Рет қаралды 2,091
Nana Patole पायउतार तर हा नेता सांभाळणार महाराष्ट्र काँग्रेसची धुरा | Congress State President
#congress #maharashtra #politics
#maharashtranews #marathi #marathinews #congressnews #nanapatole #prithvirajchauhan #satejpatil #amitdeshmukh #news #bjp #shivsena #ncp #ncpsp #shivsenaubt #rahulgandhi #narendramodi #adhunikkesari
मंडळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला, आणि काँग्रेससाठी तो एका धक्का ठरला. कित्येक दशकं देशावर आणि महाराष्ट्रावर सत्ता भोगणारा काँग्रेस पक्ष या विधानसभा निवडणुकीत 16 आमदारांवर येऊन पोहोचला... माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या दिग्गजांनाही मात खावी लागली... पक्षाच्या पराभवाने अंतर्गत गटबाजी, मतभेद आणि नेतृत्वाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करतात, असा घणाघाती आरोप बंटी शेळके यांनी केला होता... यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी कठोर पावलं उचलण्याचा निर्धार केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून नाना पटोले यांना हटून आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमान कोणाच्या हाती सोपवली जाईल...? आमदार अमित देशमुख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचं नाव समोर येतेय... अनुभवी की नव्या दमाचा कोणता नेता सांभाळणार महाराष्ट्र काँग्रेसची धुरा..? या तिन्ही पैकी कोणता नेता अधिक प्रभावीपणे काम करेल... आणि काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्वोत्तम नेता कोण ठरेल? हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत..
---------------------------------------------------------------------------
Keywords :-
Maharashtra Congress
Nana Patole
Prithviraj Chauhan
Satej Patil
Amit Deshmukh
Maharashtra politics
Marathi news
Maharashtra news
Sakoli
Karad
Kolhapur
Latur
Letest news
Marathi news
---------------------------------------------------------------------------
♦️ या कारणामुळे पाच वर्ष विरोधी पक्षनेता पदाची खुर्ची रिकामीच राहणार...
👉 • या कारणामुळे पाच वर्ष ...
♦️ काटोल मध्ये अंत तर, सावनेर मध्ये उदय अशी ही घराणेशाही Anil Deshmukh | Ashish Deshmukh
👉 • काटोल मध्ये अंत तर, सा...
---------------------------------------------------------------------------
Adhunik Kesari | Adhhunik Kesari Marathi |
Marathi News | मराठी बातम्या | Letest Marathi News |
#letestnews #marathinews #मराठीबातम्या
#adhunikkesari #adhunikkesrinews
---------------------------------------------------------------------------
Tags:
#nanapatole #prithvirajchauhan #satejpatil #amitdeshmukh #congress #maharashtra #maharashtrapolitics #marathinews
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा
@adhunikkesari