प्रेरक आणि आदर्श व्यक्तित्व दैनिक आधुनिक केसरी सन्माननीय संपादक महोदय डॉ प्रभू जी गोरे सर यांचे विशेष अभिनंदन. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी वरदान हे स्कूल ठरत आहे.
@ramshri18886 күн бұрын
❤🎉
@Nileshnrne7 күн бұрын
Pengvin 😂😂😂
@nileshveling45268 күн бұрын
कालचक्र. म्हणजे पुढचे बंड तेजसचे.
@anandkshirasagar47778 күн бұрын
सगळे कार्यकत्रे नाईट लाईफ ला जमतील
@olambevithal28849 күн бұрын
राहिलेले सगळे बाहेर जाणार !
@sandeepraje67689 күн бұрын
अजुन जरा थांबा
@MrChandrakant269 күн бұрын
फायदा. अगदी बरोबर केले आहे. अभिमान आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चा शिवसैनिक असलेल्याचा. निष्ठावंत आईच्या पोटी जन्म आमचा काहीही होवो निष्ठावंत राहून सन्मान वाढविणार.
@ShivramJ-i8j9 күн бұрын
Nice
@timesofmaharashtra19229 күн бұрын
पाटील अभ्यास करा, मग बोला.
@milindmalwankar86599 күн бұрын
"शिउबाठा"ह्या विश्वासघातकी शिल्लक पक्षाबद्दल मराठी माणूस, हिंदु -हिंदुत्त्ववादी विचारधारा वाल्या जाती-धर्मांच्या संपूर्ण जनतेला काहीही देणेघेणे नाही.स्वार्थ कशी धुळधाण करतो त्याचे"उबाठा"आणि"आदु" हे जिवंत उदाहरण आहे.
@HappyCanoe-yz2sj9 күн бұрын
दिशाहीन नेतृत्वाने पक्षाची दीन दशा !!!
@VilasMahajani-nz1ce9 күн бұрын
शिवसेना चालेल पण ती बाळासाहेबांच्या नावाने,विचारांनी ना की त्यांच्या मुलांनमुळे, नात्वानमुळे. उद्धव असूद्या नाहीतर आदित्य काही फरक पडणार नाही.
@balkrishnajadhav53159 күн бұрын
100% धुळधाण.
@SadanandSuryavanshi-g8y10 күн бұрын
Nice ho
@SadanandSuryavanshi-g8y10 күн бұрын
H0
@AdhirajPatil-q9b12 күн бұрын
जाना पडेगा... बाबा ..जाना पडेगा.. वाशीम.. यवतमाळ जाना पडेगा..
@atulpatil881111 күн бұрын
😂
@sachinpatil345813 күн бұрын
कर्नाटक सरकारचं अभीनंदन..
@Xxxv99913 күн бұрын
मुळात राष्ट्र वादीच एकच आमदार बाकी हिंदुत्व वादी पक्षचे यांना का देतील विनाकारण मोठे होवू इथे फक्त काँग्रेस व शिवसेना अशीच थेट लढत आहे
@santoshvathare819513 күн бұрын
चांगलं झालं वाशिम ला पाठवले ते
@ChaitaliDevkate-jp2ok13 күн бұрын
7474
@balurathod441315 күн бұрын
Nice Interview
@AartiKhedse17 күн бұрын
बाळ धणूच्या विरोधात बोलू नकोस
@abheejitmane-qk2mn17 күн бұрын
Banti patil
@SurekhaMemane-jm5wf18 күн бұрын
तालुक्याच काय ?
@vasantakhare677919 күн бұрын
पटोले 216 मतांनी नव्हे, तर 208 मतांनी बॅलेट पेपर चे मतांनी काठावर पास झाले आहे.
@UkhajirajaPatil19 күн бұрын
स्वातंत्र्यानंतर काॅग्रेस ज्या लोकांकडे नेतृत्व गेले,तेच कारणीभूत आहे.पृथ्वीराज चव्हाण जर केंद्रीय नेतृत्वाला खाली काम करणार असतील, तर काॅग्रेस पक्षाला काहीच भवितव्य नाही.याला सर्वस्वी केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे.नाना पटोले नाहीत.असे सामान्य नागरिक व मतदार म्हणून मला वैयक्तिक वाटते.
@Easywork135724 күн бұрын
8 तास खूप झाले
@prakashshelar525824 күн бұрын
पगार वाढवा?
@prakashshelar525824 күн бұрын
इन्फोसिस कामगारांना वापरून घेते!
@gajananjadhav129826 күн бұрын
😂😅
@Traderji-c3r26 күн бұрын
ते पाणी काय तीन दिवसातच वापरू लागले का?
@pravindhote534826 күн бұрын
👏👏👏🌹🌹🌹
@pravindhote534826 күн бұрын
👏👏👏🌹🌹🌹
@vijaykumarchavhan768027 күн бұрын
अभिनंदन सर
@atulkhandgaonkar28 күн бұрын
अभिनंदन सरजी🎉🎉
@JyotishivajiThote-q9x28 күн бұрын
Congratulations bhaiya 🎉🎉
@najminmulani28 күн бұрын
Amchya gharapashi
@SaieeGiri29 күн бұрын
Excellent work Motivational life journey Keep it up All the very best for bright successful future🎉
@yogeshpampatwar328429 күн бұрын
Incredible work by doctor saheb keep it up well done work
@marutikhatgaonkar594929 күн бұрын
😂😂😂😂
@atulkhandgaonkar29 күн бұрын
अभिनंदन डॉक्टर साहेब🎉
@atulkhandgaonkar29 күн бұрын
खूप छान
@GangadharKolewad29 күн бұрын
सगळे चोर एका ठिकाणी गोळा होत आहेत 😅
@ashokgore103329 күн бұрын
प्रा. गायकवाड यांचा प्रवास प्रेरणादायी असून यशस्वी होण्यासाठी कष्टा शिवाय दुसरा पर्याय नाही. हे सांगणारा आहे.
@TEACHERSTODAY29 күн бұрын
अभिनंदन!
@PravinKumbhare-nh9tbАй бұрын
😢
@sanjayshitole511Ай бұрын
राम आपल्या नावात आहे. खोटे विचार पसरवू नका. अंजली दमानीया यांनी बिंदू नामावलीचा उल्लेख केलेला आहे याबद्दल बोला. समाजामध्ये तेढ आपल्यासारखे लोक आणि राजकीय लोक लावत आहेत. समाज हुशार आहे. आपल्या भूलथापांना बळी पडणार नाही. बीड मधील अनागोंदी लोकांच्या लक्षात आलेली आहे. आपल्या नावातला राम जगा.
@madhavhonrao3648Ай бұрын
तुमच्या मनाविरुद्ध केलं की देशद्रोही नक्षलवादी वारे वा 😂😂