडे आहे तर झोपा काढत होता काय, डोळ्यावर झापडं होती काय!ही सर्व माहिती पोलिसांना का दिली नाही तुम्ही कोणाला सोडू नका पण वेळीच योग्य त्या खात्याला योग्य त्या अधिकारी यांना का कळविले नाही आता पोपटासारखे बोलताय त्या फडणवीस यांना जनतेची काम करू द्या !
@meenanetke53714 сағат бұрын
का रे बाबा फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. तुम्ही किती हलक्या दर्जाचे विचार करता
@SanjaySahane-d3g4 сағат бұрын
खरा मराठा
@baldevsuryawanshi92405 сағат бұрын
Jai Bhavani Jai Shivaji !
@SpidermanKoli5 сағат бұрын
हा सगळा ओबीसी व मराठा संघर्ष आहे आरक्षणासाठी दोघांमध्ये युद्ध आहे.
@gangadhargavhane346 сағат бұрын
अश्या गुन्हेगारच भर चौकात हात पाय तोडून चौरंग केलाच पाहिजे तरच बाकी सर्व प्रामाणिक जनतेला जगता येईल,अन्यथा अराजकता माजेल.यात खरा दोष सरकारचाच सिद्ध होऊ पाहत आहेत.सरकार स्वार्थापायी अत्त्याचार पाचवते आहे..
@ArslanNaik-om9yp6 сағат бұрын
sir manpasun salam
@sunandakamble63938 сағат бұрын
Evhdhya Katarina khunyache sarkar evhdhe lad ka karat aahe jya mansachya lekhi manushyachya jivachi kimat shunya aahe tyachi evhdhi badast ka thevali geli aahe police yantrana kuch kami tharali aahe ki khunyana shodhayala sarkarne bakshis thevsle aahe Dhananjay mundela sampava nahitar ajit pawar fadanvis Shende yana sampava hach ek paryay aahe nahitar lwarensh bishnoila yachi Suvari dya fadanvisanchya aadesha nusarach evhdhe khun zale aahet jatiya dangali hou kagalya aahet ka koni ekada Bhagat shingh tayar hot nahi yana dhada shikvayala
@vijaysomwanshi62068 сағат бұрын
सत्य कथन केले.
@Gaju1108 сағат бұрын
बरोबर आहे सर
@sanjeevmohite49269 сағат бұрын
भाऊ हे सरकार आपले नाही, हा यांनीच पोसलेला भडवा आहे.
@ranjanaparthe32379 сағат бұрын
एकदम बरोबर बोललात भाऊ आम्ही पण हेच म्हणतो आहे भर चौकात जाळा कराड ला
@bharatsonwane786910 сағат бұрын
अहो खासदाराचा फोन उचलत नाही म्हणजे काय
@BanduGore-k8y10 сағат бұрын
सलाम भावा
@SatishKadam-pe6sy11 сағат бұрын
बिंदू नामावली प्रमाणे नोकर भरती करण्यात आली पाहिजे
@RameshwarDighe-vx7br11 сағат бұрын
जनता रस्त्यावर उतरू देऊ नका..काय ही शासन आणि कायदेव्यावस्था...???
@RameshwarDighe-vx7br11 сағат бұрын
Cm...???
@RandraPavhane12 сағат бұрын
एकदम बरोबर आहे भावा भावा
@SAMAYARA198SAISHA36PARKALE13 сағат бұрын
Rt tai
@bhosaleajit810216 сағат бұрын
चांगल्या समाजाची ओळख खराब झाली आहे मुंढे मुळे
@bhosaleajit810216 сағат бұрын
ताई हे खरं आहे वंजारी समाज मुंढे मुळे गुंडगिरी करतो आहे आणि काही जनामुळे सगळाच वंजारी बदनाम होत आहे
@prakashsadgirofficial605918 сағат бұрын
मानलं तुला 👌👌👌
@vivekdeokarpatil979819 сағат бұрын
बीड मधे कायदा हा मुंडेंचा झालंय अन् सरकार पण तेचच आहे फक्त जनतेची दिशाभूल करत आहे