फुलंब्रीच नाही तर अख्या महाराष्ट्रातील सामान्य जनतेची इच्छा आहे सरपंच मंगेश साबळे निवडून यावेत.
@janardhankarale9220Ай бұрын
मंगेश साबळे तूमाला माझ्या पंढरपूरच्या पांडूरंगाचा पूर्ण आशिर्वा आहे. मि पण पंढरपूरचा दर महिन्याचा वारकरि आहे सरपंच तूमालासर्व मराठ्यांची साथ आहे . पांडूरंगाची पण साभ आहे निवडून येनारच आहेत तूमी.
@aaradhyalakhe5753Ай бұрын
मंगेश साबळे निवडून यावेत हीच पांडुरंग चरणी प्रार्थना खूप छान जय राष्ट्रमाता ❤❤❤❤🚩🚩🚩🎉
@GajananMakne-z9sАй бұрын
मंगेश साबळे विजयी होणार
@_VAIBHALАй бұрын
अभिनंदन दादा 👍 एक मराठा लाख मराठा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩 पंढरपूर
@PramodBhong_1812Ай бұрын
एक मराठा लाख मराठा...!! जय जिजाऊ जय शिवराय
@KishorVarpe-k7eАй бұрын
एक चमच्या ,च्युत्तरी ( तुतारी ) चा सापडला , मी ही मराठा आहे
@santoshchavhan2406Ай бұрын
मंगेश दादा आमदार होयलाच पाहिजे❤❤❤
@kundlikghadge4971Ай бұрын
सर्व समावेशक नेतृत्व म्हणजे मंगेश साबळे.. यांना विजयी करा जय हरी विठ्ठल 🙏🚩💞
@dadajamble2745Ай бұрын
मंगेश दादा विठ्ठलाने दर्शन दिले तुम्ही लढा विजय तुमचाच
@dineshjadhav8204Ай бұрын
मी तुतारी ला मत देणार नाही पण मंगेश भाऊ निवडून यावे हीच विट्ठल चरणी प्रार्थना🙏 जय हरी 🙏🚩🚩
@eknathhile4022Ай бұрын
या मुलाला आमदार कर. कोणाच्या सांगण्यावरून अर्ज मागे घेऊ नका. अशा मुलाची फार गरज आहे. Maharashtra ला ❤
@rajendrashinde852Ай бұрын
श्री.मंगेश साबळे निवडून यावे हिच पांडुरंग चरणी प्रार्थना...
@babansagadeАй бұрын
मंगेश दादा
@harshadparande5505Ай бұрын
मंगेश साबळे जिंदाबाद
@महादेवजाधव-घ2तАй бұрын
मंगेश तु निवडुन येनार चं हा आमचा आशीर्वाद आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अनुसया त्रीसभुतो दतात्रय दिगबरा सुमुरती ग्रामी सव॔ भक्त ना उधंती भव संकटातून गुरुदेव ओम कृपा मुर्ती दया सिनधु नुसिह भक्त काम जम यत ध्यान ध्या ते पुसा सव॔ काम फलंन लभे ओम गुरुदेव दत्त आदेश ओम परब्रह्म चैतन्य गुरू दतात्रय नमः ओम चैतन्य नव नाथा य नमः ओम श्री स्वामी समर्थ आलीबाग रायगड जाधव काका वेशवी
@manoharmatkar6275Ай бұрын
!! जयहरी!!🎉🎉🎉🎉🎉
@HinduRakshak-t6hАй бұрын
जारंगे ने साथ द्यायला पाहिजे होती साबले दादा ला.. साथ देवून प्रचार करयला पाहिजे होता
@aniketkalushe542Ай бұрын
🙏🕉️📿🔱 राम कृष्ण हरी 🔱📿🕉️🙏
@rajukadam3792Ай бұрын
मंगेश साबळे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है इंदापूर तालुका जिल्हा पुणे इंदापूर येथून राजू कदम एक मराठा लाख मराठा